क्राइम इन इंडिया रिपोर्ट 2020 च्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य/योग्य आहे?
i. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) हे जाहीर केले आहे.
ii. दिल्ली पोलिसांनी 2020 मध्ये जातीय दंगलींची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली.
iii. उत्तर प्रदेशमध्ये 2020 मध्ये जातीय हिंसाचाराची एकही नोंद झाली नाही.
ई-श्रम पोर्टल बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. विविध असंघटित क्षेत्रांतील कामगारांचा सर्वसमावेशक डेटाबेस तयार करण्यासाठी याची निर्मिती करण्यात आली आहे.
ii. या उपक्रमांतर्गत सर्वाधिक नोंदणी महाराष्ट्र ,गुजरात,राजस्थान राज्यातून झाल्या आहेत.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार सी कुकुंबर कोणत्या अनुसूची मध्ये समाविष्ट आहे ?
कोणत्या वर्षा पर्यन्त देशातील सर्व लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे फोर्टिफाइड राईस पुरवण्याचे केंद्र सरकारने लक्ष्य ठेवले आहे ?
मुरा-द्रवा-डेन्यूब (MDD) बायोस्फीयर रिझर्व संदर्भात खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
i. युनेस्कोने MDD ला जगातील पहिले 'पाच देशांचे बायोस्फीअर रिझर्व' म्हणून घोषित केले आहे.
ii. हे बायोस्फीअर रिझर्व मुरा, द्रवा आणि डॅन्यूब नद्यांचा 700 किलोमीटर परिसर व्यापते.
iii. हे ऑस्ट्रिया, फ्रान्स, क्रोएशिया, हंगेरी आणि स्पेनमध्ये पसरलेले आहे.
रेल्वे कौशल विकास योजने (RKVY) बद्दल खालील विधाने विचारात घ्या .
i. गुणात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी तरुणांना विविध व्यवसायांमध्ये प्रशिक्षण कौशल्य देणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे
ii. योजनेत तीन वर्षांच्या कालावधीत 50000 उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल.
वरीलपैकी कोणती विधान/विधाने अयोग्य आहेत ?
'सूर्य किरण' युद्ध सरावाची 15 वी आवृत्ती कोणत्या देशांन दरम्यान पार पडली ?
‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस’ अहवाल कोण सादर करते ?
ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2021 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान/बरोबर आहे?
i. जागतिक बँकेने हा निर्देशांक जारी केला आहे.
ii. भारत 2 स्थानांची प्रगती केली आहे आणि आता 46 व्या क्रमांकावर आहे
iii. स्वीडन प्रथम क्रमांकावर आहे.
तिसऱ्या राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकाबाबत खालील विधाने विचारात घ्या.
i. निर्देशांक नीती आयोगाने तयार केला आहे.
ii. मोठ्या राज्यांमध्ये गुजरात हे अव्वल क्रमांकाचे राज्य आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) च्या सर्वसमावेशक पुनरावलोकनासाठी संरक्षण मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीचे प्रमुख कोण आहेत?
द्विपक्षीय सागरी युद्ध सराव ‘समुद्र शक्ती’ च्या तिसऱ्या आवृत्तीत कोणत्या देशाने भारतासह भाग घेतला?
भारतातील ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे/ आहेत ?
i. सप्टेंबर 2021 मध्ये, तामिळनाडूतील कोवलम समुद्रकिनारा आणि पुडुचेरीच्या ईडन समुद्रकिनाऱ्याला ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र देण्यात आले.
ii. भारतात आता 14 ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र समुद्रकिनारे आहेत.
iii. डेन्मार्क स्थित नॉन-प्रॉफिट फाउंडेशन फॉर एनव्हायर्नमेंटल एज्युकेशनतर्फे हे प्रमाणपत्र दिले जाते.
भारतात एप्रिल-जुलै, 2021-22 मध्ये थेट परकीय गुंतवणुकीबाबत खालील विधाने विचारात घ्या.
i. ऑटोमोबाईल उद्योग क्षेत्र एकूण एफडीआय प्रवाहात अव्वल क्षेत्र म्हणून उदयास आले आहे.
ii. उत्तर प्रदेश हे सर्वाधिक एफडीआय प्रवाह प्राप्तकर्ता राज्य आहे
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
हवाई दलाचे पुढील प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
राष्ट्रीय अभ्यासक्रम चौकटीच्या विकासासाठी शिक्षण मंत्रालयाने स्थापन केलेल्या राष्ट्रीय सुकाणू समितीचे प्रमुख कोण आहेत?
WHO ग्लोबल एअर क्वालिटी मार्गदर्शक तत्त्वांबाबत खालील विधाने विचारात घ्या.
i. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) 2005 नंतर प्रथमच त्याच्या हवेच्या गुणवत्तेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली
ii. डब्ल्यूएचओने सहा प्रदूषकांसाठी हवेच्या गुणवत्तेची पातळी सुधारली आहे.
iii. 2019 मध्ये एकूण 90 % टक्के लोकसंख्या खराब हवेत श्वास घेत होती
व्यापक आर्थिक भागीदारी करार (CEPA) बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. भारत - संयुक्त अरब अमिराती यांच्यात हा करार करण्यात आला.
ii. युएई सध्या भारताचा दूसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
शाश्वत विकास लक्ष्य (SDG) साध्य करण्याच्या प्रयत्नासाठी कोणाला SDG प्रगती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
केंद्र सरकारच्या ड्रोन नियम 2021 बद्दल योग्य विधाने ओळखा.
i. विमानतळाच्या परिमितीपासून 8 ते 12 किमी दरम्यान ग्रीन झोनमध्ये 400 फूट आणि 200 फूट पर्यंत उड्डाण परवानगी आवश्यक नाही.
ii. ड्रोन नियम 2021 अंतर्गत ड्रोनचे कव्हरेज 300 किलोवरून 500 किलो पर्यंत वाढले
iii. नियामक व्यवस्था सुलभ करण्यासाठी ड्रोन प्रमोशन कौन्सिलची स्थापना या अंतर्गत केली जाईल.
ब्रिक्स शिखर परिषद 2021 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या .
i. हे 13 वे ब्रिक्स शिखर संमेलन होते.
ii. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या अध्यक्षतेखाली परिषद पार पडली.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
मेडिसिन फ्रॉम द स्काय’ योजनेचा शुभारंभ कोणत्या राज्यात करण्यात आला ?
प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजने बद्दल योग्य विधाने ओळखा.
i. प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना भारतातील 36000 गावांमध्ये सुरू केली जाईल
ii. ही योजना ग्रामविकास मंत्रालय सुरू करणार आहे.
iii. योजनेअंतर्गत 50 टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या गावांना प्राधान्य दिले जाईल.
पीएम-कुसुम योजने बद्दल योग्य विधाने ओळखा.
i. सौर पंप बसवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी हरियाणा सरकारने ही योजना सुरू केली.
ii. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पंपाच्या खर्चाचा 40 टक्के खर्च करावा लागतो, तर केंद्र आणि राज्य सरकार उर्वरित 60 टक्के अनुदान देते.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
महाराष्ट्रातील ग्रामीण रस्ते सुधारून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारत सरकारने कोणसोबत करार केला आहे?
भारतीय संविधान सभेने भारतीय प्रजासत्ताकाची अधिकृत भाषा म्हणून हिन्दी भाषेचा स्वीकार कधी केला ?
कोणत्या राज्याने 'मिलेट मिशन' सुरू करण्याची घोषणा केली आहे ?
'मैं भी डिजिटल 3.0' अभियाना बद्दल योग्य विधाने ओळखा.
i. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहकार्याने हे सुरू केले
ii. हे अभियान पीएम स्वनिधी योजनेचा एक भाग असेल.
iii. या अंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांना डिजिटल साक्षरता आणि प्रशिक्षण दिले जाईल .
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या 2+2 मंत्रीस्तरीय संवादात कोणत्या मंत्रालयांनी सहभाग घेतला ?
i. परराष्ट्र मंत्रालय
ii. गृह मंत्रालय
iii. रक्षा मंत्रालय
iv. वित्त मंत्रालय
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
महाराष्ट्र सरकारने राज्यात जलविद्युत आणि पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीसाठी कोणत्या कंपनी सोबत सामंजस्य करार केला ?
भारतातील सर्वात मोठी ओपन एअर फर्नीरी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे ?
राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाबाबत खालीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहे?
i. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाची पायाभरणी केली.
ii. हे वाराणसीमध्ये उभारले जात आहे.
iii. राजा महेंद्र प्रताप सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते.
आयएनएस ध्रुव बद्दल योग्य विधाने ओळखा.
i. हे भारताचे पहिले नौदल जहाज आहे जे लांब पल्ल्याच्या अण्वस्त्र क्षेपणास्त्रांचा मागोवा घेण्यास सक्षम आहे
ii. असे जहाज असणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
आफ्रिका अन्न पुरस्कार 2021 कोणी जिंकला ?
राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठ कोठे उभारण्यात येत आहे ?
टी 20 वर्ल्डकपसाठी 2021 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे ?
रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2021 बद्दल योग्य विधान ओळखा.
i. ही मॅगसेसे पुरस्काराची 64 वी आवृत्ती होती.
ii. फिलिपिन्सचे तिसरे अध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ 1957 मध्ये या पुरस्काराची सुरवात करण्यात आली.
iii. विनोबा भावे हे रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पहिले भारतीय होते.
SIMBEX नौदल सराव 2021 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. भारत आणि श्रीलंका नौदलातील वार्षिक सरावाची ही 28 वी आवृत्ती होती .
ii. दक्षिण चीन समुद्रात या सरावाचे आयोजन करण्यात आले होते.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम 2021 च्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान/बरोबर आहे?
i) टोकियो, जपान येथे आयोजित करण्यात आलेला हा 6 वा मंच होता.
ii) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सत्राला संबोधित केले.
पर्याय :
खालील पैकी कोणाला 2021 चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला नाही?
भारताने 2020 टोकियो पॅरालिम्पिकमध्ये जिंकलेल्या पदकांचा योग्य गट ओळखा.
टोकियो पॅरालिम्पिक २०२० बद्दल योग्य विधाने ओळखा.
i. भारताने आतापर्यंतची आपली सर्वोत्तम कामगिरी केली.
ii. एकूण 162 राष्ट्रांपैकी भारत पदकतालिकेत 24 व्या स्थानावर राहीला.
iii. अवनी लेखरा समारोपीय समारंभात भारताची ध्वजवाहक होती
न्यू डेव्हलपमेंट बँकेने कोणत्या देशांना सदस्य म्हणून नुकतीच मान्यता दिली ?
i. यूएई
ii. उरुग्वे
iii. बांगलादेश
'आयुष आप द्वार' मोहीम कशासाठी सुरू करण्यात आली आहे ?
प्लास्टिक कराराला सुरुवात करणारा आशियातील पहिला देश कोणता ?
“अ रुड लाइफ: द मेमोअर” पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे?
टाइम्स हायर एज्युकेशन च्या “जागतिक विद्यापीठ क्रमवारी” 2022 बद्दल योग्य विधाने विधाने ओळखा.
i. ऑक्सफर्ड विद्यापीठ सलग सहाव्या वर्षी रँकिंगमध्ये अव्वल आहे.
ii. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc), बेंगळुरू ही देशातील सर्वोच्च कामगिरी करणारी संस्था आहे
iii. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी (IIT), मुंबई ही देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे
'कार्बी आंग्लॉन्ग करार' बद्दल योग्य विधाने ओळखा
i. जम्मू काश्मीर राज्य, केंद्र सरकार आणि जम्मू काश्मीर राज्य सरकारच्या पाच बंडखोर गटात “कार्बी आंग्लॉन्ग” त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी झाली.
ii. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यावर स्वाक्षरी करण्यात आली
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
अफगाणिस्तानच्या काळजीवाहू सरकारचे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
कोणत्या देशाने नुकतीच आर्थिक आणीबाणी ची घोषणा केली आहे?
योग्य विधाने ओळखा .
i. आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन 5 सप्टेंबेर रोजी साजरा केला जातो.
ii. भारत सरकार शिक्षण मंत्रालय 5-17 सप्टेंबर दरम्यान शिक्षक पर्व 2021 साजरा करत आहे
सप्टेंबर 2021 मध्ये ऑस्ट्रेलियन नौदल आणि भारताच्या नौदला ने द्विपक्षीय सराव 'AUSINDEX' ची कितवी आवृत्ती आयोजित केली ?
भारतातील पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र कोठे सुरू करण्यात आले आहे?
“मी अन्नपूर्णा” कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला ?
'बिझनेस ब्लास्टर्स' कार्यक्रम कोणत्या सरकारने सुरू केला ?
योग्य विधाने ओळखा
i. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या एकूण 33 आहे
ii. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती असावी ही राष्ट्रपती निश्चित करतात.
iii. सध्या देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण आहेत .
कोणाच्या 125 व्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच एक विशेष स्मारक नाणे जारी केले?
C – 295 या मालवाहू विमानांची निर्मिती कोणत्या संस्थे मार्फत करण्यात येणार आहे?
टोकियो पॅरालिम्पिक 2020 स्पर्धेत भारताने पहिले पदक कोणत्या खेळात जिंकले ?
राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?
युनिव्हर्सल पोस्टल युनियनचे मुख्यालय कोठे आहे ?
दिल्ली सरकारच्या ‘देश के मेंटर्स’ कार्यक्रमाचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली ?
“WEP Nxt” प्लॅटफॉर्म बद्दल योग्य विधाने ओळखा.
i. निती आयोगाने सिस्कोच्या भागीदारीने "WEP Nxt" नावाचा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे
ii. प्रामुख्याने भारतातील महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी "WEP Nxt" प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे .
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
मुलांसाठी चा हवामान जोखीम निर्देशांक 2021 बद्दल अयोग्य विधान/ विधाने ओळखा ?
i. हा अहवाल UNESCO तर्फे जाहीर करण्यात आला .
ii. अहवालात हवामान बदलांमुळे होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करण्यात आले आहे.
iii. हवामान बदलांमुळे संकटात असलेल्या देशांच्या क्रमवारीत आशिया खंडात भारताचे स्थान सर्वात वरचे आहे
आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटचे "नीरज चोप्रा स्टेडियम" कोठे स्थित आहे?
तटरक्षक जहाज ICGS 'विग्रह' बद्दल योग्य विधान ओळखा.
i. भारताने हे जहाज रशिया च्या सहकार्याने तयार केले आहे.
ii. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ICGS 'विग्रह' चेन्नई, तामिळनाडू येथे राष्ट्राला समर्पित केले
iii. जहाज लार्सन अँड टुब्रो शिपबिल्डिंग लिमिटेड कंपनीने बांधलेले आहे.
बिम्सटेक देशांच्या कृषी तज्ञांची 8 वी बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे?
वासू परांजपे यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश नेमणुकी बाबत योग्य विधाने ओळखा .
i. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच 9 न्यायाधीशांनी शपथ घेतली
ii. मुख्य न्यायाधीश शरद बोबडे यांनी सर्वाना शपथ दिली.
iii. यात तीन महिला न्यायाधीशांचा समावेश आहे .
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
महाराष्ट्र सरकारच्या "मिशन वात्सल्य" अभियाना बद्दल योग्य विधाने निवडा.
i. करोना काळात अनाथ झालेल्या बालकांसाठी हे विशेष अभियान सुरू करण्यात आले आहे.
ii. मिशन अंतर्गत संजय गांधी निराधार योजना आणि घरकुल सारख्या योजनांचा लाभ मिळणार आहे
iii. योजनेची अमलबजावणी महिला आणि बालविकास विभागा अंतर्गत केली जाणार आहे.
SBI ने आपले पहिले तरंगते ATM कोठे सुरू केले होते ?
100% कोविड लसीकरण करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
संसदीय पोहोच कार्यक्रम कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे ?
नुकतेच कोणत्या देशाने अन्न आणीबाणी जाहीर केली ?
आयएनएस तबरने कोणत्या देशाच्या नौदलाच्या जहाज 'एज्जाजर' सोबत सागरी सरावात भाग घेतला
खालीलपैकी कोणते विधान पोषण अभियानाबाबत बरोबर आहे?
i. पौगंडावस्थेतील मुली, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांचे पोषण सुधारण्यासाठी हा भारत सरकारचा प्रमुख कार्यक्रम आहे.
ii. 8 मार्च 2018 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त याची सुरुवात करण्यात आली.
iii. दरवर्षी ऑगस्ट महिना देशभरात पोषण माह म्हणून साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम कोणी केला ?
आंतरराष्ट्रीय नारळ दिन कधी साजरा केला जातो ?
भारताने कोणत्या वर्षापर्यन्त क्षयरोज निर्मूलनाचे लक्ष ठेवले आहे ?
“वाय ब्रेक” या मोबाईल अॅप्लिकेशन बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. योगाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीनं या मोबाइल अॅप्लिकेशन ची निर्मिती करण्यात आली आहे .
ii. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पुढाकाराने या मोबाइल अॅप्लिकेशनची निर्मिती झाली आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?