आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA) बद्दल योग्य विधाने ओळखा.
i. भारताने सुरू केलेल्या 124 देशांची ही संघटना आहे.
ii. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
iii. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA) ची चौथी सर्वसाधारण सभा 18 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर 2021 दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
युद्ध सराव 'कोकण शक्ती -2021' बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. 'कोकण शक्ती-2021' युद्ध सराव ऑक्टोबर 2021 मध्ये कोकण किनारपट्टी वर आयोजित करण्यात येणार आहे.
ii. हा युद्ध सराव भारत आणि अमेरिका या दोन देशात पार पडेल.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
खालील पैकी कोणता युरोपियन युनियनचा सर्वोच्च मानवाधिकार हक्क पुरस्कार आहे ?
खालीलपैकी कोणता दिवस संयुक्त राष्ट्रदिन म्हणून साजरा केला जातो ?
कोणत्या देशाने आपले पहिले स्वदेशी अंतराळ रॉकेट ‘नुरी’ नुकतेच प्रक्षेपित केले ?
अटल इनोव्हेशन मिशन कार्यक्रम कोणामार्फत राबवण्यात येतो ?
G7
डिजिटल व्यापार तत्वाविषयी पुढीलपैकी काय खरे आहे?
1) लंडन, ब्रिटन येथे झालेल्या बैठकीत G7 सदस्यांच्या व्यापार मंत्र्यांनी G7 डिजिटल व्यापार तत्त्वे स्वीकारली.
2) हा करार युरोपियन देशांमध्ये वापरल्या जाणार्या अत्यंत नियंत्रित डेटा संरक्षण पद्धती आणि युनायटेड स्टेट्सचा अधिक खुला दृष्टीकोन यांच्यात एक मध्यम ग्राऊंड निश्चित करतो.
पर्यायी उत्तरे :
फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) बद्दल खालील विधाने विचारात घ्या:
1) फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स ही एक आंतर-सरकारी संस्था आहे
2) ही संस्था G20 च्या पुढाकाराने मनी लॉन्ड्रिंगचा सामना व धोरणे विकसित करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे.
3) या संस्थेचे मुख्यालय पॅरिस, फ्रान्स येथे आहे
खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:
अभ्यास विमानाबद्दल खालीलपैकि कोणते विधान/विधाने बरोबर आहे?
1) 'अभ्यास' हे DRDO च्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (ADE), बेंगळुरू यांनी डिझाइन आणि विकसित केले आहे.
2) विविध क्षेपणास्त्र प्रणालींचे मूल्यमापन करण्यासाठी या वाहनाचा वापर हवाई लक्ष्य म्हणून केला जाऊ शकतो.
3) हे स्वदेशी लक्ष्य विमान, एकदा विकसित झाले की, भारतीय सशस्त्र दलांसाठी हाय-स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट्स (HEAT) च्या गरजा पूर्ण करेल.
खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:
"आय मेट देम: अ मेमोयर” या नवीन पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत?
2021 चा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार’ खालीलपैकी कोणला प्रदान करण्यात येणार आहे.
खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्यात चुनखडीच्या गुहेतून मावसमाई या सूक्ष्म गोगलगाईच्या प्रजातीचा शोध अलीकडेच लागला आहे.
67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांबद्दल खालीळपैकी अयोग्य विधान/विधाने ओळखा.
i. रजनीकांत यांना 52वा दादा साहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.
ii. अभिनेत्री कंगना रानौत याना पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
iii. छिछोरे चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानाचा आरंभ कोणत्या जिल्ह्यातून करण्यात आला?
निपुण भारत मिशनच्या अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय सुकाणू समितीच्या (NSC) अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
“सर्वात शाश्वत वाहतूक व्यवस्था असलेले शहर” म्हणून कोणत्या शहराला प्रथम क्रमांक देण्यात आला ?
केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?
मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेबद्दल योग्य विधाने ओळखा.
i. राज्यातील शेतकरी व ग्रामस्थ समृद्ध व्हावेत, या उद्देशाने ही योजना राबवण्यात येणार आहे.
ii. योजनेनुसार राज्यात दोन लाख किमीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत.
महानगर आणि नगरपालिकेतील सदस्य संख्ये बाबत खालीळ विधाने विचारात घ्या.
i. सध्या महानगरपालिकांतील सदस्य संख्या किमान 65 आणि कमाल 165 आहे.
ii. नगरपरिषदेतील सदस्यांची संख्या किमान 27 व कमाल 65 आहे.
iii. मुंबईतील नगरसेवक सदस्यसंख्या 227 निश्चित करण्यात आली आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने अयोग्य आहे/आहेत?
भारतातील पहिली राज्य सरकारच्या मालकीची वन्यजीव डीएनए चाचणी प्रयोगशाळा कोठे उभारण्यात आली आहे ?
94 व्या अकादमी पुरस्कार (ऑस्कर 2022) साठी भारताकडून कोणत्या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे ?
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत कोणत्या 2 नव्या संघांचा समावेश करण्यात आला आहे ?
"संभव" 2021 बद्दल योग्य विधाने ओळखा.
i. भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाने “संभव” राष्ट्रीय स्तरावरील जागरूकता कार्यक्रम सुरू केला आहे.
ii. देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तरुणांचा सहभाग करून घेणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे.
पूर्व आशिया शिखर परिषदेत (EAS) 2021 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. 16 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेचे आयोजन ब्रुनेईने येथे करण्यात आले आहे.
ii. आशिया शिखर परिषदेची स्थापना 2004 मध्ये करण्यात आली.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
MeitY Startup Hub कोणत्या मंत्रालायचा उपक्रम आहे?
भारतीय निवडणूक आयोगाने गरुड अॅप कोणत्या उद्देशाने सुरू केले आहे?
सुप्रीम कोर्टाने “पेगासस” प्रकरणात नेमलेल्या 3 सदस्यीय तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे ?
जागतिक भूक निर्देशांक 2021 बद्दल योग्य विधाने ओळखा.
i. जागतिक भूक निर्देशांकात 116 देशांमध्ये भारताचा 101 वा क्रमांक आहे.
ii. भारताची कामगिरी पाकिस्तान, बांगलादेश आणि कुवेत यांच्या पेक्षा खराब राहिली आहे.
iii. 2020 मध्ये, भारत 107 देशांपैकी 94 व्या क्रमांकावर होता.
खालील विधाने विचारात घ्या.
i. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेत (UNHRC) पाचव्या टर्मसाठी (2022-24) भारताची पुन्हा निवड झाली आहे.
ii. UNHRC ही जगभरातील मानवी हक्कांचे संवर्धन आणि संरक्षण करणारी संस्था आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
देशातील पहिले खासगी कंपनीचे एकमेव इंजिन दुरुस्ती केंद्र कोठे सुरू करण्यात आले आहे ?
सध्या भारतातील महारत्न आणि नवरत्न कंपन्यांची संख्या अनुक्रमे ________ आणि ________ आहे.
लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार 2021 कोणाला देण्यात आला.
“युद्धाभ्यास 2021” हा भारताचा युद्ध सराव कोणत्या देशा सोबत पार पडला.
जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2021 बद्दल योग्य विधाने ओळखा.
i. हा अहवाल संयुक्तपणे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) आणि ऑक्सफोर्ड दारिद्र्य आणि मानव विकास उपक्रम (OPHI) यांनी संयुक्तपणे तयार केला आहे.
ii. अहवालात 119 विकसनशील देशांचा विचार करण्यात आला आहे.
iii. अहवालानुसार भारतातील 85% पेक्षा जास्त बहुआयामी गरीब अनुसूचित जाती व जमातीचे आहेत..
मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (सुधारणा) अधिनियम, 2021 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. यानुसार गर्भपात करण्याची मुदत 16 वरून 20 आठवडे करण्यात आली आहे.
ii. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (एमटीपी) कायदा, 1971 मध्ये सुधारणा हा कायदा मंजूर करण्यात आला.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
सीमा सुरक्षा दलाचे कार्यक्षेत्र ठरवण्याचे अधिकार कोणाला आहेत ?
'
मेरा घर मेरे नाम' योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?
कोणत्या देशाचा पराभव करत भारताने आशियातील प्रतिष्ठित SAFF चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली ?
माउंट हॅरिएट बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. लक्षद्वीप बेटांमधील माउंट हॅरिएट बेटाचे नामकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे
ii. आता ते मणिपूर पर्वत म्हणून ओळखले जाईल.
iii. 1891 मध्ये ईशान्येकडील ब्रिटिशांचा प्रतिकार करण्यात मणिपूरने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती त्या स्मरणार्थ हे नामकरण करण्यात आले आहे.
नवीकरणीय ऊर्जा देश निर्देशांक 2021 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. रिन्यूएबल एनर्जी कंट्री अट्रेक्टिवनेस इंडेक्स (RECAI) 2021 मध्ये भारताने तिसरा क्रमांक कायम ठेवला आहे.
ii. अमेरिका आणि चीन अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
“भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी(UIDAI)” _______ प्राधिकरण आहे ? ?
अर्थशॉट पारितोषिक 2021 देऊन कोणाचा गौरव करण्यात आला ?
Allium Negianum ही नवीन कांद्याची प्रजाती कोणत्या राज्यात सापडली आहे ?
सर्वोत्तम कर्मचारी कंपनी क्रमवारी 2021 बद्दल योग्य विधाने ओळखा.
i. हा अहवाल प्रसिद्ध टाइम्स जर्नलने प्रकाशित केला.
ii. क्रमवारीत अव्वल स्थान दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंग ने प्राप्त केले.
iii. मुकेश अंबानींच्या मालकीची रिलायन्स 750 जागतिक कंपन्यांच्या एकूण रँकिंगमध्ये 52 व्या स्थानावर आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाबाबत योग्य विधाने ओळखा.
i. रूपाली चाकणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ii. महाराष्ट्र अधिनियम 1993 अंतर्गत स्थापन करण्यात आलेला हा एक संवैधानिक आयोग आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच उद्घाटन केलेले कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानत कोणत्या राज्यात आहे ?.
जागतिक ऊर्जा दृष्टीकोन (WEO) अहवाल 2021 कोणी सादर केला ?
राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळाचे (NRDC) अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
प्रतिष्ठित केंब्रियन पेट्रोल युद्ध सरावामध्ये भारताच्या कोणत्या तुकडीला सुवर्ण पदक मिळाले आहे?
जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांक 2021 बद्दल योग्य विधाने ओळखा.
i. अहवाल लंडनस्थित इकॉनॉमिस्ट इम्पॅक्टने तयार केला आहे.
ii. 113 देशांच्या ग्लोबल फूड सिक्युरिटी (GFS) निर्देशांक 2021 मध्ये भारत 71 व्या स्थानावर आहे.
iii. पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेश या देशांनी चांगली कामगिरी करत भारतापेक्षा वरचे स्थान प्राप्त केले आहे.
कोणता देश भारताद्वारा स्थापन करण्यात येणाऱ्या आर्थिक सहकार्यासाठी आंतरराष्ट्रीय मंचचा सदस्य असणार नाही ?
कोणत्या राज्य सरकारने भास्कराब्दा दिनदर्शिका आपली अधिकृत दिनदर्शिका म्हणून स्वीकारली आहे?
महाराष्ट्र राज्याद्वारे राबवण्यात येणाऱ्या मिशन मुक्ताचा उद्देश काय आहे ?
वर्ल्ड स्टील असोसिएशनने 2021-22 कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली आहे ?
"फ्यूचर टेक 2021" ही डिजिटल तंत्रज्ञानावरील आंतरराष्ट्रीय परिषद कोणी आयोजित केली आहे?
“स्टेट ऑफ द एज्युकेशन रिपोर्ट 2021” बद्दल योग्य विधाने ओळखा.
i. यूनिसेफ या संयुक्त राष्ट्राच्या विशेष संस्थेने हा अहवाल जारी केला.
ii. अहवालाचा विषय 'नो टीचर, नो क्लास' असा होता.
iii. अहवालानुसार त्रिपुरामध्ये महिला शिक्षकांची संख्या सर्वात कमी आहे
एअर इंडिया बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. जे.आर.डी. टाटा यांनी भारताची पहिली व्यावसायिक विमान कंपनी, टाटा एअरलाइन्सची स्थापना 1932 मध्ये केली.
ii. 1946 मध्ये राष्ट्रीयीकरण करून तिचे एअर इंडिया मध्ये रूपांतर करण्यात आले.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
भारतातील एकूण व्याघ्र प्रकल्पांची संख्या किती आहे ?
भारतातील पहिली सार्वजनिक वाहतुकीसाठी रोपवे सेवा कोणत्या शहरात तयार करण्यात येत आहे ?
साहित्यातील 2021 चे नोबेल पारितोषिक देऊन कोणाला गौरविण्यात आले?
अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिक 2021 बद्दल योग्य विधाने ओळखा.
i. अर्थशास्त्रज्ञ डेव्हिड कार्ड, जोशुआ अँग्रिस्ट आणि गिडो इम्बेन्स यांना यंदाचे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे.
ii. डेव्हिड कार्ड यांना "आर्थिक श्रमशास्त्रातील त्यांच्या योगदानासाठी" पुरस्कार देण्यात आला आहे.
iii. अर्थशास्त्र चा नोबेल पुरस्कार स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेकडून 1909 मध्ये सुरू करण्यात आला.
'' अजेय वॉरियर '' 2021 युद्ध सराव कोणत्या देशात पार पडला ?
फोर्ब्सने नुकत्याच प्रकाशित केलेल्या श्रीमंतांच्या यादी बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. मुकेश अंबानी यांना 2008 पासून सलग 14 व्या वर्षी देशातील सर्वात श्रीमंत म्हणून घोषित केले गेले आहे.
ii. या यादीत भारतातील 150 श्रीमंत भारतीयांचा समावेश आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या (पीटीआय) अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?
2021 च्या जागतिक कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे?
FIH हॉकी स्टार्स पुरस्कार 2021 बद्दल योग्य विधाने ओळखा.
i. भारताने सर्व आठ प्रकारात पुरस्कार मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ii. पुरुष विभागातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून हरमनप्रीत सिंग याला गौरवण्यात आले.
iii. महिला विभागातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून सविता पुनिया यांना गौरवण्यात आले
नुकत्याच स्थापन झालेल्या इंडियन स्पेस असोसिएशन (ISPA) बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. ही संस्था भारतातील अंतराळ क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व भागधारकांची प्रतिनिधि असेल.
ii. K. शिवान यांची ISPA चे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
पाकिस्तानच्या अणुबॉम्बचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
निसर्ग आणि लोकांसाठी उच्च महत्वाकांक्षा युती (HAC) मध्ये सामील होणार पहिला BRICS सदस्य देश कोणता ?
आंतरराष्ट्रीय नेमबाजी कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद 2021 स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती ?
"ग्लोबल गर्लहुड रिपोर्ट 2021” बद्दल योग्य विधाने ओळखा.
i. यूनिसेफ या संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला.
ii. 11 ऑक्टोबर हा दिवस “आंतरराष्ट्रीय बालिका दिन" म्हणून साजरा केला जातो.
G-20 विशेष बैठकी बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. ही बैठक इटलीने बोलावली आहे.
ii. भारताच्या वतीने परराष्ट्र मंत्री S. जयशंकर यांनी परिषदे मध्ये भाग घेतला.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
बहुपक्षीय सागरी युद्ध सराव मलबार 2021 मध्ये कोणत्या देशाचा सहभाग नाही ?
भारतातील सर्वात मोठा नौदल युद्ध सराव कोणता ?
अंतराळ क्षेत्रात कार्यासाठी देण्यात येणारा प्रतिष्ठित आर्यभट्ट पुरस्कार 2021 कोणाला प्रदान करण्यात आला ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
DigiSaksham कार्यक्रमासंदर्भात योग्य विधान/ विधाने ओळखा ?
i. श्रम आणि रोजगार मंत्रालय आणि गूगल इंडियाचा हा संयुक्त उपक्रम आहे.
ii. डिजिटल कौशल्ये देऊन तरुणांची रोजगारक्षमता वाढवणे या कार्यक्रमाचे लक्ष्य आहे.
iii. ग्रामीण आणि निमशहरी भागातील युवकांना आधार देण्यासाठी सरकारच्या चालू असलेल्या कार्यक्रमांचा तो विस्तार आहे
(SACRED) पोर्टल पोर्टल बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून याची सुरवात करण्यात आली आहे.
ii. वरिष्ठ नागरिकांसाठी चारधाम आणि इतर पवित्र ठिकाणी पर्यटनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
" अच्छी आदत " मोहीम कोणत्या देशाच्या सहकार्याने सुरू केली आहे?
'लँडसॅट 9' हा उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केला?
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (आयएईए) चे पुढील बाह्य लेखापरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
‘माय लाईफ इन फुल: वर्क, फॅमिली अँड आवर फ्युचर’ कोणाचे आत्मचरित्र आहे ?
भारतातील जिल्हा रुग्णालयांचा कार्यक्षमता मूल्यांकन अहवाल 2021 बद्दल योग्य विधाने ओळखा.
i. नीति आयोगाने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
ii. भारतातील एका जिल्हा रुग्णालयात प्रति 1 लाख लोकसंख्येसाठी सरासरी 24 बेड उपलब्ध आहेत.
iii. उत्तर प्रदेश राज्यात सर्वात कमी सरासरी बेड उपलब्ध आहेत.
स्वच्छ भारत अभियान -शहरी 2.0 (SBM-U 2.0) संबंधित खालील विधाने विचारात घ्या.
i. सर्व शहरांना ‘कचरामुक्त’ करण्याचे SBM-U 2.0 चे लक्ष आहे .
ii. हे अभियान शाश्वत विकास ध्येय 2025 पर्यन्त साध्य करण्यासाठी मदत करेल.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने “सबकी योजना सबका विकास” लोक योजना अभियान 2021- सुरू केले आहे
जपान च्या पंतप्रधान पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
जल जीवन मिशन बद्दल योग्य विधाने ओळखा.
i. 2025 पर्यंत सर्व ग्रामीण घरांना पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट आहे.
ii. 15 ऑगस्ट 2019 रोजी भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आले.
'मित्र शक्ती' युद्ध सरावा बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. हा भारत-श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय संयुक्त युद्ध सराव आहे.
ii. याची 8 वी आवृत्ती 2021 मध्ये परदेशी प्रशिक्षण केंद्र, पुणे, महाराष्ट्र येथे पार पडली.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2021 कोणी प्राप्त केले ?
“हॅन्ले” भारतीय खगोलशास्त्रीय वेधशाळा कोणत्या राज्यात/केंद्रशाशीत प्रदेशात आहे ?
‘ई-ऊसतोड कल्याण' ॲप कोणत्या जिल्ह्यातील ऊसतोंड मंजुरांसाठी सुरू करण्यात आले आहे ?
अंटार्क्टिक संरक्षण कराराबद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. ऑक्टोबर 1991 रोजी माद्रिदमध्ये अंटार्क्टिक कराराच्या पर्यावरण संरक्षणावरील प्रोटोकॉलवर स्वाक्षरी झाली
ii. हा करार बार्सिलोना करार म्हणून देखील ओळखला जातो.
iii. भारताचे अंटार्क्टिका वरील एकमेव संशोधन केंद्र “मैत्री” हे शिरमाकर हिल्स येथे आहे.
राइट लाईव्हलीहुड पुरस्कारा बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. दिल्लीस्थित पर्यावरण संस्थेला ‘लीगल इनिशिएटिव्ह फॉर फॉरेस्ट अँड एन्व्हायर्नमेंट (LIFE)’ ला 2021 राइट लाईव्हलीहुड अवॉर्ड मिळाला आहे.
ii. हा पुरस्कार स्वीडनचा पर्यायी नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
2021 चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देऊन कोणाला गौरवण्यात आले ?
'JIMEX 2021' युद्ध सरावात भारतासोबत कोणत्या देशाने सहभाग घेतला ?
दरवर्षी 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान कोणता जागतिक सप्ताह साजरा करण्यात येतो ?
हेनले पासपोर्ट इंडेक्स 2021 बद्दल अयोग्य विधान/विधाने ओळखा.
i. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2021 नुसार जपान, सिंगापूर यांचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तीशाली आहे.
ii. सर्वात शक्तिशाली पासपोर्ट च्या यादीत 6 स्थानांची प्रगती करत भारत 90 व्या क्रमांकावर आला आहे.
iii. इराक आणि अफगाणिस्तान हे सर्वात वाईट पासपोर्ट असलेले देश आहेत.
नोबेल पुरस्काराबद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. नोबेल पुरस्कार एकूण 6 क्षेत्रात दिला जातो.
ii. C V. रमण हे भारतातील पहिले नोबेल पुरस्कार विजेते आहेत.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
"द स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रेन” अहवाल कोण प्रकाशित करते?
भारतीय हवाई दलाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?