दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 08.04.2022
Attempt now to get your rank among 101 students!
Question 1
अ) सरस्वती सन्मान हा भारताच्या राज्यघटनेच्या अनुसूची VIII मध्ये सूचीबद्ध केलेल्या भारतातील 24 भाषांपैकी कोणत्याही भाषेतील उत्कृष्ट गद्य किंवा काव्य साहित्यकृतींसाठी देण्यात येतो.
ब) के.के. बिर्ला फाऊंडेशनने 1991 मध्ये सरस्वती सन्मानाची स्थापना केली होती.
क) प्रख्यात कवी आणि साहित्यिक प्रा रामदर्शन मिश्रा यांना त्यांच्या ‘मैं तो यहाँ हूं’ या कवितासंग्रहासाठी सरस्वती सन्मान 2021 प्रदान करण्यात येणार आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 2
Question 3
अ) फोर्ब्सने 36 वी वार्षिक जागतिक अब्जाधीशांची यादी 2022 प्रसिद्ध केली आहे, यात इलॉन मस्क यांनी प्रथमच या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.
ब) भारताचे मुकेश अंबानी जागतिक यादीत 90.7 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह 12 व्या स्थानावर आहेत.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 4
Question 5
- 101 attempts
- 0 upvotes
- 2 comments
Tags :
MPSCCurrent Affairs