स्विफ्ट या आंतरराष्ट्रीय पेमेंट सिस्टम बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
अ) स्विफ्ट(SWIFT) प्रणाली म्हणजे सोसायटी फॉर वर्ल्डवाइड इंटरबँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन.
ब) हे वित्तीय संस्थांच्या मनी ट्रान्स्फरसारख्या जागतिक आर्थिक व्यवहारांची माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी हे एक सुरक्षित व्यासपीठ आहे.
क) स्विफ्ट या आंतरराष्ट्रीय पेमेंट सिस्टममधून यूक्रेनच्या बँकांना वगळण्यात आले आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो?
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
1) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) 1998 पासून कार्यरत आहे.
2) हा पाच देशांच्या अवकाश संस्थांचा संयुक्त प्रकल्प आहे ज्यात भारताच्या इस्रोचा समावेश आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
नामिबिया किंवा दक्षिण आफ्रिकेतून 10-12 तरुण चित्त्यांचा समूह आयात करून भारतात चित्ता प्रकल्प सुरू करण्याचे प्रस्तावित आहे, वरील प्रकल्प कोणत्या राष्ट्रीय उद्यानात प्रस्तावित आहे?
भारतातील पहिले डगॉन्ग (सी काउ) रिजर्व खालील पैकी कोणत्या आखतात उभारले जात आहे?
दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो, 2022 विज्ञान दिनाचा मुख्य विषय काय होता?
भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी
भारत सरकारने राबवलेले ऑपरेशन आणि संबंधित देश यांच्या योग्य जोड्या लावा:
पर्यायी उत्तरे:
महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
1) 26 एप्रिल 1986 रोजी युक्रेनमधील चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या संस्थेची स्थापना करण्यात आली होती.
2) अणु सहकार्याच्या क्षेत्रात काम करणारी ही संयुक्त राष्ट्रांची महत्त्वाची संस्था आहे जिचे मुख्यालय व्हिएन्ना येथे आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
“Dharma Guardian” हा भारत आणि ______ या देशातील संयुक्त लष्करी सराव आहे.
____________ हे जगातील सर्वात मोठे मालवाहू विमान होते जे रशियन सैन्याने क्यीवजवळील विमानतळावर केलेल्या हल्ल्यात उद्ध्वस्त केले.
मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
अ) हे संयुक्त राष्ट्रांचे (UN) प्रमुख न्यायिक अंग आहे.
ब) आंतरराष्ट्रीय न्यायालय संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा प्रमुख अंगापैकी, एकमेव आहे ज्याचे मुख्यालय न्यूयॉर्क (युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका) मध्ये स्थित नाही.
क) आंतरराष्ट्रीय न्यायालयात UN जनरल असेंब्ली आणि सुरक्षा परिषदेने नऊ वर्षांसाठी निवडलेल्या 25 न्यायाधीशांच्या पॅनेलचा समावेश असतो .
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
किमान आश्वासित परतावा योजना कोणत्या संस्थेने सुरू केली आहे?
राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाबद्दल खालील विधाने विचारात घ्या.
1) कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (CPCR) कायदा, 2010 अंतर्गत स्थापन झालेला हा एक वैधानिक आयोग आहे.
2) संयुक्त राष्ट्र संघाच्या “कन्व्हेन्शन ऑन द चाइल्ड” नुसार 0 ते 18 वयोगटातील व्यक्ती अशी बालकाची व्याख्या करण्यात आली आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
खालील पैकी कोणती फुटबॉलची सर्वोच्च जागतिक प्रशासकीय संस्था आहे जिने रशियन संघांना सर्व स्पर्धांमध्ये भाग घेण्यापासून अनिश्चित काळासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे?
खालील पैकी कोणत्या राज्यातून सर्वाधिक GST कराचे संकलन होते?
विद्यार्थ्यांसाठी ‘नान मुधलवन’ योजनेची सुरवात कोणत्या राज्याने केली आहे?
स्टेट ऑफ इंडिया एन्व्हायर्नमेंट रिपोर्ट, 2022 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
अ) शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये भारत गेल्या वर्षीच्या 117 व्या क्रमांकावरून तीन स्थानांनी घसरून 120व्या क्रमांकावर आला आहे.
ब) अहवालानुसार पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र, त्यानंतर तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे.
क) झारखंड आणि बिहार हे या राज्यांची कामगिरी सर्वाधिक खराब राहिली आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
खालील पैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला राज्यसभेवर प्रतिनिधित्व आहे?
जागतिक वन्यजीव दिन 2022 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
1) वन्य जीव आणि वनस्पती (CITES) च्या लुप्तप्राय प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरील कराराची अवलंब करण्याचा दिवस म्हणून 3 मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा केला जातो.
2) "पर्यावरण प्रणाली पुनर्संचयित करण्यासाठी मुख्य प्रजाती पुनर्प्राप्त करणे" हा जागतिक वन्यजीव दिन 2022 चा मुख्य विषय आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
महाशिवरात्रीनिमित्त एकाच वेळी 11 लाखांहून अधिक मातीचे दिवे लावण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या धर्मिक स्थळी करण्यात आला?
महिला आणि बाल विकास मंत्रालयाने 'स्त्री मनोरक्षा प्रकल्प' खालीलपैकी कोणत्या उद्देशाने सुरू केला आहे?
खालील पैकी कोणत्या अवकाश संशोधन संस्थेने हवामान उपग्रह “जिओस्टेशनरी ऑपरेशनल एन्व्हायर्नमेंटल सॅटेलाइट” (GOES-T) प्रक्षेपित केला?
संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण परिषद 2022 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
अ) संयुक्त राष्ट्रांची सहावी संयुक्त राष्ट्र पर्यावरण परिषद(UNEP) नैरोबी येथे पार पडली.
ब) शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) साध्य करण्यासाठी आणि निसर्गासाठीच्या कृतींना बळकटी देण्यासाठी 14 ठराव या अधिवेशनात करण्यात आले.
क) भारताने 2019 मध्ये आयोजित संयुक्त राष्ट्र पर्यावरण परिषदेत (UNEA) मध्ये सिंगल यूज प्लास्टिक उत्पादन प्रदूषणाला संबोधित करण्यासाठी एक ठराव मांडला होता.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
स्वदेश दर्शन पुरस्कार कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहेत?
SDG
निर्देशांक 2021 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
1) शाश्वत विकास निर्देशांक 2021 मध्ये भारत 122 व्या स्थानावर आहे.
2) या निर्देशांकात फिनलंडने अव्वल स्थान पटकावले आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
4
मार्च ते 10 मार्च 2022 या कालावधीत कोणता सप्ताह साजरा केला जात आहे?
सिक्युरिटीज आणि शेअर्सच्या ऑनलाइन प्रती ठेवण्यासाठी कशाचा वापर केला जातो?
संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?