Time Left - 05:00 mins

शासकीय योजना सराव प्रश्नसंच 2

Attempt now to get your rank among 123 students!

Question 1

समृद्ध”(SAMRIDH) कार्यक्रम कोणत्या मंत्रालया कडून सुरू करण्यात आला आहे?

Question 2

“उभरते सितारे फंड” योजने बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लखनऊमध्ये योजना सुरू केली.

ii. या निधीचा उद्देश सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना निधी प्रदान करणे आहे

iii. नाबार्ड ने योजनेसाठी निधी उभारला आहे.

Question 3

SAMVAD उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याबाबत खालील विधाने विचारात घ्या.

i. महिला शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी हा उपक्रम आहे

ii. महिला आणि बालविकास मंत्रालयाने ते सुरू केले.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 4

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

i. ऑगस्ट 2021 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11वा हप्ता सादर केला.

ii. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडे आहे.

iii. 2019 मध्ये पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये याचे उद्घाटन केले.

Question 5

धरण पुनर्वसन आणि सुधारणा प्रकल्प दुसरा टप्पा यायाबाबत (DRIP फेज II) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

i. अलीकडेच, भारत सरकारने DRIP फेज II साठी जागतिक बँकेबरोबर $ 250 दशलक्ष अर्थसहाय्य करार केला.

ii. अकरा राज्ये आणि तीन केंद्र संस्था या योजनेत सामील आहेत.

  • 123 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment
Dec 9MPSC