Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 07.04.2022

Attempt now to get your rank among 114 students!

Question 1

पंजाब-हरियाणामध्ये राज्यांमध्ये वादाचे कारण असलेला सतलज यमुना लिंक (SYL) कालव्याने पंजाब हरियाणा मध्ये कोणत्या नद्यांचे पाणी वाटप होणार आहे ?

अ) सतलज

ब) रावी

क) बियास

ड) झेलम

योग्य पर्याय निवडा.

Question 2

भटक्या, विमुक्त आणि अर्ध-भटक्या जमातींसाठी राष्ट्रीय आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला?

Question 3

खालील विधाने विचारात घ्या.

1) 1945 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो.

2) जागतिक आरोग्य दिन 2022 ची थीम ‘आपला ग्रह, आपले आरोग्य’ आहे.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 4

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी कुठे स्थित आहे?

Question 5

भारताचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
  • 114 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment
Apr 7MPSC