Time Left - 01:00:00 mins

मासिक चालू घडामोडी प्रश्नसंच: जानेवारी 2022

Attempt now to get your rank among 72 students!

Question 1

सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार बद्दल योग्य विधाने ओळखा.

) आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात अमूल्य योगदानाचा आणि निःस्वार्थ सेवेचा गौरव करण्यासाठी, भारत सरकारने सुभाष चंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा वार्षिक पुरस्कार सुरू केला आहे.

) दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती 24 जानेवारीला हा पुरस्कार जाहीर केला जातो.

) 51 लाख रुपये रोख आणि संस्थेच्या बाबतीत प्रमाणपत्र आणि व्यक्तीच्या बाबतीत 5 लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 2

इंडिया गेट स्मारक हे कोणत्या युद्धातील सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आले होते?

Question 3

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेबद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची स्थापना 1945 मध्ये करण्यात आली.

2) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे 10 अस्थायी देश आहेत त्यात सध्या भारत सदस्य आहे.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 4

युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट च्या अहवलानुसार 2021 मध्ये भारतातील FDI मध्ये कोणता बदल दिसून आला आहे.

Question 5

AT4 सपोर्ट वेपनसाठी भारताने कोणत्या देशाशी संरक्षण करार केला आहे

Question 6

पराक्रम दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

Question 7

प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांबद्दल खालील विधाने विचारात घ्या.

अ) मुलांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पाच श्रेणींमध्ये प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले जातात.

ब) प्रत्येक पुरस्कार विजेत्याला एक पदक, रोख 1,00,000/- आणि प्रमाणपत्र दिले जाते.

क) 2022 मध्ये 29 मुलांना प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (PMRBP) प्रदान करण्यात आले आहेत.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 8

भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना खालील पैकी कोणत्या दिवशी करण्यात आली?

Question 9

खालील विधाने विचारात घ्या.

1) तेल गळतीने झालेल्या नुकसनामुळे चिली देशाने 90 दिवसांची “पर्यावरण आणीबाणी” घोषित केली आहे.

2) टोंगा येथील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेल्या विचित्र लाटांमुळे ही गळती झाली.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 10

नेताजी पुरस्कार 2022 कोणाला प्रदान करण्यात आला?

Question 11

भारताची पहिली UNDP युथ क्लायमेट चॅम्पियन म्हणून कोणाची निवड झाली आहे?

Question 12

सय्यद मोदी इंडिया इंटरनॅशनल 2022 महिला एकेरी स्पर्धेचे उपविजेतेपद कोणी जिंकले?

Question 13

पश्चिम लहर युद्ध सरावाबाबत खालील विधाने विचारात घ्या.

अ) 25 जानेवारी 2022 रोजी भारताच्या पूर्व किनारपट्टीवर भारतीय नौदलाने आयोजित केलेला संयुक्त सागरी सराव पश्चिम लहर (XPL-2022) संपन्न झाला.

ब) भारतीय नौदल, भारतीय हवाई दल, भारतीय लष्कर आणि तटरक्षक दल यांच्यातील आंतर-सेवा समन्वय वाढवण्याच्या उद्देशाने हा सराव आयोजित करण्यात आला होता.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 14

फिट इंडिया क्विझ स्पर्धा कोणत्या मंत्रालयाने आयोजित केली होती?

Question 15

राष्ट्रपती व पोलीस पदक पुरस्कारांबद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) राष्ट्रपती पदक केंद्र सरकारद्वारे दिले जाते तर पोलिस पदक राज्य सरकारद्वारे दिले जातात.

2) देशभरातील पोलिसांनी गाजविलेल्या शौऱ्याबद्दल केंद्रीय संरक्षण  विभागातर्फे दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘राष्ट्रपती पदक’ जाहीर करण्यात येते.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 16

मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा, 2002 भारतात कधी लागू झाला?

Question 17

प्रख्यात कथकली नृत्यांगना आणि पद्मश्री प्राप्त “मिलेना साल्विनी” यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या देशाच्या नागरिक होत्या?

Question 18

“सुपर जायंट्स” या नावाने IPL मध्ये नव्याने सामील झालेला संघ भारतातील कोणत्या शहराचे प्रतिनिधीत्व करेल?

Question 19

करप्शन पर्सेप्शन इंडेक्स (CPI) 2021 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

) ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने करप्शन परसेप्शन इंडेक्स (CPI) 2021 हा अहवाल जारी केला आहे.

) या निर्देशांकात भारत 85व्या क्रमांकावर आहे.

) या निर्देशांकचा स्कोर 0 ते 1 दरम्यान असतो.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 20

भारत सध्या 15-राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचा -स्थायी सदस्य आहे, भारताचा कार्यकाल कधी पर्यन्त आहे?

Question 21

पहिली भारत-मध्य आशिया शिखर परिषद 2022 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) भारत-मध्य आशिया शिखर परिषद भारत आणि मध्य आशियाई देशांमधील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त पार पडली.

2) कझाकिस्तान, किर्गिझ प्रजासत्ताक, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान हे या परिषदेतील मुख्य निमंत्रित देश होते.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 22

प्रजासत्ताक दिनाच्या परेड मध्ये सहभागी होणारी हवाई दलाची पहिली महिला फायटर जेट पायलट कोण होती?

Question 23

आंध्र प्रदेश सरकारने नुकतेच नवीन 13 जिल्ह्यांची स्थापना केली आहे, आता आंध्र प्रदेश मधील एकूण जिल्ह्यांची संख्या किती असेल?

Question 24

इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) ने नुकतेच “SSLV-D1 मायक्रो सॅट ची निर्मिती पूर्ण केली आहे, ते काय आहे?

Question 25

'रिंग ऑफ फायर' बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

) ज्वालामुखींच्या उद्रेकासाठी प्रसिद्ध असेलेले रिंग ऑफ फायर अटलांटिक महासागराच्या क्षेत्रात पसरले आहे.

) हे जगातील सुमारे 75 टक्के ज्वालामुखी तसेच, जगातील सुमारे ९० टक्के भूकंप येथेच होतात.

) या क्षेत्रात अनेक भूपट्ट एकत्र येतात त्यामुळे येथे अनेक भौगोलिक हालचाली दिसून येतात.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 26

राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार 2021बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

) डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT) ने राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कारांची सुरवात केली आहे.

) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा केली.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 27

परकीय चलन संकटावर मात करण्यासाठी भारताने कोणत्या देशाला USD 900 दशलक्ष चे आर्थिक सहाय्य केले?

Question 28

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

1) पॅसेज (PASEX) हा भारत आणि रशिया यांच्यातील संयुक्त हवाईदलाचा युद्ध सराव आहे.

2) इंद्र हा भारत आणि रशिया यांच्यातील तिन्ही दलांचा (लष्कर, नौदल, हवाई दल) संयुक्त युद्ध सराव आहे.

पर्यायी उत्तरे :

Question 29

कोणता देश भारताकडून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र खरेदी करणार पहिला देश ठरणार आहे?

Question 30

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने गगनयानसाठी तयार केलेल्या क्रायोजेनिक इंजिनला कोणते नाव देण्यात आले आहे?

Question 31

खालील पैकी कोण स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सैन्य प्रमुख होते?

Question 32

ऑक्सफॅमच्या इनइक्वॅलिटी किल्स अहवाल 2021 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

) इनइक्वॅलिटी किल्स अहवालानुसार, २०२१ मध्ये देशातील ८४ टक्के कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ झाली.

) सर्वाधिक अब्जाधीशांच्या संख्येत भारत हा चीन आणि युनायटेड स्टेट्सच्या खालोखाल जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

) करोना महामारीचा फटका सर्वाधिक भारतीय अब्जाधीशांची बसला असून त्यांची संख्या 142 वरून 102  झाली आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने अयोग्य आहेत?

Question 33

सायबर सुरक्षित भारत कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे?

Question 34

खालील विधाने विचारात घ्या.

1) टोंगा या दक्षिण अटलांटिक बेटावर ज्वालामुखीचा उद्रेक झाला, ज्यामुळे पॅसिफिकभोवती त्सुनामीच्या लाटा उसळल्या आहेत.

2) ज्वालामुखीचा हा पृथ्वीच्या कवचातील अंतर्गत हालचालींचा परिणाम आहे.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 35

ओपन डेटा वीक उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे?

Question 36

बिरजू महाराज यांचे नुकतेच निधन झाले, ते खालील पैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?

Question 37

2022 इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे पुरुष एकेरी विजेतेपद कोणत्या खेळाळूने पटकावले?

Question 38

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF )च्या दावोस परिषदेबद्दल खालील विधाने विचारात घ्या.

) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषदेमध्ये स्टेट ऑफ वर्ल्ड हे विशेष भाषण केले.

) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना 1971 मध्ये करण्यात आली.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 39

खालील पैकी कोणता देश BRICS च्या स्थापणेवेळी या संघटनेचा सदस्य नहोता?

Question 40

खालील विधाने विचारात घ्या.

1) भारतातील पहिला कोळसा ते मिथेनॉल प्लांट हैदराबाद येथे उभारण्यतात आला आहे.

2) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने (BHEL) या प्रकल्पाची निर्मिती केली आहे.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 41

कला उत्सव 2021 खालील पैकी कोठे आयोजित करण्यात

Question 42

_______________ ही भारतातील वस्त्र निर्यातदारांची अधिकृत संस्था आहे, जी भारतीय निर्यातदारांना तसेच आयातदार/आंतरराष्ट्रीय खरेदीदारांना सहाय्य पुरवते.

Question 43

'बोस: अनटोल्ड स्टोरी ऑफ एन इनकन्व्हेनिएंट नॅशनलिस्ट' पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

Question 44

वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलुक 2022 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

अ) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने(ILO) हा अहवाल प्रकाशित केला आहे.

ब) अहवला नुसार करोना महामारीने रोजगाराच्या नवीन संधीची निर्मिती केली असून महामारी नंतर बेरोजगारांच्या संख्येत लक्षणीय घट दिसून आली आहे.

क) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय  जिनिव्हा येथे आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 45

बोर्नियो ही खालील पैकी कोणत्या देशाची नवीन राजधानी असेल?

Question 46

खालील विधाने विचारात घ्या.

1) राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाची स्थापना 1994 मध्ये संसदेद्वारे एक अवैधानिक संस्था म्हणून करण्यात आली.

2) केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग (NCSK) चा कार्यकाळ ३१.३.२०२२ नंतर तीन वर्षांसाठी वाढवण्यास मंजुरी दिली आहे.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 47

युरोपियन संसद ही युरोपियन यूनियन बाबत निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था, आहे खालील कोणत्या ठिकाणी युरोपियन संसदे चे मुख्यालय आहे?

Question 48

IREDA ही संस्था खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

Question 49

FIFA फुटबॉल पुरस्कार 2021 बद्दल खालील योग्य जोड्या लावा:

पुरस्कार

I. सर्वोत्तम पुरुष खेळाडू

II. सर्वोत्तम पुरुष गोलकीपर

III. सर्वोत्तम पुरुष प्रशिक्षक

IV. फिफा विशेष पुरस्कार

खेळाडू

a)  थॉमस टुचेल

b)  एडवर्ड मेंडी

c)  रॉबर्ट लेवांडोव्स्की

d)  क्रिस्टियानो रोनाल्डो

पर्यायी उत्तरे:

Question 50

खालील विधाने विचारात घ्या.

) केंद्रीय निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मिजोराम मधील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले.

) सुशील चंद्रा हे सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत.

) भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1949 रोजी करण्यात आली जो राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 51

"Gandhi’s Assassin: मेकिंग ऑफ नथुराम गोडसे अँड हिज आयडिया ऑफ इंडिया" या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे ?

Question 52

पंडित रामदास कामत यांच्या बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) 2009 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं.

2) ‘संगीत शारदा’, ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत मानापमान’, ‘संगीत एकच प्याला’, ‘संगीत मंदारमाला’, ‘संगीत होनाजी बाळा ही त्यांची प्रमुख नाटके होती.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 53

राष्ट्रीय जल पुरस्कार कोणा मार्फत देण्यात येतात?

Question 54

सी ड्रॅगन 22” युद्ध सरावात खालील पैकी कोणता देश सहभागी नाही ?

Question 55

न्यायमूर्ती आयशा मलिक कोणत्या देशाच्या पहिल्या महिला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनल्या आहेत?

Question 56

नागरिकत्व (सुधारणा) कायदा, 2019 (CAA) बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

) CAA कायदा 31 डिसेंबर 2015 रोजी किंवा त्यापूर्वी भारतात प्रवेश केलेल्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करतो.

) CAA कायदा 11 डिसेंबर 2019 रोजी संसदेने मंजूर केला आणि 12 डिसेंबर 2019 रोजी कायदा अधिसूचित करण्यात आला.

) हा कायदा 10 जानेवारी 2021 रोजी संपूर्ण भारतात लागू झाला .

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 57

प्रतिष्ठित महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार देणारी संस्था महाराष्ट्र फाऊंडेशन कोणत्या देशात स्थित आहे?

Question 58

उर्जित पटेल यांच्या बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) 25वे गव्हर्नर होते.

2) त्यांची एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB) च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 59

स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक प्रोग्राम कोणत्या मंत्रालायच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे?

Question 60

म्यानमार च्या प्रसिद्ध मानवतावादी कार्यकर्त्या आँग सान स्यू यांना कोणत्या वर्षी नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते?

Question 61

पंतप्रधान मोदींनी कोणाच्या बलिदानाचे स्मरण म्हणून २६ डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे?

Question 62

इंडियास्किल्स 2021 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

) राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने या स्पर्धेचे आयोजन केले होते.

) या स्पर्धेत सर्वाधिक 51 विजेत्यांसह ओडिशा अव्वल स्थानावर आहे, त्यानंतर महाराष्ट्र 30 आणि केरळ 25 विजेते आहेत.

) इंडियास्किल्स 2021 च्या विजेत्यांना ऑक्टोबर 2022 मध्ये चीनमधील शांघाय येथे होणार्या जागतिक कौशल्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 63

खालीलपैकी कोणत्या शहरात भारतातील पहिला जल मेट्रो प्रकल्प सुरू करण्यात आला आहे?

Question 64

ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राबद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची सागरी चाचणी भारतीय नौदलाने INS विशाखापट्टणम येथे यशस्वीरित्या घेतली.

2) क्षेपणास्त्राची ही आवृत्ती जमिनीवर आणि समुद्रातील अशा दोन्ही लक्ष्यांना लक्ष्य करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 65

  नुकतेच केवडिया रेल्वे स्थानकाचे एकता नगर रेल्वे स्थानक असे नामकरण करण्यात आले, केवडिया रेल्वे स्थानक कोणत्या वास्तु साठी प्रसिद्ध आहे?

Question 66

  गोल्डन ग्लोब पुरस्कार खालील पैकी कोणत्या क्षेत्रातील कामगिरी साठी देण्यात येतात ?

Question 67

  स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भारतात दरवर्षी १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन कोणत्या वर्षा पासून साजरा केला जातो?

Question 68

हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2022 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

) हेनली पासपोर्ट इंडेक्स 2022 मध्ये भारत 83 व्या स्थानावर आहे .

) जपान आणि अमेरिका या यादीत संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत.

) अफगाणिस्तान सर्वात वाईट कामगिरी करणारा देश म्हणून उदयास आला आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 69

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी MSME मंत्रालयाच्या तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन केले कुठे केले?

Question 70

खालील विधाने विचारात घ्या.

1) भारताने दक्षिण कोरिया आणि जपानसोबत CEPA करारावर स्वाक्षरी केली आहे.

2) दक्षिण कोरिया हा आशियान चा संस्थापक देश आहे तर भारत हा विशेष आमंत्रित सदस्य देश आहे.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 71

अलीखान स्माइलोव्ह यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली आहे ?

Question 72

व्होडाफोन आयडिया दूरसंचार कंपनी मध्ये सर्वाधिक हिस्सा कोणाचा आहे?

Question 73

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी चे मुख्यालय कोठे आहे ?

Question 74

जागतिक जोखीम अहवाल 2022 बद्दल खालील विधाने निवडा.

) जागतिक जोखीम अहवाल 2022 हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ने प्रकाशित केली आहे.

) अहवालानुसार सायबर सुरक्षा, महामारी, हवामान बदल हे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी उदयोन्मुख धोके आहेत.

) अहवालानुसार 2024 पर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेत 2 .3% वाढ होणार आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 75

डूकराचे हृदय बसवण्यात आलेला जगातील पहिला पुरुष कोण ठरला आहे?

Question 76

भारतीय वन अहवाल 2021 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) टक्केवारीनुसार मध्य प्रदेशात देशातील सर्वात जास्त वने आहेत, त्यानंतर अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.

2) क्षेत्रफळानुसार वनाच्छादनाच्या बाबतीत, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर आणि नागालँड ही शीर्ष पाच राज्ये आहेत.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 77

इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

Question 78

इनडोमिटेबल: वर्किंग वुमन नोट्स ऑन लाईफ, वर्क अँड लीडरशिप कोणाचे आत्मचरित्र आहे?

Question 79

भारतीय वन अहवाल 2021 नुसार भारतातील एकूण वनक्षेत्र देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के आहे ?

Question 80

निवडणूक रोखे योजने बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. रिजर्व बँक ऑफ इंडियाला निवडणूक रोखे जारी करण्यासाठी अधिकार देण्यात आले आहेत.

ii. हे रोखे रु. 1,000, रु. 10,000, रु. 1 लाख, रु. 10 लाख आणि रु. 1 कोटी या किमतीला जारी केले जातात.

iii. या निवडणूक बाँडवर देणगीदाराच्या नावाचा उल्लेख असणे बंधनकारक असते.

Question 81

साहित्य अकादमी पुरस्कार 2021 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. साहित्य अकादमी पुरस्कार साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणाऱ्या २४ भाषांतील साहित्यिकांना दिला जातो.

ii. 5 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 82

पढे भारत’ अभियान कोणत्या वयोगटातील मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करतो ?

Question 83

अर्बन जिओस्पेशिअल डेटा स्टोरीज चॅलेंज-2022 कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे ?

Question 84

वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन कोणत्या राज्यात आहे ?

Question 85

शस्त्रीकरणावर संयुक्त राष्ट्र परिषदेवर भारताचे अस्थायी प्रतिनिधि म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

Question 86

नॅशनल एज्युकेशनल अलायन्स फॉर टेक्नॉलॉजी (NEAT) बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढविण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील सर्वोत्तम-विकसित तांत्रिक उपायांचा वापर प्रदान करण्याचा हा एक उपक्रम आहे.

ii. केंद्रीय शिक्षण मंत्री आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

Question 87

जागतिक ब्रेल दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

Question 88

तटरक्षक दलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

Question 89

रेल्वे बोर्डाचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

Question 90

राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले ?

Question 91

अंडर-19 क्रिकेट आशिया कप 2021 कोणत्या संघाने जिंकला ?

Question 92

सिंधुताई सपकाळ यांच्या बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. त्या महाराष्ट्रातील समाज सेवेच्या क्षेत्रात माई म्हणून ओळखल्या जात.

ii. त्यांना भारत सरकारने 2021 मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले होते.

iii. त्यांना 2019 मध्ये महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता.

Question 93

अण्वस्त्र प्रसारबंदी कराराबद्दल (NPT) खालील विधाने विचारात घ्या.

i. या करारावर 1968 मध्ये स्वाक्षरी करण्यात आली आणि 1970 मध्ये तो अंमलात आला.

ii. भारत या करारावर स्वाक्षरी करणाऱ्या पहिल्या काही देशांपैकी एक आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 94

सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी देण्यात येणाऱ्या पंतप्रधान पुरस्कार 2021 अंतर्गत एकूण किती पुरस्कार देण्यात येतील ?

Question 95

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?

Question 96

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) फेज-II कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेले उघड्यावर शौचमुक्त गावे” सर्वाधिक कोणत्या राज्यात आहेत ?

Question 97

विस्तारा एअरलाइनचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

Question 98

एक जिल्हा एक उत्पादन ब्रँड योजने बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालच्या फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्रायझेस (PMFME) योजनेअंतर्गत याची सुरवात करण्यात आली आहे.

ii. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने यासाठी TRIFED सोबत करार केला आहे.

iii. PMFME योजना आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेली आहे.

iv.

Question 99

मेरा गाव, मेरी धरोहर कार्यक्रमाबद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. 'मेरा गाव, मेरी धरोहर' सर्वेक्षण, गावाच्या सांस्कृतिक ओळखीचे दस्तऐवजीकरण करेल.

ii. हे संपूर्ण सर्वेक्षण 2022 च्या मध्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 100

स्मार्ट शहरे आणि अकादमी टूवर्ड अॅक्शन अँड रिसर्च (SAAR) कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाकडून सुरू करण्यात आला आहे ?
  • 72 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments
Sep 8MPSC