Time Left - 15:00 mins

साप्ताहिक चालू घडामोडी/Weekly Current Affairs Quiz 27.03.2022

Attempt now to get your rank among 95 students!

Question 1

वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2022 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

अ) अहवालात आइसलँडला सलग पाचव्यांदा जगातील सर्वात आनंदी देश म्हणून स्थान मिळाले.

ब) भारताने आपल्या क्रमवारीत सुधारणा करत 139 वरून तीन स्थानांनी झेप घेत 136वे स्थान प्राप्त केले आहे.

क) आंतरराष्ट्रीय आनंद दिन दरवर्षी 20 मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 2

भारतात आपत्ती व्यवस्थापन कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला?

Question 3

SIPRI च्या शस्त्रास्त्र आयात-निर्यात अहवाल संबंधित खालील विधाने विचारात घ्या.

1) या अहवालानुसार भारत हा जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र निर्यातदार देश आहे.

2) फ्रान्समधून भारताची शस्त्रास्त्रांची आयात दहापटीने वाढली, ज्यामुळे 2017-21 मध्ये फ्रांस भारताचा सर्वात मोठा शस्त्र पुरवठादार बनला आहे.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 4

पहिला जागतिक चिमणी दिन कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला?

Question 5

बाफ्टा पुरस्कार 2022 विजेत्यांच्या योग्य जोड्या लावा:

पर्यायी उत्तरे:

Question 6

आंतरराष्ट्रीय वन दिन 2022 ची मुख्य थीम कोणती आहे?

Question 7

सुरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळ्याबाबत खालील विधान विचारात घ्या-

I. हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी दिल्लीजवळ फरीदाबाद येथे 35 व्या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा 2022 चे उद्घाटन केले.

II. 35 व्या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा 2022 चे 'थीम राज्य' हिमाचल प्रदेश आहे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 8

भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेबाबत खालील विधान विचारात घ्या.

I.  जपानचे पंतप्रधान, किशिदा फुमियो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 12 व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी 19 ते 20 मार्च 2022 या कालावधीत त्यांची पहिली द्विपक्षीय भेट म्हणून भारताला भेट दिली.

II. भारत आणि जपानने सायबर-सुरक्षा, शाश्वत शहरी विकास, सांडपाणी व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि कनेक्टिव्हिटी आणि भारत-जपान औद्योगिक स्पर्धात्मक भागीदारी रोडमॅप या क्षेत्रांमध्ये सहा करारांवर स्वाक्षरी केली.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 9

जागतिक जल दिन दरवर्षी 22 मार्च रोजी साजरा केला जातो, या वर्षाची 2022 ची थीम काय आहे?

Question 10

आशियाई बिलियर्ड्स चॅम्पियनशिप 2022 कोणी जिंकली आहे?

Question 11

मिस वर्ल्ड स्पर्धा (मिस वर्ल्ड 2021) ची 70 वी आवृत्ती कोणी जिंकली?

Question 12

संयुक्त लष्करी सराव “Lamitye- 2022 भारतीय लष्कर आणि कोणत्या देशाच्या सैन्यादरम्यान आयोजित केला जात आहे?

Question 13

राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग (NCST) बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

) आयोग एक वैधानिक संस्था आहे ज्याची स्थापना भारतीय संसदेच्या कायद्याने 2003 मध्ये करण्यात आली.

) आयोगामध्ये एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि तीन पूर्णवेळ सदस्य (एका महिला सदस्यासह) यांचा समावेश होतो.

) आयोगाच्या सर्व सदस्यांचा कार्यकाळ कार्यभार स्वीकारल्यापासून तीन वर्षांचा आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 14

किमान आधारभूत किमतींची शिफारस कोण करतो?

Question 15

युद्ध सराव “EX-DUSTLIK” बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) भारत आणि उझबेकिस्तानच्या सैन्यादरम्यानचा हा या संयुक्त युद्ध सराव आहे.

2) DUSTLIK 2023 रानीखेत (उत्तराखंड) येथे आयोजित करण्यात आला आहे.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 16

जागतिक हवामान संघटना (WMO) ची स्थापना म्हणून 23 मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो, खालील पैकी कोणत्या वर्षी जागतिक हवामान संघटना स्थापन करण्यात आली?

Question 17

'कोल्ड रिस्पॉन्स 2022' लष्करी सराव कोणत्या प्रादेशिक संघटनेने आयोजित केला आहे?

Question 18

वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अवॉर्ड्स कोणामार्फत दिले जातात?

Question 19

जागतिक वायु गुणवत्ता अहवाल 2021 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

अ) IQAir या संस्थेने जागतिक हा वायु गुणवत्ता अहवाल 2021 हा अहवाल तयार केला आहे.

ब) अहवालानुसार नवी दिल्ली सलग चौथ्या वर्षी जगातील सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर आहे.

क) बांगलादेश हा सर्वाधिक प्रदूषित देश आहे , त्यानंतर भारत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात प्रदूषित देश ठरला आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 20

स्टॉकहोम पुरस्कार कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना दिला जातो?

Question 21

खालील विधाने विचारारत घ्या.

1) जागतिक क्षयरोग दिन दरवर्षी 24 मार्च रोजी क्षयरोग (टीबी) बद्दल जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो.

2) 1882 साली याच दिवशी डॉ. लुईस पाश्चर यांनी टीबीला कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंचा शोध लावला त्याच स्मरणार्थ हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 22

नरसिंगनपेट्टाई नागस्वराम या शास्त्रीय वाद्याला नुकताच GI टॅग मिळाला, हे कोणत्या राज्यातील शास्त्रीय वाद्य आहे?

Question 23

उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली?

Question 24

टेनिसमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली महिला खेळाडू अॅशले बार्टीने कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करते?

Question 25

'उन्नती' प्रकल्पाविषयी खालील विधाने विचारात घ्या.

) महात्मा गांधी नरेगा अंतर्गत 100 दिवसांचे काम पूर्ण केलेल्या एका कुटुंबातील प्रौढ सदस्याला प्रशिक्षण देण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

) 'उन्नती' प्रकल्पात प्रशिक्षण घेण्यासाठी लाभार्थी 18-45 वर्षे वयोगटातील असावा.

)

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 26

आर्टेमिस I” चंद्र मोहीम कोणता देश राबवत आहे?

Question 27

खालील विधाने विचारात घ्या.

1) युक्रेनमधील मानवी संकटाबाबत रशियाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) मांडलेल्या ठरावावर भारताने रशियाच्या बाजूने मतदान केले.

2) भारत सध्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य देश आहे.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 28

पोषन पंधरवडा कोणत्या मंत्रालया मार्फत राबवला जात आहे?

Question 29

सुरक्षा कवच 2’ सरावात कोणी संयुक्तरित्या भाग घेतला होता?

Question 30

भारताने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग संपुष्टात आणण्याचे लक्ष ठेवले आहे?

  • 95 attempts
  • 0 upvotes
  • 3 comments
Mar 27MPSC