Time Left - 05:00 mins

शासकीय योजना सराव प्रश्नसंच 16.12.2021

Attempt now to get your rank among 388 students!

Question 1

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजने बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना भारतातील 36000 गावांमध्ये सुरू केली जाईल

ii. ही योजना ग्रामविकास मंत्रालय सुरू करणार आहे.

iii. योजनेअंतर्गत 50 टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या गावांना प्राधान्य दिले जाईल.

Question 2

योग्य विधाने ओळखा .

i. आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन 5 सप्टेंबेर रोजी साजरा केला जातो.

ii. भारत सरकार शिक्षण मंत्रालय 5-17 सप्टेंबर दरम्यान शिक्षक पर्व 2021 साजरा करत आहे

Question 3

'बिझनेस ब्लास्टर्स' कार्यक्रम कोणत्या सरकारने सुरू केला ?

Question 4

भारताने कोणत्या वर्षापर्यन्त क्षयरोज निर्मूलनाचे लक्ष ठेवले आहे ?

Question 5

खालीलपैकी कोणते विधान पोषण अभियानाबाबत बरोबर आहे?

i. पौगंडावस्थेतील मुली, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांचे पोषण सुधारण्यासाठी हा भारत सरकारचा प्रमुख कार्यक्रम आहे.

ii. 8 मार्च 2018 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त याची सुरुवात करण्यात आली.

iii. दरवर्षी ऑगस्ट महिना देशभरात पोषण माह म्हणून साजरा केला जातो.

  • 388 attempts
  • 2 upvotes
  • 3 comments
Dec 16MPSC