Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 01.02.2022

Attempt now to get your rank among 150 students!

Question 1

आर्थिक सर्वेक्षण 2021-22 बद्दल खालील विधाने विचारत घ्या.

अ) या वर्षीच्या आर्थिक सर्वेक्षणाची मध्यवर्ती संकल्पना "चपळ दृष्टीकोन (Agile approach)" अशी आहे.

ब) या वर्षाच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार येणाऱ्या वर्षात भारताचा जीडीपी 7% ते 7.5% असण्याचा अंदाज आहे.

क) IMF नुसार भारताचा वास्तविक GDP 2021-22 मध्ये 9 टक्के वाढण्याचा अंदाज आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 2

खालील पैकी कोणत्या देशाने प्रथमच योग महोत्सवाचे आयोजन केले?

Question 3

राष्ट्रीय महिला आयोगाबाबत खालील विधाने विचारात घ्या.

1) राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना 1990 च्या राष्ट्रीय महिला आयोग कायद्यानुसार 31 जानेवारी 1992 रोजी करण्यात आली.

2) आयोगाच्या पहिल्या प्रमुख होत्या जयंती पटनायक होत्या तर सध्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आहेत.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 4

भारताच्या चलन साठयामध्ये खालील पैकी कशाचा समावेश नसतो?

Question 5

“फिअरलेस गव्हर्नन्स” हे खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे?
  • 150 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment
Feb 7MPSC