Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 04.04.2022

Attempt now to get your rank among 105 students!

Question 1

खालील विधाने विचारात घ्या.

अ) 1966 च्या पंजाब पुनर्रचना कायद्याने पंजाबमधून वेगळे करून हरियाणा हे नवीन राज्य तयार केले गेले.

ब) पंजाबची राजधानी म्हणून ओळखले जाणारे चंदीगड, पंजाब आणि हरियाणा या दोन्ही देशांची सामायिक राजधानी आहे.

क) 1971 पासून पंजाब विधानसभेचे अधिवेशन अमृतसर मधिल विधान भवन येथे घेतले जाते.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 2

तुर्कमेनिस्ताला स्वतंत्रपणे भेट देणारे राष्ट्रपती रामनाथ कोविंद भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत?

Question 3

खालील विधाने विचारात घ्या.

1) इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन (ITU) च्या अध्यक्षपदी भारताच्या अपराजिता शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

2) ITU ही माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाशी संबंधित सर्व बाबींसाठी ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे जिचे मुख्यालय स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथे आहे.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 4

परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमाची सुरवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या वर्षी केली?

Question 5

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) चे महासंचालक म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
  • 105 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments
Apr 4MPSC