फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
अ) FATF ही एक आंतर-सरकारी संस्था आहे जी G-20 च्या पुढाकाराने मनी लॉन्ड्रिंगचा सामना करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे
ब) फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सचे मुख्यालय पॅरिस(फ्रान्स) येथे आहे.
क) पाकिस्तान जून 2018 पासून दहशतवादविरोधी वित्तपुरवठा आणि मनी लाँडरिंग विरोधी व्यवस्थांमधील कमतरतांसाठी FATF च्या काळ्या यादीमध्ये आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने अयोग्य आहेत?
खालीलपैकी कोणते पंतप्रधान क्वाड गटाचा भाग नाहीत?
खालील विधाने विचारात घ्या.
1) भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मत्स उत्पादक देश आहे.
2) भारत हा जगातील सर्वात मोठा मत्स निर्यातदार देश आहे कारण जागतिक मत्स्योत्पादनात भारताचा वाटा 7.7% आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
खालीलपैकी कोणत्या गावाला आत्मनिर्भर संघटन पुरस्कार देण्यात आला?
ब्राह्मोस एअरोस्पेस हा प्रकल्प भारताने कोणत्या देशाच्या सहकार्याने चालवला आहे?
महान क्रिकेटपटू शेन वॉर्नचे यांचे नुकतेच निधन झाले त्यांनी खालील पैकी कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व केले होते?
ECI (
भारतीय निवडणूक आयोग) बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
अ) ही एक कायमस्वरूपी आणि स्वतंत्र संस्था आहे जी भारतीय राज्यघटनेने थेट देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी स्थापन केली आहे.
ब) भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस राष्ट्रीय मतदान दिवस म्हणून साजरा केला गेला
क) एक मुख्य आयुक्त आणि इतर तीन आयुक्त अशी सध्या भारतीय निवडणूक आयोगाची रचना आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
असंघटित कामगारांना वृद्धावस्थेतील संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारने कोणती योजना सुरू केली आहे?
आंतरराष्ट्रीय महिला दिनाबद्दल खालील विधाने विचारात घ्या.
1) आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 ची थीम आज शाश्वत उद्यासाठी लैंगिक समानता आहे.
2) शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) चे लक्ष्य 4 हे लैंगिक समानतेला गती देण्यासाठी कृती करण्याचे आवाहन करते.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
“SLINEX”
हा भारत आणि कोणत्या देशातील संयुक्त युद्ध सराव आहे?
राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (DAY-NRLM) कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले?
भारताने नुकतेच “HANSA-NG” ची यशस्वी चाचणी पूर्ण केली, “HANSA-NG” काय आहे?
लिबरल डेमोक्रॅटिक इंडेक्स 2022 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
अ) “लिबरल डेमोक्रॅटिक इंडेक्स” (LDI) मधील गुणांच्या आधारे देशांचे तीन शासन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे.
ब) लिबरल डेमोक्रॅटिक इंडेक्स 2022 नुसार स्वीडन देशात पूर्णपणे लोकशाही आहे.
क) भारताची कामगिरी मागील वर्षाच्या तुलनेत आणखी घसरली असून भारत दक्षिण आशियातील देशांच्या तुलनेत सर्वात खाली आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
इंडियन सुपर लीग 2021-22 स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली?
खालील विधाने विचारात घ्या.
1) महिला व बाल विकास मंत्रालयाने शिक्षण मंत्रालय आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने 'कन्या शिक्षा प्रवेश उत्सव' ही ऐतिहासिक मोहीम सुरू केली आहे.
2) युनिसेफ ही संयुक्त राष्ट्रांची एजन्सी आहे जी जगभरातील मुलांना मानवतावादी आणि विकासात्मक मदत पुरवण्यासाठी कार्यरत आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 निमित्त महिलांसाठी विशेष उद्योजकता प्रोत्साहन मोहीम “समर्थ” कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे?
नॅशनल सुपरकम्प्युटिंग मिशन अंतर्गत तयार केलेले सुपर कॉम्प्युटर "परम गंगा" ची क्षमता किती आहे?
खालीलपैकी कोणती क्रिकेटपटू सहा विश्वचषक खेळणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे?
“
युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टिम फॉर एज्युकेशन प्लस” हा अहवाल कोणी प्रसिद्ध केला आहे?
खाण आणि खनिजे (विकास आणि नियमन) कायदा कोणत्या वर्षी संमत पारित करण्यात आला?
भारतात प्रस्तावित ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
1) भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्यातील कराराने गुजरातमधील जामनगर येथे ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन स्थापन केले जाणार आहे.
2) प्रस्तावित ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिनची स्थापना आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत केली जाईल.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
पुसा कृषी विज्ञान मेळा – 2022 कोणी आयोजित केला आहे?
भारतातील पहिले 100% महिलांच्या मालकीचे इंडस्ट्रियल पार्क कोठे उभारले जात आहे?
आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ (ISSF) विश्वचषक 2022 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे?
स्वामित्व योजने बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
अ) स्वामित्व योजना ही पंचायत राज मंत्रालयाची योजना आहे जी राष्ट्रीय 24 एप्रिल 2021 रोजी पंचायती राज दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावर सुरू केली गेली.
ब) ग्रामीण भागातील घरमालकांना ‘हक्कांची नोंद’ प्रदान करणे आणि मालमत्ता कार्ड जारी करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
“व्हर्च्युअल स्मार्ट ग्रिड नॉलेज सेंटर” कशाशी संबंधित आहे?
प्रादेशिक व्यापार आणि कनेक्टिव्हिटीला चालना देण्याच्या उद्देशाने दीर्घकाळ चालत असलेल्या मोटार वाहन करारामध्ये (MVA) कोणता देश सहभागी नाही?
ऑनलाइन पेमेंट्स साठी वापरल्या जाणाऱ्या UPI पूर्ण नाम विस्तार (Full Form) काय आहे?
यून सुक येओल यांची कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे?
महाराष्ट्र राज्य आर्थिक पाहणी अहवाल 2021-2022 नुसार आगामी वर्षात राज्याच्या अर्थव्यवस्थेत किती टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे?