2022
मध्ये यूएस विद्यार्थी व्हिसाच्या संदर्भात खालील विधानाचा विचार करा.
अ) यूएस दूतावासाने सार्वजनिक केलेल्या माहितीनुसार 2022 मध्ये भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेतून सर्वाधिक विद्यार्थी व्हिसा मिळाले आहेत.
ब) यूएसने 2022 मध्ये भारतीय विद्यार्थ्यांना विक्रमी 82,000 विद्यार्थी व्हिसा मंजूर केला, जो इतर कोणत्याही वर्षापेक्षा जास्त आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
संयुक्त राष्ट्र (UN) महासभेने जागतिक संस्थेचे मानवाधिकार प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
‘छटा ' योजनेबाबत खालील विधानाचा विचार करा.
1) राजस्थान सरकारने पावसाचे पाणी कृत्रिमरीत्या छतापासून जलचरापर्यंत साठवण्यासाठी छटा योजना सुरू केली आहे.
3) छटा योजना सुरुवातीला पाच वर्षांच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते भारतातील सर्वात लांब रबर डॅम ' गयाजी डॅम' चे उद्घाटन कोणत्या नदीवर करण्यात आले?
भारताचे माजी नौदल प्रमुख, अॅडमिरल सुनील लांबा यांना कोणत्या देशाच्या सरकारने पिंगट जसा गेमिलंग ( तंतेरा ) किंवा मेरिटोरियस सेवा पदक (सैन्य) प्रदान केले आहे?
ब्रिटनचे नवे राजे म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
भारतीय व्यवसायमालकांना कोणत्या देशात राहणाऱ्या गुंतवणूकदारांशी जोडण्यासाठी वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने सेतु (SETU) नावाचा कार्यक्रम सुरू केला आहे?
भारत आणि जपान 2+2 मंत्रीस्तरीय चर्चा 2022 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
जागतिक प्रथमोपचार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
भारतातील 3D-मुद्रित रॉकेट इंजिनचे पहिले पेटंट कोणाला देण्यात आले?
लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत अपीलीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
हिमालय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
जागतिक डेअरी समिट 2022 संदर्भात खालील विधानाचा विचार करा-
1. पंतप्रधानांनी अधिकृतपणे वर्ल्ड डेअरी समिट (IDF WDS) 2022 चे ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो सेंटर आणि मार्ट येथे उद्घाटन केले.
2. भारताचे डेअरी क्षेत्र दरवर्षी अंदाजे 210 दशलक्ष टन किंवा जागतिक एकूण दुधाच्या 23% उत्पादन करते.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम (PLI) संबंधित खालील विधानाचा विचार करा -
1. ही योजना आत्मनिर्भर भारताच्या कल्पनेला प्रोत्साहन देईल आणि भारतातील उत्पादन क्षेत्रात स्पर्धात्मक वाढेल.
2. Paget Electronics Pvt Ltd, स्थानिक कंपनी, मोबाईल उत्पादनासाठी PLI उपक्रमांतर्गत प्रोत्साहन मिळवणारी पहिली लाभार्थी कंपनी आहे.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
खालील पैकी कोणत्या आर्मी हॉस्पिटल (संशोधन आणि संदर्भ) मध्ये "अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर - प्रयास " मॉडेल तयार केले गेले आहे?
भारताच्या समृद्ध सागरी इतिहासाचे प्रदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय सागरी वारसा संकुल कोणत्या राज्यात बांधले जाईल?
नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस लिमिटेड (NESL) च्या भागीदारीत इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी (e-BG) जारी करणारी देशातील पहिली बँक कोणती आहे?
कोणत्या राज्याच्या पोलिसांनी चौथी सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेशन आणि इंटेलिजन्स समिट-2022 आयोजित केली आहे?
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन समिट 2022 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
अ) 2022ची शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषद 15 ते 16 सप्टेंबर 2022 दरम्यान उझबेकिस्तानमध्ये होणार आहे.
ब) शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) ही युरेशियन राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा गट आहे ज्याचे मुख्यालय शांघाय येथे आहे.
क) SCO च्या सदस्यांमध्ये चीन, रशिया, भारत आणि पाकिस्तान तसेच कझाकिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान यांचा समावेश आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
IRCTC नवरात्री स्पेशल टुरिस्ट ट्रेन कोणत्या ठिकाणी सुरू करणार आहे?
'
वॉटर हिरोज: शेअर युवर स्टोरीज कॉन्टेस्ट' बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
1) जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागातर्फे 'वॉटर हिरोज: शेअर युवर स्टोरीज' ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे.
2) या उपक्रमाचा उद्देश सर्वसाधारणपणे पाण्याच्या मूल्याला चालना देणे आणि जलसंवर्धन आणि जलसंपत्तीच्या शाश्वत विकासासाठी देशव्यापी प्रयत्नांना चालना देणे आहे.
खालील पैकी कोणती विधाने अयोग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
मिशन अमृत सरोवर अंतर्गत सर्वाधिक तलाव विकसित करून कोणते राज्य देशात अव्वल ठरले आहे?
कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकेने इथरियम वापरून राष्ट्रीय डिजिटल चलन विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे?
हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
वर्ल्ड वॉटर काँग्रेस 2022 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
अ) कोपनहेगन येथे वर्ल्ड वॉटर काँग्रेस आणि प्रदर्शन 2022 आयोजित करण्यात आले आहे.
ब) भारताने ''भारतातील शहरी सांडपाणी परिस्थिती” या विषयावर नोर्वे सोबत एक संयुक्त श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली.
क) या श्वेतपत्रिकेत संपूर्ण भारतातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची सद्य:स्थिती तसेच भविष्यातील प्रयत्नांचे वर्णन केले आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
भारतीय मदतीतून बांधण्यात आलेले 'चाबहार बंदर' कोणत्या देशात आहे?
खालील विधाने विचारात घ्या.
1) भारत हा जगातील दूसरा सर्वात मोठा अक्षय ऊर्जेचा उत्पादक देश आहे.
2) 2070 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन आणि 2030 पर्यंत अक्षय ऊर्जा 500 GW पर्यंत वाढवण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
हडप्पा संस्कृतीला समर्पित सर्वात मोठे संग्रहालय भारतात कोठे उभारले जात आहे?
जगातील सर्वात तिखट मिरची भारतातील कोणती मिरची ओळखली जाते?
जगभरातील लोक आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन कोणत्या दिवशी साजरा करतात?