Time Left - 20:00 mins

साप्ताहिक चालू घडामोडी/Weekly Current Affairs Quiz 13.02.2022

Attempt now to get your rank among 142 students!

Question 1

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

) लता मंगेशकर ह्या 'भारताच्या कोकिळा' म्हणून प्रसिद्ध होत्या.

) त्यांना 2001 मध्ये भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.

) पद्मश्री, पद्मभूषण, पद्म विभूषण हे तिन्ही नागरी पुरस्कार प्राप्त करणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 2

1922 मध्ये असहकार चळवळीच्या काळात घडलेली चौरी चौरा घटना तत्कालीन कोणत्या राज्यात झाली होती?

Question 3

हैदराबाद येथे उभारण्यात आलेल्या स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11व्या शतकातील भक्ती संत श्री रामानुजाचार्य यांच्या स्मरणार्थ 116 फूट उंच स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीचे उद्घाटन केले.

2) पुतळा सोने, चांदी, तांबे, पितळ आणि जस्त या 'पंचधातूंच्या मिश्रणाने बनलेला आहे:

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 4

जानेवारी 2022 मध्ये कोणत्या राज्यात बेरोजगारीचा दर सर्वात कमी होता?

Question 5

2028 ऑलिंपिक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे?

Question 6

भारताचे अंडर-19 विश्वचषक विजेतेपद वर्ष आणि कर्णधार यांच्या योग्य जोड्या लावा:

सूची I

I. 2008

II. 2012

III. 2018

IV. 2022

सूची II

a)  विराट कोहली

b)  उन्मुक्त चंद

c)  पृथ्वी शॉ

d) यश धुल

पर्यायी उत्तरे:

Question 7

खालील विधाने विचारात घ्या.

) संतश्री धुलीपुडी पंडित यांची जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

) एम. जगदेश कुमार यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.

) जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे 1959 मध्ये स्थापित केले गेले.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 8

  जायंट मॅग्नेलन टेलिस्कोप कोणत्या देशात बसवण्यात आला आहे ?

Question 9

  बारसिराई चक्रीवादळाबद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) चक्रीवादळ बारसिराईने हे एक तीव्र उष्णकटिबंधीय चक्रीवादळ होते जे मादागास्करच्या किनार्यावर धडकले.

2) मादागास्कर हा हिंदी महासागरातील एक बेटावरील देश आहे जो जगातील दुसरा सर्वात मोठा बेटावरील देश आहे.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 10

  दशावतार कलाकार सुधीर कलिंगण यांचे निधन नुकतेच निधन झाले, दशावतार कोणत्या भागातील लोकप्रिय कला प्रकार आहे?

Question 11

  भारत सरकारच्या कोणत्या मिशन अंतर्गत मुख्य वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने "स्वच्छता सारथी फेलोशिप 2022" ची घोषणा केली.?

Question 12

  केरळ राज्यात लोकप्रिय असणारी नेहरू ट्रॉफी बोट शर्यत 2022 कोणत्या देशात आयोजित होणार आहे?

Question 13

सेल्सफोर्स ग्लोबल डिजिटल स्किल्स इंडेक्स 2022 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

) ग्लोबल डिजिटल स्किल्स इंडेक्स 2022 नुसार, भारत डिजिटल कौशल्य शिकण्यात आघाडीवर आहे आणि सर्वेक्षण केलेल्या 59 देशांपैकी सर्वात जास्त स्कोअर भारताचा आहे.

) भारताचा डिजिटल रेडिनेस स्कोअर 100 पैकी सर्वाधिक 63 इतका आहे.

) जगाचा डिजिटल रेडिनेस स्कोअर 100 पैकी 33 इतका आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 14

  पॉवरथॉन-2022 कोणत्या मंत्रालायचा उपक्रम आहे?

Question 15

  राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम (पर्वतमाला) बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) ही योजना सध्या उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मणिपूर, जम्मू आणि काश्मीर आणि इतर ईशान्येकडील राज्यांमध्ये सुरू केली जात आहे.

2) ही योजना पूर्णपणे केंद्र सरकारच्या निधीतून राबवली जाणार आहे.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 16

  महिला आशियाई कप 2022 फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?

Question 17

  जम्मू-काश्मीर हा राष्ट्रीय एकल खिडकी प्रणालीशी (एनएसडब्ल्यूएस) एकरूप होणारा पहिला केंद्रशासित प्रदेश ठरला आहे, जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर _________ यांनी याची सुरवात केली.

Question 18

उत्तराखंडचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

Question 19

प्रधानमंत्री किसान संपदा योजनेबद्दल (PMKSY) खालील विधाने विचारात घ्या.

) मे 2017 मध्ये केंद्र सरकारने SAMPADA (कृषी-सागरी प्रक्रिया आणि कृषी-प्रक्रिया क्लस्टर्सच्या विकासासाठी योजना) सुरू केली होती.

) ऑगस्ट 2018 मध्ये योजनेचे PMKSY(प्रधानमंत्री किसान संपदा योजना) असे नामकरण करण्यात आले.

) PMKSY ही एकात्मिक कोल्ड चेन, अन्न सुरक्षा, कृषी-प्रक्रिया, अन्न प्रक्रियेची निर्मिती/विस्तार यासारख्या मंत्रालयाच्या चालू योजनांचा समावेश करणारी एक छत्री योजना आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 20

  नई रोशनी योजनेच लक्ष्य गट कोणता आहे?

Question 21

  “अटल टनल बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) अटल बोगद्याला 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स'ने अधिकृतपणे '10,000 फुटांपेक्षा जास्त ऊंचीवरील जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा ' म्हणून प्रमाणित केले आहे.

2) अटल बोगदा रोहतांग खिंडीत मनाली - लेह महामार्गावर बांधण्यात आला आहे.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 22

  ग्रामीण आणि आदिवासी भागातील असुरक्षित लोकसंख्येसाठी परवडणारी आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी समृद्धी उपक्रम कोणी सुरू केला आहे?

Question 23

ऑस्कर 2022 मध्ये भारताच्या कोणत्या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी नामांकन मिळाले आहे?

Question 24

भारतात प्रथमच आयोजित सायकलिंग विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?

Question 25

तटीय असुरक्षा निर्देशांक बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

अ) इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस (INCOIS) ने हा अहवाल तयार केला आहे.

ब) किनारपट्टीवरील असुरक्षिततेचे मूल्यांकन, किनारपट्टीचे आपत्ती व्यवस्थापनासाठी आणि लवचिक किनारपट्टी समुदाय तयार करण्यासाठी हा निर्देशांक तयार केला गेला आहे.

वरीलपैकी अयोग्य विधान/विधाने कोणते?

Question 26

कोणता देश भारताच्या मदतीने आधारच्या धर्तीवर 'युनिटरी डिजिटल आयडेंटिटी फ्रेमवर्क' लागू करणार आहे?

Question 27

वन ओशन समिट 2022 (One Ocean Summit) बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) संयुक्त राष्ट्र आणि जागतिक व्यापार संघटना यांच्या सहकार्याने फ्रान्सच्या ब्रेस्ट येथे वन ओशन समिट 2022 आयोजन करण्यात आले आहे.

2) सुदृढ आणि शाश्वत सागरी परिसंस्थांचे जतन आणि समर्थन करण्यासाठी ठोस कृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्रित करणे हे शिखर परिषदेचे उद्दिष्ट आहे.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 28

‘ऍक्सिलरेट विज्ञान’ योजना कोणी सुरू केली आहे?

Question 29

भारतातील पहिला बायोमास-आधारित हायड्रोजन प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे?

Question 30

भारतातील सापडलेला सर्वात नवीन सस्तन प्राणी “व्हाईट चीक्ड मॅकॅक” कोणत्या राज्यात आढळून आला आहे?
  • 142 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment
Feb 13MPSC