साप्ताहिक चालू घडामोडी/Weekly Current Affairs Quiz 23.11.2022
Attempt now to get your rank among 76 students!
Question 1
अ) डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT) ने राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कारांची सुरवात केली आहे.
ब) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा केली.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 2
Question 3
1) पॅसेज (PASEX) हा भारत आणि रशिया यांच्यातील संयुक्त हवाईदलाचा युद्ध सराव आहे.
2) इंद्र हा भारत आणि रशिया यांच्यातील तिन्ही दलांचा (लष्कर, नौदल, हवाई दल) संयुक्त युद्ध सराव आहे.
पर्यायी उत्तरे :
Question 4
Question 5
Question 6
Question 7
अ) “इनइक्वॅलिटी किल्स” अहवालानुसार, २०२१ मध्ये देशातील ८४ टक्के कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ झाली.
ब) सर्वाधिक अब्जाधीशांच्या संख्येत भारत हा चीन आणि युनायटेड स्टेट्सच्या खालोखाल जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
क) करोना महामारीचा फटका सर्वाधिक भारतीय अब्जाधीशांची बसला असून त्यांची संख्या 142 वरून 102 झाली आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने अयोग्य आहेत?
Question 8
Question 9
1) टोंगा या दक्षिण अटलांटिक बेटावर ज्वालामुखीचा उद्रेक झाला, ज्यामुळे पॅसिफिकभोवती त्सुनामीच्या लाटा उसळल्या आहेत.
2) ज्वालामुखीचा हा पृथ्वीच्या कवचातील अंतर्गत हालचालींचा परिणाम आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 10
Question 11
Question 12
Question 13
अ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषदेमध्ये ‘स्टेट ऑफ द वर्ल्ड’ हे विशेष भाषण केले.
ब) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना 1971 मध्ये करण्यात आली.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 14
Question 15
1) भारतातील पहिला कोळसा ते मिथेनॉल प्लांट हैदराबाद येथे उभारण्यतात आला आहे.
2) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने (BHEL) या प्रकल्पाची निर्मिती केली आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 16
Question 17
Question 18
Question 19
अ) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने(ILO) हा अहवाल प्रकाशित केला आहे.
ब) अहवला नुसार करोना महामारीने रोजगाराच्या नवीन संधीची निर्मिती केली असून महामारी नंतर बेरोजगारांच्या संख्येत लक्षणीय घट दिसून आली आहे.
क) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 20
Question 21
1) राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाची स्थापना 1994 मध्ये संसदेद्वारे एक अवैधानिक संस्था म्हणून करण्यात आली.
2) केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग (NCSK) चा कार्यकाळ ३१.३.२०२२ नंतर तीन वर्षांसाठी वाढवण्यास मंजुरी दिली आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 22
Question 23
Question 24
पुरस्कार
I. सर्वोत्तम पुरुष खेळाडू
II. सर्वोत्तम पुरुष गोलकीपर
III. सर्वोत्तम पुरुष प्रशिक्षक
IV. फिफा विशेष पुरस्कार
खेळाडू
a) थॉमस टुचेल
b) एडवर्ड मेंडी
c) रॉबर्ट लेवांडोव्स्की
d) क्रिस्टियानो रोनाल्डो
पर्यायी उत्तरे:
Question 25
अ) ज्वालामुखींच्या उद्रेकासाठी प्रसिद्ध असेलेले ‘रिंग ऑफ फायर’ अटलांटिक महासागराच्या क्षेत्रात पसरले आहे.
ब) हे जगातील सुमारे 75 टक्के ज्वालामुखी तसेच, जगातील सुमारे ९० टक्के भूकंप येथेच होतात.
क) या क्षेत्रात अनेक भूपट्ट एकत्र येतात त्यामुळे येथे अनेक भौगोलिक हालचाली दिसून येतात.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 26
Question 27
1) भारताच्या विकास समर्थनाचा एक भाग म्हणून हा प्रकल्प मालदिव मध्ये सुरू करण्यात आला आहे.
2) पंतप्रधान मोदी यांनी सोशल हाऊसिंग युनिट्स प्रकल्पाचे उद्घाटन केले.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 28
Question 29
Question 30
- 76 attempts
- 0 upvotes
- 2 comments
Tags :
MPSCCurrent Affairs