Time Left - 05:00 mins

शासकीय योजना सराव प्रश्नसंच

Attempt now to get your rank among 141 students!

Question 1

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेबद्दल(PMGSY) खालील विधाने विचारात घ्या.

i. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2000 मध्ये सुरू करण्यात आली.

ii. 400 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व ग्रामीण वस्त्यांना पक्क्या रस्त्याने जोडणे हे PMGSY चे मुख्य उदिष्ट आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 2

टेली-लॉ मोबाइल अॅप बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी नागरिकांसाठी टेलि-लॉ मोबाईल अॅप लॉन्च केले.

ii. टेली-लॉ मोबाईल अॅप प्रत्येक नागरिकाला ऑनलाइन वकील मिळण्याचा अधिकार प्राप्त करून देईल  .

Question 3

संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना (MPLADS) बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. योजना डिसेंबर 1993 मध्ये सुरू करण्यात आली.

ii. MPLADS योजनेचा निधी भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्यात 60:40 प्रमाणात विभागला जातो.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 4

‘ई-अमृत’ पोर्टल कशा संबंधित आहे ?

Question 5

स्वर्णजयंती फेलोशिप कोणाकडून प्रदान करण्यात येते ?
  • 141 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Dec 9MPSC