Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 07.03.2022

Attempt now to get your rank among 36 students!

Question 1

फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

) FATF ही एक आंतर-सरकारी संस्था आहे जी G-20 च्या पुढाकाराने मनी लॉन्ड्रिंगचा सामना करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे

) फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सचे मुख्यालय पॅरिस(फ्रान्स) येथे आहे.

) पाकिस्तान जून 2018 पासून दहशतवादविरोधी वित्तपुरवठा आणि मनी लाँडरिंग विरोधी व्यवस्थांमधील कमतरतांसाठी FATF च्या काळ्या यादीमध्ये आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने अयोग्य आहेत?

Question 2

खालीलपैकी कोणते पंतप्रधान क्वाड गटाचा भाग नाहीत?

Question 3

खालील विधाने विचारात घ्या.

1) भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मत्स उत्पादक देश आहे.

2) भारत हा जगातील सर्वात मोठा मत्स निर्यातदार देश आहे कारण जागतिक मत्स्योत्पादनात भारताचा वाटा 7.7% आहे.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 4

खालीलपैकी कोणत्या गावाला आत्मनिर्भर संघटन पुरस्कार देण्यात आला?

Question 5

ब्राह्मोस एअरोस्पेस हा प्रकल्प भारताने कोणत्या देशाच्या सहकार्याने चालवला आहे?
  • 36 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment
Mar 6MPSC