Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 05.04.2022

Attempt now to get your rank among 118 students!

Question 1

भारतीय अंटार्क्टिक विधेयक – 2022 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

) अंटार्क्टिकाच्या सहली आणि योजनांचे चे नियमन करणे तसेच तेथे राहणाऱ्या व्यक्तींमध्ये होणार्या संभाव्य संघर्षांचे नियमन करणे 'भारतीय अंटार्क्टिका विधेयक 2022' चे मुख्य उद्दिष्ट आहे.

) 1959 मध्ये अंटार्क्टिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली ज्याचा भारत सदस्य नाही.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 2

लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणासाठी प्रामुख्याने काम करणाऱ्या UN वुमन (UN Women) ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?

Question 3

खालील विधाने विचारात घ्या.

1) जुलैमध्ये पाचव्यांदा नेपाळचे पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांनी भेट दिलेला भारत पहिला देश आहे.

2) सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या पाच भारतीय राज्यांची सीमा नेपाळला लागून आहे.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 4

रेल्वे संरक्षण दलाने सुरू केलेले ऑपरेशन उपलब्ध कशासाठी आहे?

Question 5

देशभरात यंदाच्या उन्हाळ्यात सरासरीपेक्षा तापमान अधिक असणार आहे, खालील पैकी कोणते त्याचे कारण आहे?

  • 118 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment
Apr 5MPSC