Time Left - 20:00 mins

STI Most Expected Questions Test

Attempt now to get your rank among 53 students!

Question 1

मानवी विकास निर्देशांकाबाबत कोणती विधाने बरोबर आहेत.

1) हा निर्देशांक विकसित करण्यात इंगे कौल यांचेही योगदान होते.

2) या निर्देशांकात आरोग्य, शिक्षण व राहणीमान या घटकांचा समावेश होतो.

3) राहणीमान निर्देशांक 'काढताना देशाचा GDP (सकल देशांतर्गत उत्पादन) विचारात घेतात .

4) 2020 सालच्या मानवी विकास निर्देशांकात भारताचा 189 देशात 130 वा क्रमांक आला.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 2

खालील पैकी चुकीचे विधान ओळखा.

1) पहिल्या पंचवार्षिक योजनेत शेती क्षेत्र हे विशेष महत्त्वाचे क्षेत्र मानले गेले.

2) दहाव्या पंचवार्षिक योजनेत कारखानदारी हे क्षेत्र विशेष महत्त्वाचे मानले गेले.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 3

खालीलपैकी बरोबर विधान ओळखा.

1) नियोजन प्रक्रियेचे मुख्यत्वे दोन प्रकार असतात आदेशात्मक नियोजन व सूचनात्मक नियोजन

2) समाजवादी व कम्युनिस्ट राष्ट्रे आदेशात्मक नियोजन प्रक्रिया राबवतात.

3) फ्रान्समध्ये सुरू झालेला "मोनेट योजना " म्हणजे पहिली सूचनात्मक नियोजन योजना होय.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 4

भारताने स्वातंत्र्यानंतर कोणत्या देशाच्या प्रभावाने सहा महत्त्वाच्या गाभा क्षेत्रात केंद्र सरकारची एकाधिकारशाही ठेवली.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 5

खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा.

1) नियोजनात सध्या नवीन दृष्टिकोन अंतर्भूत होत आहेत a. प्रणाली दृष्टिकोन b. मानक दृष्टिकोन

2) प्रणाली नियोजन हे मुल्याधारित असते.

3) मानक नियोजन हे लक्ष्याधारित असते.

4) भारताच्या आर्थिक सर्वेक्षण 2010-11 मध्ये प्रथम मानक दृष्टीकोनावर भर देण्यात आला.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 6

भारताच्या नियोजन प्रक्रियेचे खालीलपैकी कोणती उद्दीष्टे आहेत.

1) आर्थिक वाढ

2) दारिद्र्य निर्मूलन

3) रोजगारवृद्धी

4) आर्थिक समानता प्रस्थापित करणे

5) स्वावलंबन

6) आधुनिकीकरण

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 7

राष्ट्रीय विकास परिषदेबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत.

1. राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना 6 ऑगस्ट 1952 साली झाली.

2. ही संवैधानिक परिषद आहे.

3. गोरावाला समिती शिफारसीवरून 1967 पासून पंतप्रधान व सर्व राज्ये मुख्यमंत्र्याबरोबर केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांचाही यात समावेश करण्यात आला.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 8

जोड्या लावा

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 9

सातव्या पंचवार्षिक योजनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.

1. ही योजना 1985-90 या काळात राबवली गेली.

2. या योजनेचा भर अन्नधान्य उत्पादन, रोजगार व उत्पादकता या गोष्टींवर होता.

3. "गरीबी हटाव” हे या योजनेचे मार्गदर्शक तत्त्व होते.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 10

दारिद्रयतेच्या अभ्यासासाठी स्थापन केलेल्या सुरेश तेंडुलकर समिती बद्दल पुढीलपैकी असत्य असलेले विधान/विधाने ओळखा.

1. या समितीची स्थापना 2009 मध्ये करण्यात आली

2. या समितीने मिश्र स्मरण कालावधीच्या (MRP) आधारे निकष निश्चित केले.

3. अन्न या एका निकषावर त्यांनी दारिद्रयरेषा निश्चित केली.

4. समिती निकषानुसार 2004-05 साली 21.9% दारिद्र्य आढळले.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 11

खालीलपैकी शहरी बेरोजगारीचे प्रकार ओळखा

1) संरचनात्मक बेरोजगारी

2) शैक्षणिक बेरोजगारी

3) घर्षणात्मक बेरोजगारी

4) प्रच्छन्न / अदृश्य बेरोजगारी

5) चक्रीय बेरोजगारी

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 12

खालीलपैकी अपारंपरिक ऊर्जेचे स्त्रोत कोणता आहे

1) जलविद्युत

2) आण्विक उर्जा

3) कोळसाधारित औष्णिक उर्जा

4) भूऔष्णिक उर्जा

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 13

नवीन विमान वाहतूक धोरण 2016 संबंधी सत्य विधाने ओळखा

1) भारतांतर्गत विमान सेवा देणार्‍या कंपनीला आंतरराष्ट्रीय विमान सेवा देण्यासाठी 5 वर्षे थांबावे लागेल.

2) विमान तिकीट रद्द केल्यानंतर तिकिटाचे पैसे 15 दिवसात परत मिळतील.

3) सार्क देशांसाठी खुले आकाश धोरण.

4) 50 ते 100 नो फ्रिल्ल विमानतळे उभारली जातील.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 14

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियानाबाबत असत्य असलेले विधान ओळखा.

1. ही योजना 3 डिसेंबर 2004 साली सुरु करण्यात आली.

2. यासाठी निवडक 100 शहरांची निवड करण्यात आली.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 15

राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेबाबत सत्य विधान ओळखा

1. या बँकेची स्थापना 1988 साली झालेली आहे.

2. ही बँक सामान्य ग्राहकांना घर घेण्यासाठी कमी व्याजदरात वित्तपुरवठा करते.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 16

शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया लि. बाबत सत्य विधाने ओळखा

1. शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया लि. ची स्थापना 2 ऑक्टोबर 1961 साली झाली

2. 2002 मध्ये या कंपनीचा दर्जा खाजगी मर्यादित पासून सार्वजनिक मर्यादित असा वाढवला

3. 2010 मध्ये या कंपनीला महारत्न असा दर्जा मिळाला.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 17

खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा

1. भारत संचार निगम लि.(BSNL) ची स्थापना 1 ऑक्टोबर 2000 रोजी झाली

2. महानगर टेलीफोन निगम लि.(MTNL) ची स्थापना 1 एप्रिल 1986 रोजी झाली.

3. दोन्ही कंपन्या भारत सरकरच्या मालाकीच्या आहेत.

4. महानगर टेलीफोन निगम लि.ने डॉल्फिन व गरुड या सेवा सुरू केल्या आहेत.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 18

खालीलपैकी सत्य विधान ओळखा.

1. 1959 साली दिल्ली येथील आकाशवाणी भवनात पहिले टेलिव्हीजन प्रसारण करण्यात आले.

2. 1972 मध्ये मुंबई दूरदर्शन केंद्र स्थापन झाले.

3. 1994 मध्ये दिल्लीला पहिला मेट्रो चॅनल सुरू झाला.

4. 2004 पासून दूरदर्शनची मोफत DTH सेवा सुरू झाली.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 19

खालीलपैकी बरोबर विधाने ओळखा

1. भारताची जलविद्युतची स्थापित क्षमता 1950 रोजी विजेच्या एकूण स्थापित क्षमतेच्या 33% होती.

2. ही क्षमता 2020 मधील विजेच्या एकूण स्थापित क्षमतेच्या 40% एवढी झाली आहे.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 20

जोड्या लावा

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 21

1991 च्या भारतावरच्या वित्तीय संकटावेळी मदत करताना आंतरराष्ट्रीय नाणेंनिधीने कोणत्या अटी ठेवल्या होत्या.

1) भारतीय रुपयाचे 40% अवमूल्यन करणे.

2) आयात शुल्क कपात करणे.

3) उत्पादन शुल्क वाढ करणे.

4) सरकारी खर्च कमी करणे.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

  • 53 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment

Tags :

MPSCGS/GK
Jul 6MPSC