नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प योजने बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
अ) दुष्काळग्रस्त भागाला दुष्काळमुक्त करणे योजनेचे अंतिम उदिष्ट आहे.
ब) नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प देशातील 5142 गावात सुरु आहे.
क) ही योजना सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला जागतिक बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात सुमारे 2800 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
भारतातील विमा आणि पुनर्विमा उद्योगावर सर्वोच्च नियंत्रण कोणत्या संस्थेचे आहे?
2022 सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत कोणत्या राज्यात भाजपाला विजय मिळवता आला नाही?
‘इंडिया वॉटर पिच-पायलट-स्केल स्टार्ट-अप चॅलेंज’ कोणत्या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आले आहे?
राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे?
स्कोच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रँकिंग 2021 नुसार पहिल्या चार राज्यांचा योग्य क्रम ओळखा.
TRAI
बद्दल खालील विधाने विचारात घ्या
अ) 1997 मध्ये भारतातील दूरसंचार क्षेत्राचे नियमन करण्यासाठी TRAI कायदा लागू करण्यात आला.
ब) भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण(TRAI) हे दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय अंतर्गत कार्य करते.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
भारतातील पहिले वैद्यकीय शहर ‘इंद्रायणी मेडिसिटी’ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात उभारले जाणार आहे?
राष्ट्रीय वैद्यकीय उपकरण धोरण 2022 च्या मुसदयानुसार खालील पैकी कोणती उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत?
1) 2047 पर्यन्त भारताचा वैद्यकीय उपकरण जागतिक बाजारातील हिस्सा 10-12% असेल.
2) 2047 पर्यन्त भारताचा वैद्यकीय उपकरण उत्पादन 40% वाढवणे.
पर्यायी उत्तरे :
भारताच्या रजिस्ट्रार जनरलने जारी केलेल्या आकडेवारी नुसार 2017-19 मध्ये भारतातील माता मृत्यूचे प्रमाण (MMR) किती आहे?
चिलीचे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
कोणता दिवस भारतात राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो?
उडान योजनेबद्दल खालील विधाने विचारात घ्या.
अ) नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी 2016 रोजी उडान योजना सुरू केली आहे.
ब) भारतीय विमानतळ प्राधिकरण किंवा AAI ही एक वैधानिक संस्था आहे जिची स्थापना 2005 मध्ये करण्यात आली.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
एअर इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
खालील विधाने विचारात घ्या.
1) आंतरराष्ट्रीय नद्यांसाठी कृती दिन दरवर्षी 14 मार्च रोजी साजरा केला जातो.
2) भारताने 2030 पर्यंत एक अब्ज टन कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
मुंबईच्या क्लायमेट अॅक्शन प्लॅननुसार कोणत्या वर्षापर्यन्त संपूर्ण कार्बन न्यूट्रॅलिटीपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवले आहे?
देशातील पहिली डिजिटल वॉटर बँक कोणत्या शहरात सुरू करण्यात आली?
WHO
ने कोणत्या वर्षी भारताला पोलिओमुक्त घोषित केले?
नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) चे आकडे कोण प्रकाशित करतो?
FIDE चेस ऑलिम्पियाड प्रथमच भारत आयोजित केली जात आहे, ही स्पर्धा कोणते राज्य या स्पर्धेचे आयोजन करणार आहे?
पीएम-दक्ष योजने बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
1) दीर्घकालीन आणि अल्पकालीन कौशल्यांची तरतूद करून तरुणांची कौशल्य पातळी वाढविणे, त्यानंतर रोजगार/स्वयंरोजगारात वाढ करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
2) PM-DAKSH पोर्टल मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रदान केली जाते.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
“
ईटस्मार्ट सिटीज चॅलेंज” कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आले आहे?
भारतात डॉल्फिन हा खालीलपैकी कोणत्या नद्यांमद्धे आढळून येतो?
पंजाब राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली?
खाण आणि खनिजे (विकास आणि नियमन) कायदा कोणत्या वर्षी संमत पारित करण्यात आला?