Time Left - 15:00 mins

साप्ताहिक चालू घडामोडी/Weekly Current Affairs Quiz 03.04.2022

Attempt now to get your rank among 124 students!

Question 1

बुखारेस्ट नाइन (B9) बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

) रशियाच्याच्या नेतृत्वाखालील तयार झालेला पूर्व युरोपमधील नऊ देशांचा हा गट आहे.

) याची स्थापना 2015 मध्ये झाली आणि रोमानियाची राजधानी बुखारेस्ट वरुन तिचे नामकरण करण्यात आले.

) बुखारेस्ट नाइनचे सर्व सदस्य युरोपियन युनियन (EU) आणि नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) चा भाग आहेत.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 2

WHO ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसीन भारतातील कोणत्या शहरात स्थापन केले जात आहे?

Question 3

खालील विधाने विचारात घ्या.

1) भारतातील पहिली महानगरपालिका 1688 मध्ये दिल्लीमध्ये तयार करण्यात आली.

2) दिल्ली महानगरपालिका निवडणुका ह्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेतल्या जातात.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 4

  केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ______________ हा राष्ट्रीय डॉल्फिन दिवस म्हणून घोषित केला आहे.

Question 5

खालील पैकी कोणी उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली?

Question 6

लिटल बुक ऑफ जॉय हे लहान मुलांसाठीचे पुस्तक कोणी लिहिले आहे?

Question 7

‘वार्षिक फ्रंटियर रिपोर्ट, 2022’ बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

अ) “वार्षिक फ्रंटियर रिपोर्ट 2022” UNEP द्वारे प्रकाशित करण्यात आला आहे.

ब) ‘वार्षिक फ्रंटियर रिपोर्ट, 2022’ नुसार, बिहार मधिल मुरादाबाद हे शहर जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचे ध्वनी प्रदूषित शहर आहे.

क) बांगलादेशची राजधानी ढाका सर्वाधिक ध्वनी प्रदूषण असलेले शहर ठरले आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 8

तेजस कौशल्य प्रकल्प कोणत्या उद्देशाने राबवला जात आहे?

Question 9

ऑस्कर पुरस्कार 2022 संबंधित विजेत्यांच्या योग्य जोड्या लावा:

पर्यायी उत्तरे:

Question 10

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

Question 11

‘गुन्हेगारी प्रक्रिया ओळख’ विधेयक नुकतेच लोकसभेत मांडले गेले, याबद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) हे विधेयक पोलिसांना आरोपी व अन्य व्यक्तीच्या वर्तवणुकीशी संबंधित गुणधर्म, स्वाक्षऱ्या, हस्ताक्षर आदी माहिती जतन करता करण्याचा अधिकार देईल.

2) या विधेयकाद्वारे यासंदर्भातील ‘कैदी ओळख’ हा जुना कायदा रद्द केला जाईल.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 12

FIFA विश्वचषक 2022 कोणत्या देशात होणार आहे?

Question 13

खालील विधाने विचारात घ्या.

) धार्मिक किंवा भाषिक समुदायाला अल्पसंख्याक समुदाय म्हणून घोषित करण्याचा अधिकार केंद्र सरकार सोबत राज्य सरकारला देखील आहे.

) भारतातील कोणत्याही राज्यात हिंदू धार्मिक किंवा हिंदू भाषिक समुदायाला अल्पसंख्याक म्हणून घोषित केले जाऊ शकत नाही.

) केंद्र सरकारने मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी आणि जैन या सहा समुदायांना अल्पसंख्याक म्हणून अधिसूचित केले आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 14

  पहिला राष्ट्रीय जल पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले?

Question 15

  खालील विधाने विचारात घ्या.

1) 2021-22 मध्ये देशात साखर उत्पादनात महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे.

2) साखर उत्पादनात महाराष्ट्रानंतर कर्नाटक राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 16

  ILO चे पुढील महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

Question 17

स्टील धातूच्या कचऱ्यापासून निर्मित भारतातील पहिला रस्ता कोणत्या शहरात तयार करण्यात आला आहे?

Question 18

राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?

Question 19

BIMSTEC बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

अ) BIMSTEC ची 5वी शिखर परिषद नुकतीच भारताच्या अध्यक्षतेखालील नवी दिल्ली येथे पार पडली.

ब) 1997 मध्ये बांग्लादेश, भारत, श्रीलंका आणि थायलंड या देशांनी पुढाकार घेऊन ही संघटना स्थापन केली.

क) या संघटनेचे मुख्यालय बांग्लादेशची राजधानी ढाका येथे आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 20

भारतात सध्या किती युनेस्को जागतिक वारसा स्थळे आहेत?

Question 21

वरियामकुन्नाथु कुनहामद हाजी आणि अली मुसलियार हे भारतीय इतिहासातील कोणत्या उठावाशी संबंधित आहेत?

Question 22

RAMP- रेझिंग अँड एक्सेलरेटिंग MSME परफॉर्मन्स” ही योजना भारत सरकार कोणाच्या सहाय्याने राबवत आहे?

Question 23

भोगता आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळून येते?

Question 24

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर” पुरस्कार देऊन कोणाला गौरविण्यात आले?

Question 25

वर्ल्ड एनर्जी ट्रांझिशन आउटलुक 2022 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

अ) इंटरनॅशनल रिन्यूएबल एनर्जी एजन्सी (IRENA) ने वर्ल्ड एनर्जी ट्रांझिशन आउटलुक 2022 प्रकाशित केले आहे.

ब) भारतात नवीकरणीय ऊर्जा निर्मितीत सर्वाधिक वाटा पवनऊर्जचा आहे

क) भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा पवनऊर्जा निर्मिती क्षमता असलेला देश आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 26

आफस्पा कायद्यातील ‘कठोर’ तरतुदींमुळे 16 वर्षे उपोषण करून या कायद्याच्या विरोधात लढा देणाऱ्या चानू शर्मिला कोणत्या राज्याच्या नागरीक आहेत?

Question 27

खालील विधाने विचारात घ्या.

1) दरवर्षी 1 एप्रिल हा उत्कल दिवस किंवा ओडिशा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो.

2) 1 एप्रिल 1936 रोजी तत्कालीन संयुक्त प्रांतापासून वेगळे करून ओडिसा या राज्याची स्थापना करण्यात आली.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 28

सरिस्का व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

Question 29

'वरुणा' हा भारत आणि ________ देशात आयोजित केला जाणारा द्विपक्षीय नौदल सराव आहे.

Question 30

नेत्रा प्रकल्प” कोणामार्फत सुरू करण्यात आला आहे?
  • 124 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments
Apr 3MPSC