Time Left - 05:00 mins

शासकीय योजना सराव प्रश्नसंच 2

Attempt now to get your rank among 123 students!

Question 1

राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (DAY-NRLM) कार्यक्रम राबवण्यासाठी भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने कोणसोबत सामंजस्य करार केला आहे ?

Question 2

भाषा संगम उपक्रमा बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. राष्ट्रीय एकता दिवसाच्या स्मरणार्थ एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत भाषा संगम उपक्रम सुरू करण्यात आला.

ii. यानिमित्त भाषा संगम मोबाईल अॅप सुरू करण्यात आले जे आयआयटी मुंबई या संस्थेने विकसित केले आहे.

Question 3

महात्मा गांधी राष्ट्रीय फेलोशिप प्रोग्रॅम कोणत्या मंत्रालयाकडून राबवण्यात येत आहे.

Question 4

प्रधानमंत्री फसल विमा योजनेना कधी सुरू करण्यात आली ?

Question 5

सीड कॅपिटल मॉड्यूल कोणत्या मंत्रालयाच्या वतीने सुरू करण्यात आले ?
  • 123 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Dec 9MPSC