Time Left - 12:00 mins

साप्ताहिक चालू घडामोडी/Weekly Current Affairs Quiz 30.01.2022

Attempt now to get your rank among 185 students!

Question 1

सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार बद्दल योग्य विधाने ओळखा.

) आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात अमूल्य योगदानाचा आणि निःस्वार्थ सेवेचा गौरव करण्यासाठी, भारत सरकारने सुभाष चंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा वार्षिक पुरस्कार सुरू केला आहे.

) दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती 24 जानेवारीला हा पुरस्कार जाहीर केला जातो.

) 51 लाख रुपये रोख आणि संस्थेच्या बाबतीत प्रमाणपत्र आणि व्यक्तीच्या बाबतीत 5 लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 2

इंडिया गेट स्मारक हे कोणत्या युद्धातील सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आले होते?

Question 3

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेबद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची स्थापना 1945 मध्ये करण्यात आली.

2) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे 10 अस्थायी देश आहेत त्यात सध्या भारत सदस्य आहे.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 4

युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट च्या अहवलानुसार 2021 मध्ये भारतातील FDI मध्ये कोणता बदल दिसून आला आहे.

Question 5

AT4 सपोर्ट वेपनसाठी भारताने कोणत्या देशाशी संरक्षण करार केला आहे

Question 6

पराक्रम दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

Question 7

प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांबद्दल खालील विधाने विचारात घ्या.

अ) मुलांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पाच श्रेणींमध्ये प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले जातात.

ब) प्रत्येक पुरस्कार विजेत्याला एक पदक, रोख 1,00,000/- आणि प्रमाणपत्र दिले जाते.

क) 2022 मध्ये 29 मुलांना प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (PMRBP) प्रदान करण्यात आले आहेत.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 8

भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना खालील पैकी कोणत्या दिवशी करण्यात आली?

Question 9

खालील विधाने विचारात घ्या.

1) तेल गळतीने झालेल्या नुकसनामुळे चिली देशाने 90 दिवसांची “पर्यावरण आणीबाणी” घोषित केली आहे.

2) टोंगा येथील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेल्या विचित्र लाटांमुळे ही गळती झाली.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 10

नेताजी पुरस्कार 2022 कोणाला प्रदान करण्यात आला?

Question 11

भारताची पहिली UNDP युथ क्लायमेट चॅम्पियन म्हणून कोणाची निवड झाली आहे?

Question 12

सय्यद मोदी इंडिया इंटरनॅशनल 2022 महिला एकेरी स्पर्धेचे उपविजेतेपद कोणी जिंकले?

Question 13

पश्चिम लहर युद्ध सरावाबाबत खालील विधाने विचारात घ्या.

अ) 25 जानेवारी 2022 रोजी भारताच्या पूर्व किनारपट्टीवर भारतीय नौदलाने आयोजित केलेला संयुक्त सागरी सराव पश्चिम लहर (XPL-2022) संपन्न झाला.

ब) भारतीय नौदल, भारतीय हवाई दल, भारतीय लष्कर आणि तटरक्षक दल यांच्यातील आंतर-सेवा समन्वय वाढवण्याच्या उद्देशाने हा सराव आयोजित करण्यात आला होता.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 14

फिट इंडिया क्विझ स्पर्धा कोणत्या मंत्रालयाने आयोजित केली होती?

Question 15

राष्ट्रपती व पोलीस पदक पुरस्कारांबद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) राष्ट्रपती पदक केंद्र सरकारद्वारे दिले जाते तर पोलिस पदक राज्य सरकारद्वारे दिले जातात.

2) देशभरातील पोलिसांनी गाजविलेल्या शौऱ्याबद्दल केंद्रीय संरक्षण  विभागातर्फे दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘राष्ट्रपती पदक’ जाहीर करण्यात येते.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 16

मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा, 2002 भारतात कधी लागू झाला?

Question 17

प्रख्यात कथकली नृत्यांगना आणि पद्मश्री प्राप्त “मिलेना साल्विनी” यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या देशाच्या नागरिक होत्या?

Question 18

“सुपर जायंट्स” या नावाने IPL मध्ये नव्याने सामील झालेला संघ भारतातील कोणत्या शहराचे प्रतिनिधीत्व करेल?

Question 19

करप्शन पर्सेप्शन इंडेक्स (CPI) 2021 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

) ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने करप्शन परसेप्शन इंडेक्स (CPI) 2021 हा अहवाल जारी केला आहे.

) या निर्देशांकात भारत 85व्या क्रमांकावर आहे.

) या निर्देशांकचा स्कोर 0 ते 1 दरम्यान असतो.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 20

भारत सध्या 15-राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचा -स्थायी सदस्य आहे, भारताचा कार्यकाल कधी पर्यन्त आहे?

Question 21

पहिली भारत-मध्य आशिया शिखर परिषद 2022 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) भारत-मध्य आशिया शिखर परिषद भारत आणि मध्य आशियाई देशांमधील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त पार पडली.

2) कझाकिस्तान, किर्गिझ प्रजासत्ताक, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान हे या परिषदेतील मुख्य निमंत्रित देश होते.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 22

प्रजासत्ताक दिनाच्या परेड मध्ये सहभागी होणारी हवाई दलाची पहिली महिला फायटर जेट पायलट कोण होती?

Question 23

आंध्र प्रदेश सरकारने नुकतेच नवीन 13 जिल्ह्यांची स्थापना केली आहे, आता आंध्र प्रदेश मधील एकूण जिल्ह्यांची संख्या किती असेल?

Question 24

इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) ने नुकतेच “SSLV-D1 मायक्रो सॅट ची निर्मिती पूर्ण केली आहे, ते काय आहे?

Question 25

'रिंग ऑफ फायर' बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

) ज्वालामुखींच्या उद्रेकासाठी प्रसिद्ध असेलेले रिंग ऑफ फायर अटलांटिक महासागराच्या क्षेत्रात पसरले आहे.

) हे जगातील सुमारे 75 टक्के ज्वालामुखी तसेच, जगातील सुमारे ९० टक्के भूकंप येथेच होतात.

) या क्षेत्रात अनेक भूपट्ट एकत्र येतात त्यामुळे येथे अनेक भौगोलिक हालचाली दिसून येतात.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

  • 185 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment
Jan 30MPSC