साप्ताहिक चालू घडामोडी/Weekly Current Affairs Quiz 06.02.2022
Attempt now to get your rank among 155 students!
Question 1
अ) जागतिक कुष्ठरोग दिन हा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.
ब) जागतिक कुष्ठरोग दिन 2022 ची थीम 'युनायटेड फॉर डिग्निटी' आणि कुष्ठरोग्यांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी वातावरण निर्माण करणे ही आहे.
क) WHO नुसार 2021 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत नवीन कुष्ठरोग्यांमध्ये 37 टक्के घट झाली आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 2
Question 3
1) ADGMIN ही 15 आशियान (Association of South-East Asian Nations) देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची वार्षिक बैठक आहे.
2) या बैठकीत भारत-आसियान डिजिटल कार्य योजना 2022 ला मंजुरी देण्यात आली.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 4
Question 5
Question 6
Question 7
अ) या वर्षीच्या आर्थिक सर्वेक्षणाची मध्यवर्ती संकल्पना "चपळ दृष्टीकोन (Agile approach)" अशी आहे.
ब) या वर्षाच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार येणाऱ्या वर्षात भारताचा जीडीपी 7% ते 7.5% असण्याचा अंदाज आहे.
क) IMF नुसार भारताचा वास्तविक GDP 2021-22 मध्ये 9 टक्के वाढण्याचा अंदाज आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 8
Question 9
1) राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना 1990 च्या राष्ट्रीय महिला आयोग कायद्यानुसार 31 जानेवारी 1992 रोजी करण्यात आली.
2) आयोगाच्या पहिल्या प्रमुख होत्या जयंती पटनायक होत्या तर सध्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आहेत.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 10
Question 11
Question 12
सूची I
I. पुरुष एकेरी विजेता
II. महिला एकेरी विजेता
III. पुरुष एकेरी उपविजेता
IV. महिला एकेरी उपविजेता
सूची II
a) मेदवेदेव
b) डॅनियल कॉलिन्स
c) राफेल नदाल
d) ऍशले बार्टी
पर्यायी उत्तरे:
Question 13
अ) आगामी वर्षात भारताची आर्थिक वाढ 9.2 टक्के असण्याचा अंदाज आहे.
ब) चालू वर्षात सुधारित वित्तीय तूट 6.9 टक्के राहण्याचा अंदाज आहे.
क) सहकारी संस्थांना सर्व करातून सूट देण्याचा निर्णय या अर्थ संकल्पात घेण्यात आला आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 14
Question 15
1) 2022 ची थीम ‘वेटलँड्स अॅक्शन फॉर पीपल अँड नेचर’ अशी आहे.
2) 2 फेब्रुवारी 1971 रोजी इराकच्या रामसर शहरात झालेल्या पाणथळ भूमी संवर्धनाच्या कराराच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 16
Question 17
Question 18
Question 19
अ) जुलै 2021 पर्यंत, भारतातील 36 पैकी 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जागतिक वारसा स्थळे आहेत.
ब) भारतात 39 जागतिक वारसा स्थळे आहेत.
क) सर्वाधिक जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारत पाचव्या क्रमांकावर आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने अयोग्य आहे/आहेत?
Question 20
Question 21
पुरस्कार
I. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार
II. श्री. पु. भागवत पुरस्कार
III. डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यास पुरस्कार
IV. मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार
विजेते
a) रमेश वरखेडे
b) लोकवाङ्मय गृह, मुंबई
c) भारत सासणे
d) चंद्रकांत पाटील
पर्यायी उत्तरे:
Question 22
Question 23
Question 24
Question 25
अ) जागतिक पाणथळभूमी दिनानिमित्त उत्तर प्रदेशातील खिजाडिया वन्यजीव अभयारण्य आणि गुजरातमधील बखिरा वन्यजीव अभयारण्य या दोन नवीन रामसर स्थळांची घोषणा करण्यात आली.
ब) इराणमधील रामसर येथे झालेल्या युनेस्कोच्या 1971 च्या करारानुसार रामसर स्थळे घोषित केली जातात.
क) भारतात आता 49 रामसर ठिकाणे असून, ते 10,93,636 हेक्टर क्षेत्र व्यापतात जे दक्षिण आशियातील सर्वाधिक आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 26
Question 27
1) आभासी डिजिटल मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नावर 20 टक्के कर लावण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.
2) "आभासी डिजिटल मालमत्ता" या संज्ञेची व्याख्या करण्यासाठी, अर्थ संकल्पाच्या वित्त विधेयकात एक नवीन कलम (47 ए) समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 28
Question 29
Question 30
- 155 attempts
- 0 upvotes
- 3 comments
Tags :
MPSCCurrent Affairs