Time Left - 12:00 mins

साप्ताहिक चालू घडामोडी/Weekly Current Affairs Quiz 08.05.2022

Attempt now to get your rank among 115 students!

Question 1

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या?

) जनरल मनोज पांडे यांनी नौदलप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.

) जनरल मनोज पांडे जनरल बिपिन रावत यांच्यानंतर आले.

) जनरल पांडे हे 29 वे लष्करप्रमुख आहेत

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 2

कामगार दिन म्हणजेच मे दिन सर्वप्रथम कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला.

Question 3

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

1) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरील मराठी पुस्तकाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

2) या पुस्तकाचे मराठीत भाषांतर डॉ अनिर्बन गांगुली आणि शिवानंद द्विवेदी यांनी केले आहे.

पर्यायी उत्तरे :

Question 4

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कचरामुक्त शहरे" तयार करण्याच्या संपूर्ण दृष्टीकोनासह स्वच्छ भारत मिशन अर्बन 2.0 कधी लाँच केले.

Question 5

MSME शाश्वत (ZED) प्रमाणन योजना कोणी सुरू केली?

Question 6

अटल बोगदा कोणत्या राज्यामध्ये बांधण्यात आलेला आहे?

Question 7

खालील पैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

) पृथ्वीच्या भौगोलिक क्षेत्रापैकी 31 टक्के क्षेत्र जंगलांनी व्यापलेले आहे.

) 2000 ते 2020 दरम्यान सुमारे 420 mha प्राथमिक जंगले नष्ट झाली.

) नैसर्गिक संसाधनांचा एकत्रित वार्षिक जागतिक वापर 2017 मधील 92 अब्ज टनांवरून 2060 मध्ये 190 अब्ज टनांपर्यंत तिप्पट होण्याची अपेक्षा आहे.

Question 8

शेतकरी उत्पादक संस्थांना (FPOs) शेतकर्यांच्या शेतात प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी ड्रोन खरेदीसाठी किती टक्के अनुदान दिले जाते?

Question 9

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

1) नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन(NATO) ची स्थापना 1948 मध्ये झाली.

2) NATO च्या डिफेंडर युरोप 2022 आणि स्विफ्ट रिस्पॉन्स 2022 चा सराव 1 मे 2022 रोजी 9 युरोपीय देशांमध्ये सुरू झाले.

पर्यायी उत्तरे :

Question 10

कोणत्या ठिकाणी भारतातील पहिले स्वदेशी हायड्रोजन इंधनयुक्त इलेक्ट्रिक वेसेल्स विकसित आणि तयार करण्याचा निर्णय घेतला?

Question 11

संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Question 12

ज्युनियर वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण?

Question 13

सोफिया दुर्बिण विषयी खालील विधाने विचारात घ्या ?

) सोफिया ही बोईंग 747SP विमानात बसलेली 2.7-मीटरची इन्फ्रारेड दुर्बीण आहे, जी पृष्ठभागापासून 38,000-45,000 फूट उंचीवर उडते.

) 2020 मध्ये, नासाने जाहीर केले की सोफियाने चंद्राच्या सूर्याभिमुख बाजूला पाण्याचे अणू (H2O) शोधले आहेत.

) SOFIA ही NASA आणि जर्मन स्पेस एजन्सी (DLR) यांच्यातील सहकार्य आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 14

पहिली भारत-नॉर्डिक शिखर परिषद कुठे आणि केव्हा झाली.

Question 15

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

1) भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ची स्थापना 1 सप्टेंबर 1956 रोजी झाली.

2) भारतीय आयुर्विमा महामंडळ चे सध्याचे अध्यक्ष एम आर कुमार हे आहेत.

पर्यायी उत्तरे :

Question 16

2022 च्या जागतिक स्नूकर चॅम्पियनशिपचा विजेता कोण आहे?

Question 17

भारतातील पहिल्या ग्रीनफील्ड ग्रेन-आधारित इथेनॉल प्लांटचे उद्घाटन कुठे करण्यात आले?

Question 18

नुकतीच केंद्र सरकारने कोणाची नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून केली आहे?

Question 19

वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स विषयी माहिती विचारात घ्या-

) भारताची क्रमवारी 180 देशांपैकी 150 व्या स्थानावर आली आहे.

) या वर्षी नॉर्वे या देशाने 2 रे स्थान पटकावले आहे.

) जागतिक क्रमवारीत नेपाळने 30 अंकांची वाढ करून 76 व्या स्थानावर पोहोचले आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 20

कान्स फिल्म मार्केटमध्ये कोणता देश पहिला ऑनर देश म्हणून निवडला गेला

Question 21

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

1) पशुपती कुमार पारस, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री यांनी प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्रायझेस (PMFME) योजनेअंतर्गत तीन एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) ब्रँड लाँच केले.

2) अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने PMFME योजनेच्या ब्रँडिंग आणि विपणन घटकांतर्गत निवडक 20 ODOP पैकी 10 ब्रँड विकसित करण्यासाठी NAFED सोबत करार केला आहे.

पर्यायी उत्तरे :

Question 22

" 2021 मध्ये खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स (KIUG) मध्ये कोणत्या विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकावला?

Question 23

जम्मू आणि काश्मीर परिसीमन आयोगाचे अध्यक्ष कोण होते?

Question 24

11 वे आंतरराष्ट्रीय प्लास्टिक प्रदर्शन, परिषद आणि अधिवेशन कुठे प्रदर्शित होणार आहे?
  • 115 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments
May 8MPSC