Time Left - 05:00 mins

MPSC राज्यसेवा पूर्व प्रश्नसंच

Attempt now to get your rank among 165 students!

Question 1

सर्व समावेशक वृद्धी प्रक्रियेमध्ये शासनाच्या योगदानाचे निर्देशक पुढीलपैकी कोणते आहे ?

Question 2

पी.डी. ओझा (1960–61) समितीने दारिद्रयरेषेच्या मापनासाठी पुढीलपैकी कोणता निकष विचारात घेतला होता?

Question 3

घाउक किंमत निर्देशांकामध्ये (WPI) पुढीलपैकी कोणत्या वस्तूंच्या किंमतींचा विचार केला जातो?

अ. प्राथमिक वस्तू

ब. इंधन

क. उत्पादित वस्तू

पर्यायी उत्तरे :

Question 4

लेखक समिती व त्यांच्या दारिद्रयाच्या संकल्पना यांची योग्य जोडी लावा :

पर्यायी उत्तरे:

Question 5

इ.स. 2018 मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले की ज्यांनी शाश्वत व दिर्घकालीन आर्थिक विकासामध्ये योगदान देणारे लिखाण केले.
  • 165 attempts
  • 0 upvotes
  • 6 comments
Aug 5MPSC