खालील पैकी योग्य विधाने निवडा.
i. UNESCO च्या कार्यकारी मंडळावर भारताची 2021-25 या कालावधीसाठी पुन्हा निवड करण्यात आली.
ii. आशियाई आणि पॅसिफिक राज्यांच्या गट IV मध्ये भारताची पुन्हा निवड झाली ज्यात जपान, फिलीपिन्स, व्हिएतनाम, कुक बेटे आणि चीन यांचा समावेश आहे.
iii. कार्यकारी मंडळामध्ये 58 सदस्य-राज्यांचा समावेश असतो, प्रत्येकाचा कार्यकाळ चार वर्षांचा असतो.
युनायटेड नेशन्स वर्ल्ड फूड प्रोग्रामबद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांची संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमासाठी (WFP) सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली.
ii. जागतिक अन्न कार्यक्रम या संस्थेचे मुख्यालय इटली च्या रोम शहरात आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्व’ कोठे आयोजित करण्यात आले होते ?
भारतातील पहिले खाद्य संग्रहालय कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले ?
जागतिक बँकेच्या प्रेषण किंमतींच्या जागतिक डेटाबेस अहवाल 2021 नुसार, भारतानंतर दूसरा सर्वाधिक रेमिटन्स प्राप्तकर्ता देश कोणता ठरला आहे ?
जगातील सर्वात उंच वाहन चालवण्यायोग्य चिसुमले ते डेमचोक डांबरी हा रस्ता कोणत्या संस्थेने बांधला आहे ?
खालील विधाने विचारात घ्या.
i. भारताच्या भूविज्ञान मंत्रालयाने अंटार्क्टिकावर संशोधनासाठी 41 व्या वैज्ञानिक मोहिमेला सुरुवात केली.
ii. अंटार्क्टिकावर भारताचे दक्षिण गंगोत्री आणि मैत्री नावाने दोन कायमस्वरूपी संशोधन बेस स्टेशन आहेत.
iii. भूतकाळातील भारत आणि अंटार्क्टिका यांच्यातील दुवा शोधणे या मोहिमेच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक आहे.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेबद्दल(PMGSY) खालील विधाने विचारात घ्या.
i. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2000 मध्ये सुरू करण्यात आली.
ii. 400 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व ग्रामीण वस्त्यांना पक्क्या रस्त्याने जोडणे हे PMGSY चे मुख्य उदिष्ट आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
“इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2021” पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?
खालील पैकी कोणाची आंतरराष्ट्रीय कायदा आयोगावर निवड करण्यात आली आहे?
खालील पैकी कोणी ‘दिल्ली: अ सॉलिलोकी’ या पुस्तकाचे लेखक केले आहे ?
2022 आंतरराष्ट्रीय T-20 पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे ?
स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2021 बद्दल योग्य विधाने ओळखा.
i. सलग पाचव्या वर्षी इंदूरला भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून सन्मानित करण्यात आले.
ii. “1 लाखांपेक्षा कमी’ लोकसंख्येच्या श्रेणीतील पहिले तीनही पुरस्कार महाराष्ट्राने पटकावले.
iii. वर्षीच्या सर्वेक्षणात सर्वाधिक पुरस्कार गुजरात राज्याने मिळवले.
INS
विशाखापट्टणम बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. ही भारतात बांधण्यात आलेल्या सर्वात शक्तिशाली युद्धनौका आहे.
ii. INS विशाखापट्टणम ची निर्मिती माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या कडून करण्यात आली आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत कोणत्या वर्षापर्यंत सर्वांसाठी घरे देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे ?
‘शटलर फ्लिक: मेकिंग एव्हरी मॅच काउंट’ हे कोनाचे आत्मचरित्र आहे ?
मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड अॅनॅलिसिस ही संस्था कुठे स्थित आहे ?
भारतातील पहिली शारीरिक राष्ट्रीय योगासन स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली?
हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2022 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. हा अहवाल COP25 परिषदेत प्रकाशित करण्यात आला.
ii. भारताने सलग तिसर्या वर्षी सर्वोत्तम कामगिरी करणार्या शीर्ष 10 देशांमध्ये आपले स्थान कायम ठेवले आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
कोणाची जयंती “जनजाती गौरव दिवस” म्हणून घोषित करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे ?
भारतीय आणि थायलंड यांच्यातील इंडो-थाई CORPAT सराव कोणत्या दलांचा युद्ध सराव आहे ?
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे पूर्णवेळ महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
खालील पैकी योग्य विधाने ओळखा.
i. ED आणि CBI च्या संचालकांचा कार्यकाळ 3 वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश आणले आहेत.
ii. दोन्ही केंद्रीय संस्थांच्या प्रमुखांचा कार्यकाळ दोन वर्षांचा आहे.
iii. सुबोध कुमार जयस्वाल हे सीबीआयचे संचालक आहेत.
टाटा साहित्य जीवनगौरव पुरस्कार बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. लेखिका अनिता देसाई यांना टाटा लिटरेचर लाइव्हतर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
ii. त्यांना “इन कस्टडी’ या कादंबरीसाठी बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच राणी कमलापती रेल्वे स्टेशन राष्ट्राला समर्पित केले ते कोणत्या शहरात आहे ?
कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस साजरा करण्यात येतो ?
कोणत्या संघाला पराभूत करून ऑस्ट्रेलियाने त्यांचे पहिले ICC पुरुष T20 विश्वचषक विजेतेपद पटकावले?
बाबासाहेब पुरंदरे यांना खालील पैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाही?
टेली-लॉ मोबाइल अॅप बद्दल योग्य विधाने ओळखा.
i. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी नागरिकांसाठी टेलि-लॉ मोबाईल अॅप लॉन्च केले.
ii. टेली-लॉ मोबाईल अॅप प्रत्येक नागरिकाला ऑनलाइन वकील मिळण्याचा अधिकार प्राप्त करून देईल .
खालील विधाने विचारात घ्या.
i. कर्नाटक सरकारने ७ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलून 'कित्तूर कर्नाटक' ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
ii. स्वातंत्र्यापूर्वी हा प्रदेश पूर्वीच्या हैदराबाद निजामाच्या अखत्यारीत होता.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
‘SITMEX – 21’ सागरी युद्ध सरावात खालील पैकी कोणत्या देशाने सहभाग घेतला नाही ?
खालील पैकी कोण सध्याचे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) आहे ?
कोणता खेळाडू बिग बॅश लीगमध्ये (BBL) खेळणारा पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू बनणार आहे ?
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
खालील पैकी योग्य विधाने ओळखा.
i. पोचमपल्ली गावाची या युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन (UNWTO) द्वारे सर्वोत्तम पर्यटन खेड्यांपैकी एक म्हणून निवड करण्यात आली आहे.
ii. आचार्य विनोभा भावे यांनी या गावातून भूदान चळवळीचा आरंभ केला होता .
iii. वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन ही युनायटेड नेशन्सची एक विशेष संस्था आहे जिचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे.
पूर्वांचल द्रुतगती मार्गाबाबत खालील विधाने विचारात घ्या.
i. हा मार्ग उत्तर प्रदेश च्या चौडसराय गावापासून सुरू होतो गाझीपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 31 वर स्थित हैदरिया गावात संपतो.
ii. पूर्वांचल द्रुतगती मार्ग 541 किमी लांबीचा आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
व्हॅटिकनने संत घोषित केलेले पहिले भारतीय सामान्य व्यक्ती देवसहायम पिल्लई हो कोणच्या दरबारात सेवा देत होते ?
राज्यसभेचे नवीन महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
पहिले समलिंगी न्यायाधीश ठरलेल्या सौरभ किरपाल यांची कोणत्या उच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली आहे ?
“अॅन इकॉनॉमिस्ट अॅट होम अँड अब्रॉड: अ पर्सनल जर्नी” पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
“
EX -शक्ती” 2021 या संयुक्त लष्करी सराव विषयी पुढीलपैकी काय खरे आहे ?
1) एक्स शक्ती 2021 हा भारत-रशिया या दोन देशांमधील संयुक्त लष्करी सराव आहे.
2) या सरावाची 6 वी आवृत्ती 15 ते 26 नोव्हेंबर 2021 या कालावधीत दिल्ली येथे आयोजित केली जात आहे.
पर्यायी उत्तरे :
'पूर्व पश्चिम खासी हिल्स' हा नुकताच तयार झालेला नवीन जिल्हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे?
नुकतीच खालीलपैकी कोणाची राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) चे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली?
कैसर-ए-हिंद या फुलपाखराबद्दल खालील विधाने विचारात घ्या:
1) अरुणाचल प्रदेशच्या राज्य मंत्रिमंडळाने कैसर-ए-हिंद ला राज्य फुलपाखरू म्हणून मान्यता दिली.
2) हे वैज्ञानिकदृष्ट्या टेनोपालपस इम्पेरिलिस म्हणून ओळखले जाते.
3) हे फुलपाखरू फक्त भारतात अढळते.
खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:
दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार 2020 खालीलपैकी कोणाला प्राप्त झाला आहे?
* अ) राजीव शर्मा
* ब) डॉ. जनार्दन निंबाळकर
* क) शर्मिला टागोर
* ड) नाना पाटेकर
* वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
खालीलपैकी कोणती कंपनी युनायटेड नेशन्स ग्लोबल कॉम्पॅक्ट या जगातील सर्वात मोठ्या शाश्वत उपक्रमात सामील झाली आहे?
पोषण दिवाळी या उपक्रमाबद्दल पुढीलपैकी काय खरे आहे?
1) नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी येथे महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास विभागातर्फे (ICDS) ‘पोषण दिवाळी’ उपक्रम राबविण्यात आला.
2) या उपक्रमांतर्गत त्र्यंबकेश्वरच्या अंगणवाड्यांमधील फक्त गरोदर मातांना विशेष पोषण आहार देण्यात आला.
पर्यायी उत्तरे :
26 वी संयुक्त राष्ट्र क्लायमेट चेंज कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज (COP-26) खालीपैकी कोणत्या देशात आयोजित केली जात आहे?
खालीलपैकी कोणाला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2021 प्रदान करण्यात आला?
1) नीरज चोप्रा
2) अवनी लेखरा
3) रोहित शर्मा
खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:
खालीलपैकी कोणाची नोव्हेंबर 2021 मध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
दरवर्षी कोणत्या दिवशी जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस साजरा केला जातो?
खालीलपैकी कोणत्या संस्थेने महिलांसाठी "कायदेशीर जागृतीद्वारे महिलांचे सक्षमीकरण" हा संपूर्ण भारतातील कायदेशीर जागरूकता कार्यक्रम सुरू केला आहे?
खालील पैकी योग्य विधाने ओळखा.
i. टाइम्स हायर एज्युकेशन (THE) 2021 जागतिक क्रमवारी मध्ये 4 भारतीय संस्थांनी स्थान मिळवले आहे
ii. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) बंगळुरूने भारतीय संस्थांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
iii. ऑक्सफर्ड विद्यापीठ (UK) जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.
राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक (SEEI) 2020 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक (SEEI) 2020 ऊर्जा मंत्रालयाने जारी केला आहे.
ii. या निर्देशांकात कर्नाटक राज्य अव्वल ठरले आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
दक्षिण आफ्रिकेतील लेखक डॅमन गालगुट यांना कोणत्या कादंबरीच्या लेखनासाठी २०२१ चा बुकर पुरस्कार मिळाला आहे ?
कोणत्या देशाने दिवाळीला राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यासाठी संसदेत विधेयक सादर केले आहे ?
राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (DAY-NRLM) कार्यक्रम राबवण्यासाठी भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने कोणसोबत सामंजस्य करार केला आहे ?
हुरुन इंडिया च्या क्रमवारी नुसार खालील पैकी कोण भारतातील सर्वात उदार व्यक्ती ठरले आहेत ?
‘स्टेट ऑफ ग्लोबल क्लायमेट’ अहवाल 2021 बद्दल योग्य विधाने ओळखा.
i. संयुक्त राष्ट्र संघाने हा अहवाल जारी केला आहे.
ii. सर्वेक्षण केलेल्या बहुतेक डेटासेटनुसार 2016 हे सर्वात उष्ण वर्ष होते.
iii. 2013 ते 2021 दरम्यान जागतिक सरासरी समुद्र-पातळीतील वाढ दर वर्षी 4.4 मिमी पर्यंत वाढली.
स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन (SAAW) बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. राजस्थानमधील जैसलमेर येथील चंदन पर्वतरांगांमध्ये याची चाचणी घेण्यात आली.
ii. हे पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान आहे ज्याची निर्मिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) माध्यमातून करण्यात आले आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
स्वर्णजयंती फेलोशिप कोणाकडून प्रदान करण्यात येते ?
लॉजिस्टिक सुलभता (LEADS) अहवाल 2021 नुसार सर्वात अव्वल कामगिरी करणारे राज्य कोणते ठरले आहे ?
माऊंट अन्नपूर्णा हे जगातील 10 वे सर्वोच्च शिखर सर करणारी भारतातील पहिली महिला गिर्यारोहक कोण ?
कोणाची जयंती जागतिक पादचारी दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्थाव पंजाब पोलिसांनी मांडला आहे ?
युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (UNESCO) ने श्रीनगरला कोणत्या क्षेत्रात सर्जनशील शहर म्हणून नियुक्त केले आहे ?
ग्लोबल ड्रग पॉलिसी इंडेक्स 2021 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. हार्म रिडक्शन कंसोर्टियमने हा निर्देशांक जारी केला आहे.
ii. 30 देशांमध्ये भारताचा क्रमांक 18 वा आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
‘ई-अमृत’ पोर्टल कशा संबंधित आहे ?
भारतातील सर्वात मोठा लँडफिल बायोगॅस संयंत्र प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे ?
भारताचे नवीन नौदल प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?
नुकताच ग्रँडमास्टर झालेला नागपूर शहरातील पहिलं ग्रँडमास्टर कोण ?
INS वेला बद्दल खालील पैकी योग्य विधाने ओळखा.
i. प्रकल्प – 75 या अंतर्गत स्कॉर्पिन श्रेणीच्या सहा पाणबुड्या बांधण्यात येणार आहेत.
ii. प्रकल्प – 75 याअंतर्गत बांधण्यात आलेली INS वेला हीची निर्मिती माझगाव डॉकयार्ड मुंबई येथे करण्यात आली आहे.
iii. प्रकल्प – 75 हा अमेरिकेच्या मदतीने राबवण्यात येत आहे.
संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना (MPLADS) बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. योजना डिसेंबर 1993 मध्ये सुरू करण्यात आली.
ii. MPLADS योजनेचा निधी भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्यात 60:40 प्रमाणात विभागला जातो.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
अफगाणिस्तान विषयावर आयोजित दिल्ली प्रादेशिक सुरक्षा संवाद कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडला ?
कोणत्या देशाने नुकताच "गुआंगमू" उपग्रह अवकाशात सोडला आहे ?
आंतरराष्ट्रीय सौर युतीच्या फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी करणारा 101 वा देश कोणता ?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या जागतिक हॅकाथॉन 'हार्बिंगर 2021' चा मुख्य विषय की होता ?
दक्षिणपूर्व आशियाई राष्ट्रांच्या संघटना (ASEAN) बद्दल योग्य विधाने ओळखा.
i. ASEAN चे 10 सदस्य देश आहेत ज्यात ब्रुनेई, व्हिएतनाम, लाओस, म्यानमार आणि भारत यांचा समावेश आहे.
ii. आशियान नेत्यांनी 2022 हे वर्ष भारत-आसियान मैत्री वर्ष म्हणून घोषित केले आहे.
iii. आशियान ची स्थापना मध्ये करण्यात आली 1967 ज्याचे मुख्यालय जकार्ता (इंडोनेशिया) येथे आहे
खालील विधाने विचारात घ्या.
i. G20 शिखर परिषद 2021 इटलीच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती
ii. G-20 शिखर परिषद 2021 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांनी केले.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
शक्तीकांत दास हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) कितवे गव्हर्नर आहेत ?
फेसबूक कंपनीने आपले नाव बदलून कोणते नवीन नाव ठेवले आहे ?
31 ऑक्टोबर हा दिवस कोणत्या वर्षांपासून राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो?
इंडो-पॅसिफिक प्रादेशिक संवाद(IPRD) 2021 बद्दल योग्य विधाने ओळखा.
i. IPRD ही भारतीय नौदलाची सर्वोच्च आंतरराष्ट्रीय वार्षिक परिषद आहे.
ii. IPRD 2021 ची थीम '21 व्या शतकात सागरी धोरणातील उत्क्रांती: अत्यावश्यकता, आव्हाने आणि पुढे मार्ग' अशी होती.
iii. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडो-पॅसिफिक प्रादेशिक संवाद (IPRD) 2021 मध्ये मुख्य भाषण केले.
भारतीय तटरक्षक जहाज (ICGS) ‘सार्थक’ बद्दल खालील विधाने किचारत घ्या.
i. गोवा शिपयार्ड लिमिटेड द्वारे याची निर्मिती करण्यात आली आहे.
ii. ऑफशोर पेट्रोल व्हेसल्स च्या मालिकेतील ICGS सार्थक हे चौथे जहाज आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
‘हेल्थ इन्शुरन्स फॉर इंडियाज मिसिंग मिडल’ नावाचा अहवाल कोणी प्रसिद्ध केला आहे ?
स्किल इम्पॅक्ट बाँड (SIB) प्रोग्रॅम कोणी सुरू केला आहे ?
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या AI पे चर्चा कोणत्या विषयावर आधारित होती ?
खालील पैकी योग्य विधाने ओळखा.
i. लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती झाली आहे.
ii. पुणे स्थित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ महाराष्ट्रातील सर्वोच्च आरोग्य शिक्षण संस्था आहे.
iii. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना 1998 मध्ये करण्यात आली.
INS “तुशील” बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. तुशील हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ संरक्षक शील्ड असा होतो.
ii. भारत आणि अमेरिकन सरकार यांच्यातील 2016 मध्ये झालेल्या करारानुसार या जहाजाचे बांधकाम करण्यात आले आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
न्यूमोकोकल कॉन्ज्युगेट लस (PCV) कोणत्या आजारवरिल प्रतिबंधात्मक लस आहे?
भारताचे पहिले सहकार मंत्री म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे ?
“एक जिल्हा, एक उत्पादन” कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे ?
2021 चा राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?
महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ?
सय्यद मुश्ताक अली करंडक कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
खालील पैकी योग्य विधाने ओळखा.
i. भारतीय नौदल आणि इंडोनेशियाच्या नौदल यांच्यात युद्ध सराव 'दोस्ती 2021' ची 15 वी आवृत्ती पार पडली.
ii. भारत, मालदीव आणि श्रीलंका यांचा समावेश असलेल्या द्विवार्षिक त्रिपक्षीय तटरक्षक सराव CORPAT) ची 37 वी मालदिव येथे पार पडली.
शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) शहरी निर्देशांक बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. निर्देशांक इंडो-जर्मन सहकार्य अंतर्गत NITI आयोगाने तयार केला आहे.
ii. धनबाद, मेरठ आणि इटानगर ही शहरे अनुक्रमे सर्वोत्तम कामगिरी करणारे ठरले आहेत.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत ?
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?
शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकासासाठीचा इंदिरा गांधी पुरस्कार 2021 कोणाला प्रदान करण्यात आला ?
भारत सरकारने कोणत्या वर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून घोषित केला?