Time Left - 05:00 mins

MPSC राज्यसेवा पूर्व प्रश्नसंच

Attempt now to get your rank among 217 students!

Question 1

1992 ला रिओ दि जानरिओ येथे आयोजित परिषदेतील जैवविविधते संबधीचा करार खालीलपैकी कोणत्या तारीखी अमलात आला?

Question 2

भारतीय लोकांचे आरोग्य खालावण्यास खालीलपैकी कोणता महत्वाचा घटक कारणीभूत आहे.

Question 3

सुक्ष्मतुषारांचा हवामानावरील परिणाम

अ. सुर्यप्रकाशाचे थेट अवकाशात परावर्तन

ब. अप्रत्यक्षरित्या ढगांना प्रखर परावर्तक बनवतात

क. सुक्ष्मतुषारांचा हवामान प्रणालीवर निव्वळ थंड परिणाम

ड. मानव निर्मित सुक्ष्म तुषारांमळे नागरिक तापमान वाढीस काही प्रमाणात आळा बसतो

वरीलपैकी कोणते परिणाम बरोबर आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 4

जोड्या जुळवा :

पर्यायी उत्तरे :

Question 5

हरितगृह वायुच्या परिणामा च्या संदर्भातील विधाने

अ. 1970 पर्यंत आपल्या पृथ्वीचे 100 वर्षात से. ने तापमान वाढत होते.

ब. गेल्या 20 वर्षात आपल्या पृथ्वीचे दर 100 वर्षात 10° से. ने तापमान वाढत आहे.

क. जगाच्या निरनिराळ्या भागातील बहुतेक हिमनदया मागे सरकत आहेत.

ड. एल नीनोची वारंवारीता व परिणामाची तीव्रता वाढत आहे.

वरील विधानां पैकी कोणते/कोणती विधाने बरोबर आहेत?

पर्यायी उत्तरे:

  • 217 attempts
  • 0 upvotes
  • 5 comments
Aug 5MPSC