निवडणूक रोखे योजने बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. रिजर्व बँक ऑफ इंडियाला निवडणूक रोखे जारी करण्यासाठी अधिकार देण्यात आले आहेत.
ii. हे रोखे रु. 1,000, रु. 10,000, रु. 1 लाख, रु. 10 लाख आणि रु. 1 कोटी या किमतीला जारी केले जातात.
iii. या निवडणूक बाँडवर देणगीदाराच्या नावाचा उल्लेख असणे बंधनकारक असते.
साहित्य अकादमी पुरस्कार 2021 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. साहित्य अकादमी पुरस्कार साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणाऱ्या २४ भाषांतील साहित्यिकांना दिला जातो.
ii. 5 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
‘पढे भारत’ अभियान कोणत्या वयोगटातील मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करतो ?
अर्बन जिओस्पेशिअल डेटा स्टोरीज चॅलेंज-2022 कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे ?
वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन कोणत्या राज्यात आहे ?
शस्त्रीकरणावर संयुक्त राष्ट्र परिषदेवर भारताचे अस्थायी प्रतिनिधि म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
नॅशनल एज्युकेशनल अलायन्स फॉर टेक्नॉलॉजी (NEAT) बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढविण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील सर्वोत्तम-विकसित तांत्रिक उपायांचा वापर प्रदान करण्याचा हा एक उपक्रम आहे.
ii. केंद्रीय शिक्षण मंत्री आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
जागतिक ब्रेल दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
तटरक्षक दलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
रेल्वे बोर्डाचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले ?
अंडर-19 क्रिकेट आशिया कप 2021 कोणत्या संघाने जिंकला ?
सिंधुताई सपकाळ यांच्या बद्दल योग्य विधाने ओळखा.
i. त्या महाराष्ट्रातील समाज सेवेच्या क्षेत्रात “माई” म्हणून ओळखल्या जात.
ii. त्यांना भारत सरकारने 2021 मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले होते.
iii. त्यांना 2019 मध्ये महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता.
अण्वस्त्र प्रसारबंदी कराराबद्दल (NPT) खालील विधाने विचारात घ्या.
i. या करारावर 1968 मध्ये स्वाक्षरी करण्यात आली आणि 1970 मध्ये तो अंमलात आला.
ii. भारत या करारावर स्वाक्षरी करणाऱ्या पहिल्या काही देशांपैकी एक आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी देण्यात येणाऱ्या “पंतप्रधान पुरस्कार 2021” अंतर्गत एकूण किती पुरस्कार देण्यात येतील ?
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) फेज-II कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेले “उघड्यावर शौचमुक्त गावे” सर्वाधिक कोणत्या राज्यात आहेत ?
विस्तारा एअरलाइनचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
एक जिल्हा एक उत्पादन ब्रँड योजने बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालच्या फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्रायझेस (PMFME) योजनेअंतर्गत याची सुरवात करण्यात आली आहे.
ii. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने यासाठी TRIFED सोबत करार केला आहे.
iii. PMFME योजना आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेली आहे.
iv.
मेरा गाव, मेरी धरोहर कार्यक्रमाबद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. 'मेरा गाव, मेरी धरोहर' सर्वेक्षण, गावाच्या सांस्कृतिक ओळखीचे दस्तऐवजीकरण करेल.
ii. हे संपूर्ण सर्वेक्षण 2022 च्या मध्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
स्मार्ट शहरे आणि अकादमी टूवर्ड अॅक्शन अँड रिसर्च (SAAR) कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाकडून सुरू करण्यात आला आहे ?
खालील पैकी कोणती कंपनी जगातील सर्वाधिक बाजारमूल्य असणारी कंपनी आहे ?
दक्षिण ध्रुवावर एकट्याने ट्रेक करणारी पहिली भारतीय वंशाची महिला कोण ठरली आहे ?
खालील पैकी कोणते सुदान चे चलन आहे ?
जगन्नाथ मंदिराबाबत खालील विधाने विचारात घ्या, आणि खालील पैकी योग्य विधाने ओळखा.
i. केंद्रीय मंत्रिमंडळाने 1954 च्या श्री जगन्नाथ मंदिर कायद्यातील सुधारणा करून जगन्नाथ मंदिराच्या मालकीच्या जमिनीशी संबंधित समस्या सुलभ केल्या.
ii. सन 1806 मध्ये तत्कालीन ब्रिटीश सरकारने जगन्नाथ मंदिराच्या व्यवस्थापनासाठी नियम जारी केले होते.
iii. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच ओडिशा राज्याने 1952 मध्ये औपचारिकपणे जगन्नाथ मंदिर कायदा केला.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर (UNSC) अल्बेनिया, ब्राझील, गॅबॉन, घाना आणि संयुक्त अरब अमिराती पाच नवीन देशांची अस्थायी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
ii. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची सदस्य संख्या दहा आहे ज्यात पाच देश स्थायी सदस्य तर पाच देश अस्थायी सदस्य आहेत.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
भारतातील पहिले अनोखे “ओपेन रॉक” संग्रहालय कोठे सुरू करण्यात आले आहे ?
ग्रीन एनर्जी कॉरिडॉर (GEC) फेज-II या योजनेत खालील पैकी कोणती राज्याचा समावेश नाही?
25 वा राष्ट्रीय युवा महोत्सव कोठे आयोजित केला जाणार आहे?
'ममता: बियॉन्ड 2021' या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे?