Time Left - 05:00 mins

शासकीय योजना सराव प्रश्नसंच 1

Attempt now to get your rank among 112 students!

Question 1

पी. एम दक्ष (PM-DAKSH) पोर्टलबद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने ते सुरू केले.

ii. या पोर्टलद्वारे अनुसूचित जाती, मागासवर्गीय आणि सफाई कर्मचार्यांच्या गटांना कौशल्य विकास कार्यक्रम उपलब्ध करून दिले जातात.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 2

मिशन कर्मयोगी’, हा राष्ट्रीय कार्यक्रम ___________ शी संबंधित आहे.

Question 3

समग्र शिक्षा योजनेबाबत खालील विधाने विचारात घ्या.

i. कराराचे नूतनीकरण मार्च 2023 पर्यंत करण्यात आले आहे.

ii. हा एक सर्वसमावेशक शालेय शिक्षण कार्यक्रम आहे जो पूर्व-बालवाडी ते बारावी पर्यंत  आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 4

फास्ट ट्रॅक विशेष न्यायालय(FTSCs) योजने बाबत खालील विधाने विचारात घ्या.

i. 01.04.2021 ते 31.03.2023 पर्यंत, केंद्रीय मंत्रिमंडळाने 1023 FTSCs चालू ठेवण्यास केंद्र पुरस्कृत योजना म्हणून अधिकृत केले आहे.

ii. IPC खाली प्रलंबित बलात्काराच्या प्रकरणांचे निराकरण आणि POCSO कायद्याअंतर्गत गुन्ह्यांचे निराकरण त्वरित करण्यासाठी सरकारने 2019 मध्ये देशभरात 1,023 FTSC ची स्थापना मंजूर केली.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 5

कोणी SATNAV धोरण -2021 जारी केले आहे?
  • 112 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Apr 7MPSC