Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 02.03.2022

Attempt now to get your rank among 114 students!

Question 1

आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

) हे संयुक्त राष्ट्रांचे (UN) प्रमुख न्यायिक अंग आहे.

) आंतरराष्ट्रीय न्यायालय संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा प्रमुख अंगापैकी, एकमेव आहे ज्याचे मुख्यालय न्यूयॉर्क (युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका) मध्ये स्थित नाही.

) आंतरराष्ट्रीय न्यायालयात UN जनरल असेंब्ली आणि सुरक्षा परिषदेने नऊ वर्षांसाठी निवडलेल्या 25 न्यायाधीशांच्या पॅनेलचा समावेश असतो .

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 2

किमान आश्वासित परतावा योजना कोणत्या संस्थेने सुरू केली आहे?

Question 3

राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाबद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (CPCR) कायदा, 2010 अंतर्गत स्थापन झालेला हा एक वैधानिक आयोग आहे.

2) संयुक्त राष्ट्र संघाच्या कन्व्हेन्शन ऑन चाइल्ड नुसार 0 ते 18 वयोगटातील व्यक्ती अशी बालकाची व्याख्या करण्यात आली आहे.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 4

खालील पैकी कोणती फुटबॉलची सर्वोच्च जागतिक प्रशासकीय संस्था आहे जिने रशियन संघांना सर्व स्पर्धांमध्ये भाग घेण्यापासून अनिश्चित काळासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे?

Question 5

खालील पैकी कोणत्या राज्यातून सर्वाधिक GST कराचे संकलन होते?

  • 114 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment
Mar 2MPSC