Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 02.02.2022

Attempt now to get your rank among 140 students!

Question 1

केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 बद्दल खालील विधाने विचारत घ्या.

अ) आगामी वर्षात भारताची आर्थिक वाढ 9.2 टक्के असण्याचा अंदाज आहे.

ब) चालू वर्षात सुधारित वित्तीय तूट 6.9 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

क) सहकारी संस्थांना सर्व करातून सूट देण्याचा निर्णय या अर्थ संकल्पात घेण्यात आला आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 2

भारतातील पहिले जिओ पार्क कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे?

Question 3

जागतिक पाणथळ दिवस 2022 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) 2022 ची थीम ‘वेटलँड्स अॅक्शन फॉर पीपल अँड नेचर’ अशी आहे.

2) 2 फेब्रुवारी 1971 रोजी इराकच्या रामसर शहरात झालेल्या पाणथळ भूमी संवर्धनाच्या कराराच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 4

“वर्ल्ड गेम्स अॅथलीट ऑफ द इयर 2021” अवॉर्ड कोणत्या खेळाडूने जिंकला?

Question 5

भारतीय तटरक्षक दलाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
  • 140 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments
Feb 2MPSC