Time Left - 10:00 mins

MPSC राज्यसेवा पूर्व प्रश्नसंच

Attempt now to get your rank among 281 students!

Question 1

दिलेल्या नकाशाचे अवलोकन करा आणि वाहणाऱ्या वाऱ्याचा योग्य पर्याय निवडा.

Question 2

खाली दोन विधान दिलेली आहेत (अ) हे विधान असून (र) हे कारण आहे खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा.

विधान (अ) : निर्वणीकरणामुळे हवेतील कार्बनडायऑक्साइड चे प्रमाण वाढते.

कारण (र): वने जेंव्हा प्रकाशसंश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचे अन्न तयार करतात तेंव्हा मोठया प्रमाणात कार्बनडायऑक्साईड चा वापर होतो.

पर्यायी उत्तरे:

Question 3

खाली दोन विधान दिलेली आहेत (अ) हे विधान असून (र) हे कारण आहे खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा.

विधान (अ) : पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक हेच सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे.

कारण (र): पर्वतीय प्रदेशामध्ये रस्ते आणि रेल्वेमार्ग तयार करणे अतिशय कठिण आणि खर्चिक आहे.

पर्यायी उत्तरे :

Question 4

नदीकाठावरील शहरे व नदी योच्या जोड्या जुळवून योग्य पर्याय निवडा.

Question 5

योग्य जोड्या जुळवून योग्य पर्याय निवडा.

(रायगड)

पर्यायी उत्तरे:

Question 6

जोड्या जुळवून योग्य पर्याय निवडा :

पर्यायी उत्तरे:

Question 7

स्तंभ अ आणि स्तंभ ब यांच्या योग्य जोड्या जुळवा :

पर्यायी उत्तरे:

Question 8

स्तंभ अ आणि स्तंभ ब यांच्या योग्य जोड्या जुळवा :

पर्यायी उत्तरे :

Question 9

विधाना अ आणि ब यांचे परिक्षण करुन योग्य पर्याय निवडा.

विधान '' : सौरशक्तीपासून येणाऱ्या उष्णतेपैकी 35% उष्णतेचा पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरण तापण्यास उपयोग होत नाही तिला पृथ्वीची भू–धवलता असे म्हणतात.

विधान '' : हवेचे अणू, लहान धुलिकण, ढग, पृथ्वीचा पृष्ठभाग यांच्यापासून विकीरण व परावर्तन क्रियेमुळे उष्णता लघुलहरीद्वारे अवकाशात पाठविली जाते.

पर्यायी उत्तरे :

Question 10

बहिर्गत शक्तीच्या खनन कार्यामुळे पुढील काही भू–रूपांच्या आकृत्या दिलेल्या आहेत त्यांची निर्मिती कोणत्या बहिर्गत शक्तीमुळे झालेली आहे, याचा योग्य पर्याय निवडा.

यु–आकराची घळई बारखण कमान

  • 281 attempts
  • 0 upvotes
  • 6 comments
Aug 5MPSC