जागतिक राहणीमान निर्देशांक 2021 बाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत/आहेत?
i.तेल अवीव हे राहण्यासाठी जगातील सर्वात महागडे शहर बनले आहे.
ii.सीरियातील दमास्कस हे जगातील सर्वात स्वस्त शहर ठरले आहे.
iii.इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (EIU)ने हा निर्देशांक जाहीर केला आहे.
Question 68
खालील विधाने विचारात घ्या:
i.अलीकडेच,केंद्र सरकारने2018या आधातभूत वर्षाने नवीन वेतन दर निर्देशांक (WRI)ची मालिका सुरू केली.
ii.मजुरी दर निर्देशांक (WRI)कामगार ब्युरोद्वारे संकलित आणि राखला जातो.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
Question 69
भारत पर्यटन विकास महामंडळ (ITDC)चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Question 70
वर्ल्ड अॅथलेटिक्स (WA)कडून 2021 चा वुमन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
Question 71
आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस कधी साजरा केला जातो?
Question 72
माजी मुख्यमंत्री कोनिजेती रोसैया यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते?
Question 73
भारतातील पहिले खाजगीरित्या विकसित क्रायोजेनिक रॉकेट इंजिन ‘धवन-1’बद्दल योग्य विधाने ओळखा.
i.स्कायरूट एरोस्पेस या अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअपने क्रायोजेनिक रॉकेट इंजिन ‘धवन-1’ची चाचणी घेतली आहे
ii.स्कायरूट एरोस्पेसबंगळुरू स्थित अंतराळ संशोधन संस्था आहे.
iii.भारतीय रॉकेट शास्त्रज्ञ सतीश धवन यांच्या सन्मानार्थ रॉकेट इंजिनचे नाव“धवन-1” असे ठेवण्यात आले आहे.
Question 74
पायका बंडा बद्दल खालील विधानेविचारात घ्या.
i.केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डीयांनी1817च्यापायका बंडाला पहिले स्वातंत्र्य युद्धम्हणून केंद्र सरकार मान्यता देत असल्याची घोषणा केली.
ii.1857च्या भारतीय विद्रोह किंवा सिपाही विद्रोहाला ब्रिटिश राजवटीविरुद्धचे पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हटले जाते.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
Question 75
आसामराज्याचे सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे?
Question 76
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF)च्या पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालकम्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आल्या आहे ?
Question 77
‘पुनीत सागर’अभियान कोणाच्या वतीने राबवण्यात येत आहे ?
Question 78
UNESCOचासांस्कृतिक वारसा संवर्धनपुरस्कार जिंकणारानिजामुद्दीन बस्ती संवर्धनप्रकल्प कुठे आहे?
Question 79
ऐतिहासिक धरण सुरक्षा विधेयक (2019)बद्दल योग्य विधाने ओळखा.
i.2021 हिवाळी अधिवेशनात लोकसभेने ऐतिहासिक धरण सुरक्षा विधेयक (2019)मंजूर केले,ज्यामुळे देशात धरण सुरक्षा कायदा लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला.
ii.या कायद्याने राष्ट्रीय धरण सुरक्षा समिती (NCDS)स्थापन केली जाईल.
iii.धरण सुरक्षा विधेयकात देशातील सर्व मोठ्या धरणांची पुरेशी निगराणी,तपासणी आणि देखभाल करण्याची तरतूद आहे.
Question 80
21व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदे बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i.नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतिन यांच्यात21वी भारत-रशिया वार्षिक शिखर परिषद पार पडली.
ii.भारत आणि रशिया यांच्यात विविध क्षेत्रात28सामंजस्य करार करण्यात आले.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
Question 81
'एक्स एकुवेरिन'हा लष्करी प्रशिक्षण सराव भारत आणि ________ यांच्यातील संयुक्त लष्करी सराव आहे?
Question 82
कोणत्या घटनेचे स्मरण म्हणून6डिसेंबरहा दिवस मैत्री दिवस म्हणून साजरा करण्यात येतो?
Question 83
पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून बिपिन रावत यांनी कोणत्या दिवशी पदभार स्वीकारला होता ?
Question 84
पुरुष कनिष्ठ हॉकी विश्वचषक2021स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले ?
Question 85
खालील पैकी योग्य विधाने ओळखा.
i.दरवर्षी10डिसेंबर हा जागतिक मानवी हक्क दिन साजरा म्हणून केला जातो.
ii.मानवाधिकार दिन2021ची थीम ‘समानता – असमानता कमी करणे,मानवी हक्कांची प्रगती’ अशी आहे.
iii.या दिवशी संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झाली म्हणून हा दिवस जागतिक मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो.
Question 86
खालील विधाने विचारात घ्या.
i.गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने (MoHUA)भारतातील कचरा व्यवस्थापन क्षेत्र मजबूत करण्यासाठी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP)भारत सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
ii.हा सामंजस्य करार2022-27या पाच वर्षांच्या कालावधीसाठी कार्यान्वित असेल.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
Question 87
कला संस्कृती विकास योजना (KSVY)कोणत्या मंत्रालायचा कार्यक्रम आहे ?
Question 88
पद्मश्री पुरस्कार विजेते नंदा प्रस्टी यांचे104व्या वर्षी निधन झाले , त्यांना कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामासाठी पद्म पुरस्काराने गौरवण्यात आले होते ?
Question 89
ब्रह्मोस हा सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या विकास,उत्पादन आणि विपणनासाठी भारत सरकारने कोणत्या देशासोबत करार केला आहे
Question 90
डेव्हिस कप स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
Question 91
राष्ट्रीय बहुआयामी गरीबी निर्देशांक2021 बद्दल अयोग्य विधान ओळखा.
i.हाअहवालगृह मंत्रालया अंतर्गतNSSOनेतयारकेला आहे.
ii.बिहारमध्ये सर्वाधिकम्हणजेचराज्याच्या लोकसंख्येपैकी51.91टक्के बहुआयामी गरीब आहेत.
iii.जागतिकबहुआयामी गरीबी निर्देशांक2019नुसार109देशांमध्ये भारताचा क्रमांक66वा आहे.
Question 92
आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार2021बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i.50वा आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार2021न्यूयॉर्क शहरात आयोजित करण्यात आला होता.
ii.एमीपुरस्कारमिळवणारा आजपर्यंतचाएकमेव भारतीय शो रिची मेहताचा दिल्ली क्राइम ज्याने2020मध्येएमी पुरस्कारमिळवला.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
Question 93
आयएनएस वेलाप्रोजेक्ट-75अंतर्गत तयार करण्यात आलेलीचौथी पाणबुडीआहे,प्रोजेक्ट-75साठीभारताने कोणत्या देशाचे सहकार्य घेतले आहे ?
Question 94
युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचेसदस्य म्हणूनभारताचीनिवड झाली आहे, ही निवड कोणत्या कालावधी साठी करण्यात आली आहे ?
Question 95
लाल सलामया कादंबरी चे लेखन कोणी केले आहे?
Question 96
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद(ICC) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?
Question 97
BRICSसंघटने बद्दल योग्य विधाने ओळखा.
i.BRICSच्याविज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांची बैठकभारताच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
ii.BRICSची स्थापना 2008 साली क्षेत्रीय संघटना म्हणून करण्यात आली.
iii.दक्षिण आफ्रिकाहाBRICSमध्ये सगळ्यात अलीकडे सामील झालेला देश आहे.
Question 98
ओ-स्मार्ट(O-SMART)योजने बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. O-SMARTही योजना विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत राबवण्यात येणार आहे.
ii.योजना2021-26या कालावधीदरम्यानपारपडणार आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
Question 99
गंगा कनेक्ट प्रदर्शनकोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते ?
Question 100
कोणत्या देशाने जगातील पहिले "बिटकॉइन सिटी" बनवण्याची योजना आखली आहे?
Question 101
तंट्या भीलअसे नामकरण करण्यात आलेलेपातालपाणी रेल्वे स्थानककोणत्या राज्यात आहे ?