साप्ताहिक चालू घडामोडी/Weekly Current Affairs Quiz 10.04.2022
Attempt now to get your rank among 100 students!
Question 1
अ) 1966 च्या पंजाब पुनर्रचना कायद्याने पंजाबमधून वेगळे करून हरियाणा हे नवीन राज्य तयार केले गेले.
ब) पंजाबची राजधानी म्हणून ओळखले जाणारे चंदीगड, पंजाब आणि हरियाणा या दोन्ही देशांची सामायिक राजधानी आहे.
क) 1971 पासून पंजाब विधानसभेचे अधिवेशन अमृतसर मधिल विधान भवन येथे घेतले जाते.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 2
Question 3
1) इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन (ITU) च्या अध्यक्षपदी भारताच्या अपराजिता शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
2) ITU ही माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाशी संबंधित सर्व बाबींसाठी ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे जिचे मुख्यालय स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथे आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 4
Question 5
Question 6
Question 7
अ) अंटार्क्टिकाच्या सहली आणि योजनांचे चे नियमन करणे तसेच तेथे राहणाऱ्या व्यक्तींमध्ये होणार्या संभाव्य संघर्षांचे नियमन करणे 'भारतीय अंटार्क्टिका विधेयक 2022' चे मुख्य उद्दिष्ट आहे.
ब) 1959 मध्ये अंटार्क्टिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली ज्याचा भारत सदस्य नाही.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 8
Question 9
1) जुलैमध्ये पाचव्यांदा नेपाळचे पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांनी भेट दिलेला भारत पहिला देश आहे.
2) सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या पाच भारतीय राज्यांची सीमा नेपाळला लागून आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 10
Question 11
Question 12
Question 13
अ) IPCC ची स्थापना 1988 मध्ये जागतिक हवामान संघटना (WMO) आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) यांनी केली होती
ब) IPCC चे सध्या 195 सदस्य आहेत जे सर्व संयुक्त राष्ट्र संघटनेचे सदस्य आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 14
Question 15
1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल 2015 रोजी स्टँड अप इंडिया योजना सुरू केली.
2) स्टँड अप इंडिया योजने अंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला कर्जदारांना उत्पादन, सेवा किंवा व्यापार क्षेत्रात उद्योग उभारणी स्थापन करण्यासाठी कर्ज दिले जाते.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 16
Question 17
Question 18
Question 19
अ) सतलज
ब) रावी
क) बियास
ड) झेलम
योग्य पर्याय निवडा.
Question 20
Question 21
1) 1945 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो.
2) जागतिक आरोग्य दिन 2022 ची थीम ‘आपला ग्रह, आपले आरोग्य’ आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 22
Question 23
Question 24
Question 25
अ) सरस्वती सन्मान हा भारताच्या राज्यघटनेच्या अनुसूची VIII मध्ये सूचीबद्ध केलेल्या भारतातील 24 भाषांपैकी कोणत्याही भाषेतील उत्कृष्ट गद्य किंवा काव्य साहित्यकृतींसाठी देण्यात येतो.
ब) के.के. बिर्ला फाऊंडेशनने 1991 मध्ये सरस्वती सन्मानाची स्थापना केली होती.
क) प्रख्यात कवी आणि साहित्यिक प्रा रामदर्शन मिश्रा यांना त्यांच्या ‘मैं तो यहाँ हूं’ या कवितासंग्रहासाठी सरस्वती सन्मान 2021 प्रदान करण्यात येणार आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 26
Question 27
अ) फोर्ब्सने 36 वी वार्षिक जागतिक अब्जाधीशांची यादी 2022 प्रसिद्ध केली आहे, यात इलॉन मस्क यांनी प्रथमच या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.
ब) भारताचे मुकेश अंबानी जागतिक यादीत 90.7 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह 12 व्या स्थानावर आहेत.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 28
Question 29
Question 30
- 100 attempts
- 0 upvotes
- 2 comments
Tags :
MPSCCurrent Affairs