Time Left - 05:00 mins

शासकीय योजना सराव प्रश्नसंच

Attempt now to get your rank among 159 students!

Question 1

जल जीवन मिशन (शहरी) चे उद्दिष्ट काय आहे?

Question 2

कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सबकी योजना सबका विकास लोक योजना अभियान 2021-  सुरू केले आहे

Question 3

(SACRED) पोर्टल पोर्टल बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून याची सुरवात करण्यात आली आहे.

ii. वरिष्ठ नागरिकांसाठी चारधाम आणि इतर पवित्र ठिकाणी पर्यटनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 4

पीएम पोषण (PM POSHAN) योजनेबाबत खालीलपैकी कोणते विधान/बरोबर आहे?

i. पीएम पोषण पाच वर्षांच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आली आहे.

ii. या योजनेत देशभरातील 11.20 लाख शाळांमध्ये शिकणाऱ्या सुमारे 11.80 कोटी मुलांना समाविष्ट करण्यात आले आहे.

iii. योजनेत पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्याना शिजवलेले अन्न पुरवले जाते.

Question 5

कोणत्या मंत्रालयाने NIDHI 2.0 लाँच केले आहे?

  • 159 attempts
  • 3 upvotes
  • 1 comment
Dec 14MPSC