Time Left - 05:00 mins

शासकीय योजना सराव प्रश्नसंच 17.12.2021

Attempt now to get your rank among 397 students!

Question 1

महाराष्ट्र राज्य सरकारची अभय योजना कशा संबंधित आहे ?

Question 2

उज्ज्वला योजनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

i. राजस्थानच्या, अलवरमध्ये उज्ज्वला 2 .0 सुरू करण्यात आली .

ii. उज्ज्वला 2 .0 अंतर्गत, LPG कनेक्शन मिळवण्यासाठी स्थलांतरितांना यापुढे रेशन कार्ड दाखवण्याची किंवा पत्त्याची पडताळणी करण्याची गरज भासणार नाही.

iii. उत्तर प्रदेशातील, लखनौमध्ये उज्ज्वला 1 .0 सुरू  करण्यात आली.

Question 3

भारतीय निवडणूक आयोगाने गरुड अॅप कोणत्या उद्देशाने सुरू केले आहे?

Question 4

जल जीवन मिशन बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. 2025 पर्यंत सर्व ग्रामीण घरांना पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट आहे.

ii. 15 ऑगस्ट 2019 रोजी भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आले.

Question 5

DigiSaksham कार्यक्रमासंदर्भात योग्य विधान/ विधाने ओळखा ?

i. श्रम आणि रोजगार मंत्रालय आणि गूगल इंडियाचा हा संयुक्त उपक्रम आहे.

ii. डिजिटल कौशल्ये देऊन तरुणांची रोजगारक्षमता वाढवणे या कार्यक्रमाचे लक्ष्य आहे.

iii. ग्रामीण आणि निमशहरी भागातील युवकांना आधार देण्यासाठी सरकारच्या चालू असलेल्या कार्यक्रमांचा तो विस्तार आहे

  • 397 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments
Dec 17MPSC