Time Left - 04:00 mins
दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच / Daily Current Affairs Quiz 03.01.2022
Attempt now to get your rank among 142 students!
Question 1
निवडणूक रोखे योजने बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. रिजर्व बँक ऑफ इंडियाला निवडणूक रोखे जारी करण्यासाठी अधिकार देण्यात आले आहेत.
ii. हे रोखे रु. 1,000, रु. 10,000, रु. 1 लाख, रु. 10 लाख आणि रु. 1 कोटी या किमतीला जारी केले जातात.
iii. या निवडणूक बाँडवर देणगीदाराच्या नावाचा उल्लेख असणे बंधनकारक असते.
Question 2
साहित्य अकादमी पुरस्कार 2021 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. साहित्य अकादमी पुरस्कार साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणाऱ्या २४ भाषांतील साहित्यिकांना दिला जातो.
ii. 5 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
Question 3
‘पढे भारत’ अभियान कोणत्या वयोगटातील मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करतो ?
Question 4
अर्बन जिओस्पेशिअल डेटा स्टोरीज चॅलेंज-2022 कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे ?
Question 5
वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन कोणत्या राज्यात आहे ?
- 142 attempts
- 0 upvotes
- 3 comments
Tags :
MPSCCurrent AffairsJan 3MPSC