Time Left - 05:00 mins

शासकीय योजना सराव प्रश्नसंच 15.12.2021

Attempt now to get your rank among 149 students!

Question 1

एल्डर लाइन- 14567” हेल्पलाइन संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.

i. ही अर्थ मंत्रालयाने सुरू केली आहे.

ii. ग्राहकांना बँकिंग सोल्यूशन्स प्रदान करणारी ही देशातील पहिली पॅन-इंडिया टोल-फ्री हेल्पलाइन आहे.

कोणते विधान योग्य आहे ?

Question 2

सौभाग्य योजने बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. ही योजना पंतप्रधानांनी 25 सप्टेंबर 2016  रोजी सुरू केली.

ii. ग्रामीण भागातील सर्व घरांना आणि शहरी भागातील गरीब घरांना वीज उपलब्ध करून योजनेचे उद्दिष्ट होते.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 3

स्पिन (SPIN) योजना कोणी सुरू केली आहे ?

Question 4

रेल्वे कौशल विकास योजने (RKVY) बद्दल खालील विधाने विचारात घ्या .

i. गुणात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी तरुणांना विविध व्यवसायांमध्ये प्रशिक्षण कौशल्य देणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे

ii. योजनेत तीन वर्षांच्या कालावधीत 50000 उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल.

वरीलपैकी कोणती विधान/विधाने अयोग्य आहेत ?

Question 5

'मैं भी डिजिटल 3.0' अभियाना बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहकार्याने हे सुरू केले

ii. हे अभियान पीएम स्वनिधी योजनेचा एक भाग असेल.

iii. या अंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांना डिजिटल साक्षरता आणि प्रशिक्षण दिले जाईल .

  • 149 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment
Dec 15MPSC