Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 07.02.2022

Attempt now to get your rank among 154 students!

Question 1

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

) लता मंगेशकर ह्या 'भारताच्या कोकिळा' म्हणून प्रसिद्ध होत्या.

) त्यांना 2001 मध्ये भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.

) पद्मश्री, पद्मभूषण, पद्म विभूषण हे तिन्ही नागरी पुरस्कार प्राप्त करणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 2

1922 मध्ये असहकार चळवळीच्या काळात घडलेली चौरी चौरा घटना तत्कालीन कोणत्या राज्यात झाली होती?

Question 3

हैदराबाद येथे उभारण्यात आलेल्या स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11व्या शतकातील भक्ती संत श्री रामानुजाचार्य यांच्या स्मरणार्थ 116 फूट उंच स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीचे उद्घाटन केले.

2) पुतळा सोने, चांदी, तांबे, पितळ आणि जस्त या 'पंचधातूंच्या मिश्रणाने बनलेला आहे:

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 4

जानेवारी 2022 मध्ये कोणत्या राज्यात बेरोजगारीचा दर सर्वात कमी होता?

Question 5

2028 ऑलिंपिक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे?
  • 154 attempts
  • 0 upvotes
  • 3 comments
Feb 7MPSC