साप्ताहिक चालू घडामोडी/Weekly Current Affairs Quiz 16.01.2022
Attempt now to get your rank among 115 students!
Question 1
अ) केंद्रीय निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मिजोराम मधील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले.
ब) सुशील चंद्रा हे सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत.
क) भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1949 रोजी करण्यात आली जो राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 2
Question 3
1) 2009 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं.
2) ‘संगीत शारदा’, ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत मानापमान’, ‘संगीत एकच प्याला’, ‘संगीत मंदारमाला’, ‘संगीत होनाजी बाळा’ ही त्यांची प्रमुख नाटके होती.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 4
Question 5
Question 6
Question 7
अ) CAA कायदा 31 डिसेंबर 2015 रोजी किंवा त्यापूर्वी भारतात प्रवेश केलेल्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करतो.
ब) CAA कायदा 11 डिसेंबर 2019 रोजी संसदेने मंजूर केला आणि 12 डिसेंबर 2019 रोजी कायदा अधिसूचित करण्यात आला.
क) हा कायदा 10 जानेवारी 2021 रोजी संपूर्ण भारतात लागू झाला .
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 8
Question 9
1) ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) 25वे गव्हर्नर होते.
2) त्यांची एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB) च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 10
Question 11
Question 12
Question 13
अ) राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने या स्पर्धेचे आयोजन केले होते.
ब) या स्पर्धेत सर्वाधिक 51 विजेत्यांसह ओडिशा अव्वल स्थानावर आहे, त्यानंतर महाराष्ट्र 30 आणि केरळ 25 विजेते आहेत.
क) इंडियास्किल्स 2021 च्या विजेत्यांना ऑक्टोबर 2022 मध्ये चीनमधील शांघाय येथे होणार्या जागतिक कौशल्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 14
Question 15
1) ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची सागरी चाचणी भारतीय नौदलाने INS विशाखापट्टणम येथे यशस्वीरित्या घेतली.
2) क्षेपणास्त्राची ही आवृत्ती जमिनीवर आणि समुद्रातील अशा दोन्ही लक्ष्यांना लक्ष्य करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 16
Question 17
Question 18
Question 19
अ) हेनली पासपोर्ट इंडेक्स 2022 मध्ये भारत 83 व्या स्थानावर आहे .
ब) जपान आणि अमेरिका या यादीत संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत.
क) अफगाणिस्तान सर्वात वाईट कामगिरी करणारा देश म्हणून उदयास आला आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 20
Question 21
1) भारताने दक्षिण कोरिया आणि जपानसोबत CEPA करारावर स्वाक्षरी केली आहे.
2) दक्षिण कोरिया हा आशियान चा संस्थापक देश आहे तर भारत हा विशेष आमंत्रित सदस्य देश आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 22
Question 23
Question 24
Question 25
अ) जागतिक जोखीम अहवाल 2022 हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ने प्रकाशित केली आहे.
ब) अहवालानुसार सायबर सुरक्षा, महामारी, हवामान बदल हे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी उदयोन्मुख धोके आहेत.
क) अहवालानुसार 2024 पर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेत 2 .3% वाढ होणार आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 26
Question 27
1) टक्केवारीनुसार मध्य प्रदेशात देशातील सर्वात जास्त वने आहेत, त्यानंतर अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.
2) क्षेत्रफळानुसार वनाच्छादनाच्या बाबतीत, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर आणि नागालँड ही शीर्ष पाच राज्ये आहेत.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 28
Question 29
Question 30
- 115 attempts
- 0 upvotes
- 2 comments
Tags :
MPSCCurrent Affairs