Time Left - 30:00 mins

PSI Most Expected Questions Test

Attempt now to get your rank among 47 students!

Question 1

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 77 नुसार वॉरंटची अंमलबजावणी खालीलपैकी कोठे करता येईल?

Question 2

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 87 नुसार समन्स ऐवजी वॉरंट खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत काढता येते?

Question 3

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 100 नुसार योग्य नसलेले विधान ओळखा.

Question 4

भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 4 नुसार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेल्या अपराधांना I. P.C. लागू असेल?

Question 5

भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 21 नुसार लोकसेवक या संज्ञेमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही?

Question 6

भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 67 नुसार फक्त दंडाची शिक्षा असलेला अपराध असेल तेव्हा जर दंड भरला नाही तर कारावास होतो, या तरतुदीनुसार अयोग्य जोडी ओळखा.

Question 7

भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 119 नुसार ज्यास प्रतिबंध करणे हे आपले कर्तव्य आहे, तो अपराध करण्याचा बेत लोकसेवकाने लपविल्यास होणाऱ्या शिक्षेबाबत खालील विधानांचा विचार करा आणि अयोग्य विधान निवडा. (D)

Question 8

भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 128 नुसार राज्यकैद्याला किंवा युद्धकैद्यांना पळून जाण्यास लोकसेवकाने इच्छापूर्वक मुभा दिल्यास खालील प्रमाणे शिक्षा होते.

Question 9

भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 174 नुसार लोकसेवकाने आदेश केल्यावर गैरहजर राहण्याबाबत खालील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान निवडा.

अ) लोकसेवकाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास सहा महिने कारावास किंवा एक हजार रुपयांपर्यंत दंड अशी शिक्षा होते.

ब) न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास एक महिन्यापर्यंत कारावास किंवा पाचशे रुपये दंड अशी शिक्षा होते.

Question 10

भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 300 नुसार रागाच्या भरात केलेले कृत्य खुन नसते यास खालीलपैकी कोणता अपवाद आहे?

Question 11

भारतीय दंड संहिता 1860 च्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सदोष मनुष्यवधाची शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे?

Question 12

भारतीय दंड संहिता 1860 नुसार अयोग्य जोडी ओळखा.

Question 13

भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 376 नुसार खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत बलात्कार करणाऱ्यास किमान दहा वर्ष सश्रम कारावास परंतु आजन्म कारावासापर्यंत वाढवता येईल अशी शिक्षा देण्यात येईल?

Question 14

भारतीय साक्षीपुरावा कायदा 1872 च्या कलम 3(6) नुसार 'पुरावा' या संज्ञामध्ये खालीलपैकी कोणता घटक येतो?

अ) चौकशीतील तथ्याविषयक बाबीसंबंधी जी कथने करण्यास न्यायालय साक्षीदारांना परवानगी देते ती सर्व कथने.

ब) न्यायालयाच्या निरीक्षणार्थ हजर केलेले सर्व दस्तऐवज

Question 16

भारतीय साक्षी पुरावा अधिनियम 1872 च्या कलम 33 नुसार खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत साक्षीदाराचा न्यायालयीन कार्यवाहीत झालेला जबाब नंतरच्या न्यायीक कार्यवाहीत ग्राह्य होतो?

Question 17

भारतीय साक्षी पुरावा अधिनियम 1872 च्या कलम 46 नुसार हस्ताक्षर/सहीबद्दलचे मत केव्हा ग्राह्य असते?

Question 18

भारतीय साक्षी पुरावा अधिनियम 1872 च्या कलम 57 नुसार खालीलपैकी कोणत्या तथ्यांची न्यायालयाने न्यायीक दखल घेतलीच पाहिजे?

Question 19

भारतीय साक्षी पुरावा अधिनियम 1872 च्या कलम 60 नुसार तोंडी पुरावा खालीलपैकी कोणत्या पद्धतीने देता येतो?

Question 20

भारतीय साक्षी पुरावा अधिनियम 1872 च्या कलम 63 नुसार दुय्यम पुरावा यात खालीलपैकी कोणत्या गोष्टी अभिप्रेत व समाविष्ट होतात?

Question 21

भारतीय साक्षी पुरावा अधिनियम 1872 च्या कलम 65 नुसार खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत मूळ दस्तऐवज हजर न करता त्याचा दुय्यम पुरावा ग्राह्य धरला जातो?

Question 22

भारतीय साक्षी पुरावा कायदा 1872 च्या कलम 73(A) नुसार डिजिटल सही पडताळून पाहिली, याची शाबीती न्यायाधीश एखादी डिजिटल सही खालीलपैकी कोणत्या प्रकारे पडताळून पाहू शकतात?

अ) डिजिटल सहीचा दाखला पाहून

ब) इतर व्यक्तीकडे डिजिटल सही सर्टिफिकेट मधील पब्लिक की वापरून

क) समक्ष सही करावयास लावून

Question 23

भारतीय साक्षी पुरावा अधिनियम 1872 कलम 137 नुसार योग्य नसलेले विधान ओळखा.

अ) सरतपासणी - साक्षीदाराला ज्या पक्षकाराने बोलावले असेल, त्याने त्याची केलेली साक्ष तपासणी.

ब) फेरतपासणी - विरुद्ध पक्षकाराणे साक्षीदाराची केलेली साक्षतपासणी.

Question 24

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 2(1A) अन्वये 'पोलीस अधिकारी' या संज्ञेचा अर्थ या अधिनियमान्वये नेमलेले किंवा नेमण्यात आली आहे, असे समजण्यात येणारी पोलीस दलातील कोणतीही व्यक्ती असा होतो आणि यात कलम.......किंवा.......अन्वये नेमलेला विशेष पोलीस अधिकारी किंवा अप्पर पोलीस अधिकारी यांचा समावेश होतो.

Question 25

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अन्वये सार्वजनिक मनोरंजनाची जागा म्हणजे,

Question 26

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 52(A) नुसार जिल्हादंडाधिकारी यांनी महसूल आयुक्तांच्या पूर्व मान्यतेने, कलम 51 पोटकलम........ते पोटकलम ......या अन्वये भरपाई दाखल वसूल केलेली सर्व रक्कम किंवा कोणताही पैसा, उपरोक्त हानी, किंवा नुकसान झाल्याबद्दल किंवा मृत्यूच्या किंवा जबर दुखापतीच्या संबंधाने त्या व्यक्तींना भरपाई मिळण्याचा हक्क आहे, त्यास वाटत असेल अशा किंवा कोणत्याही व्यक्तींना देणे किंवा त्यांच्यात त्या रकमेची विभागणी करणे कायदेशीर असेल.

Question 27

मुंबई पोलीस अधिनियम कलम 116 नुसार खालीलपैकी कोणते वर्तन करू नये?

Question 28

श्रीयुत ''यांनी जो आपल्या मुलीशी विवाह करेल त्याला अर्धी संपत्ती देण्यात येईल अशी वर्तमानपत्रात जाहिरात दिली,

वरील विधानाच्या संदर्भात खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

Question 29

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 15 नुसार योग्य विधान ओळखा.

) सत्र न्यायाधीश हा मुख्य न्यायदंडाधिकार्याला दुय्यम असतो.

) अन्य न्यायदंडाधिकारी हे मुख्य न्यायदंडाधिकार्यास दुय्यम असतात.

Question 30

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 नुसार अयोग्य विधान ओळखा.
  • 47 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment
Jul 6MPSC