Time Left - 05:00 mins

MPSC राज्यसेवा पूर्व प्रश्नसंच

Attempt now to get your rank among 229 students!

Question 1

________ च्या सेनापतींनी गंगेपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला तर त्याच्या आरमार प्रमुखांनी समुद्रापलीकडे, परदेशावर, जसे सिलोन, निकोबार बेटे आणि मलया द्विपकल्पाच्या काही भागावर अधिपत्त्य मिळविले होते.

Question 2

पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा :

Question 3

पुढीलपैकी कोणत्या प्रकाराने भारताचे भांडवल व संपत्ती ब्रिटनला नेली जात असे?

अ. भारतात काम करीत असलेल्या ब्रिटिश नागरी आणि लष्करी अधिकाऱ्यांचे पगार व निवृत्ती वेतन.

ब. भारतातील ब्रिटीश भांडवलदारांचा नफा.

क. ब्रिटनमध्ये हिंदी सरकारचा झालेला खर्च.

ड. हिंदी सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याज.

पर्यायी उत्तरे:

Question 4

खालीलपैकी कोणत्या विद्वान स्त्रिया ऋग्वेद काळाशी संबंधीत होत्या?

अ. विश्ववारा

ब. अपाला

क. लोपामुद्रा

ड. घोषा

पर्यायी उत्तरे :

Question 5

पुढील घटनांची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा.

अ. ढाक्क्यात मुस्लीम लीगची स्थापना.

ब. खुदीराम बोस यांचा देहांत करण्यात आला.

क. लॉर्ड हाडींग्जवर बॉम फेकला.

ड. सर प्रफुल्लचंद्र चॅटरजी यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथे हिंन्दू परिषद भरविण्यात आली.

पर्यायी उत्तरे:

  • 229 attempts
  • 0 upvotes
  • 3 comments
Aug 5MPSC