Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 05.03.2022

Attempt now to get your rank among 124 students!

Question 1

दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो, 2022 विज्ञान दिनाचा मुख्य विषय काय होता?

Question 2

मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

Question 3

  विद्यार्थ्यांसाठी नान मुधलवन योजनेची सुरवात कोणत्या राज्याने केली आहे?

Question 4

  खालील पैकी कोणत्या अवकाश संशोधन संस्थेने हवामान उपग्रह जिओस्टेशनरी ऑपरेशनल एन्व्हायर्नमेंटल सॅटेलाइट” (GOES-T) प्रक्षेपित केला?

Question 5

  संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?

  • 124 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments
Mar 5MPSC