Time Left - 20:00 mins

साप्ताहिक चालू घडामोडी/Weekly Current Affairs Quiz 17.10.2021

Attempt now to get your rank among 70 students!

Question 1

स्टेट ऑफ द एज्युकेशन रिपोर्ट 2021” बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. यूनिसेफ या संयुक्त राष्ट्राच्या विशेष संस्थेने हा अहवाल जारी केला.

ii. अहवालाचा विषय 'नो टीचर, नो क्लास' असा होता.

iii. अहवालानुसार त्रिपुरामध्ये महिला शिक्षकांची संख्या सर्वात कमी आहे

Question 2

एअर इंडिया बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. जे.आर.डी. टाटा यांनी भारताची पहिली व्यावसायिक विमान कंपनी, टाटा एअरलाइन्सची स्थापना 1932 मध्ये केली.

ii. 1946 मध्ये राष्ट्रीयीकरण करून तिचे एअर इंडिया मध्ये रूपांतर करण्यात आले.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 3

भारतातील एकूण व्याघ्र प्रकल्पांची संख्या किती आहे ?

Question 4

भारतातील पहिली सार्वजनिक वाहतुकीसाठी रोपवे सेवा कोणत्या शहरात तयार करण्यात येत आहे ?

Question 5

साहित्यातील 2021 चे नोबेल पारितोषिक देऊन कोणाला गौरविण्यात आले?

Question 6

2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या?

Question 7

अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिक 2021 बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. अर्थशास्त्रज्ञ डेव्हिड कार्ड, जोशुआ अँग्रिस्ट आणि गिडो इम्बेन्स यांना यंदाचे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे.

ii. डेव्हिड कार्ड यांना "आर्थिक श्रमशास्त्रातील त्यांच्या योगदानासाठी" पुरस्कार देण्यात आला आहे.

iii. अर्थशास्त्र चा नोबेल पुरस्कार स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेकडून 1909 मध्ये सुरू करण्यात आला.

Question 8

'' अजेय वॉरियर '' 2021 युद्ध सराव कोणत्या देशात पार पडला ?

Question 9

फोर्ब्सने नुकत्याच प्रकाशित केलेल्या श्रीमंतांच्या यादी बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. मुकेश अंबानी यांना 2008 पासून सलग 14 व्या वर्षी देशातील सर्वात श्रीमंत म्हणून घोषित केले गेले आहे.

ii. या यादीत भारतातील 150 श्रीमंत भारतीयांचा समावेश आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 10

प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या (पीटीआय) अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?

Question 11

‘राजीव सारस्वत सन्मान 2020 कोणाला प्रदान करण्यात आला?

Question 12

2021 च्या जागतिक कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे?

Question 13

FIH हॉकी स्टार्स पुरस्कार 2021 बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. भारताने सर्व आठ प्रकारात पुरस्कार मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

ii. पुरुष विभागातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून हरमनप्रीत सिंग याला गौरवण्यात आले.

iii. महिला विभागातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून सविता पुनिया यांना गौरवण्यात आले

Question 14

नुकत्याच स्थापन झालेल्या इंडियन स्पेस असोसिएशन (ISPA) बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. ही संस्था भारतातील अंतराळ क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व भागधारकांची प्रतिनिधि असेल.

ii. K. शिवान यांची ISPA चे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 15

'सखी प्रेरणा भवन' हा अभिनव प्रयोग सुरू करणारे श्रीरामपूर गाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?

Question 16

पाकिस्तानच्या अणुबॉम्बचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?

Question 17

निसर्ग आणि लोकांसाठी उच्च महत्वाकांक्षा युती (HAC) मध्ये सामील होणार पहिला BRICS सदस्य देश कोणता ?

Question 18

आंतरराष्ट्रीय नेमबाजी कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद 2021 स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती ?

Question 19

"ग्लोबल गर्लहुड रिपोर्ट 2021”  बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. यूनिसेफ या संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला.

ii. 11 ऑक्टोबर हा दिवस “आंतरराष्ट्रीय बालिका दिन" म्हणून साजरा केला जातो.

Question 20

G-20 विशेष बैठकी बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. ही बैठक इटलीने बोलावली आहे.

ii. भारताच्या वतीने परराष्ट्र मंत्री S. जयशंकर यांनी परिषदे मध्ये भाग घेतला.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 21

बहुपक्षीय सागरी युद्ध सराव मलबार 2021 मध्ये कोणत्या देशाचा सहभाग नाही ?

Question 22

भारतातील सर्वात मोठा नौदल युद्ध सराव कोणता ?

Question 23

अंतराळ क्षेत्रात कार्यासाठी देण्यात येणारा प्रतिष्ठित आर्यभट्ट पुरस्कार 2021 कोणाला प्रदान करण्यात आला ?

Question 24

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

Question 25

DigiSaksham कार्यक्रमासंदर्भात योग्य विधान/ विधाने ओळखा ?

i. श्रम आणि रोजगार मंत्रालय आणि गूगल इंडियाचा हा संयुक्त उपक्रम आहे.

ii. डिजिटल कौशल्ये देऊन तरुणांची रोजगारक्षमता वाढवणे या कार्यक्रमाचे लक्ष्य आहे.

iii. ग्रामीण आणि निमशहरी भागातील युवकांना आधार देण्यासाठी सरकारच्या चालू असलेल्या कार्यक्रमांचा तो विस्तार आहे

  • 70 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Sep 8MPSC