Time Left - 08:00 mins

MPSC राज्यसेवा पूर्व प्रश्नसंच

Attempt now to get your rank among 245 students!

Question 1

2017 साहित्याचे नोबेल पारितोषिक काझुओ इशिगुरो यांना मिळाले आहे. पुढीलपैकी कोणती साहित्यकृती त्याची नाही?

अ. द रिमेन्स ऑफ द डे

ब. ए पेल व्हू ऑफ हिल्स

. अॅन आर्टिस्ट ऑफ द फ्लोटिंग वर्ल्ड

ड. नॉर्वेजियन वूड

इ. काफ्का ऑन द शोअर

पर्यायी उत्तरे:

Question 2

जोड्या लावा :

Question 3

महाराष्ट्रातील डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजना कशाशी संबंधित आहे?

Question 4

डॉ. धीरेन्द्रपाल सिंह इतक्यात बातम्यांमधे होते. त्यांच्याबाबत काय खरे नाही?

Question 5

पुढील विधानांपैकी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (MMRDA) विषयी चे कोणते विधान चुकीचे आहे?

Question 6

15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?

Question 7

'ज्ञानपीठ' पुरस्काराबाबत खालील विधाने विचारात घ्या :

अ. हा पुरस्कार भारत सरकार द्वारा 1952 पासून प्रायोजित आहे.

ब. 1982 च्या अगोदर लेखकाच्या एका कृतीबद्दल दिला जात होता.

क. आता लेखकाच्या जीवनातील योगदानाबद्दल दिला जातो.

ड. 2017 चा पुरस्कार कृष्णा सोबती यांना घोषित झाला आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

Question 8

भारताच्या परराष्ट्र धोरणांपैकी 'पूर्वलक्षी कृती धोरणा' संबंधी विधानांपैकी कोणते विधान चूकीचे आहे?

Question 9

पुढीलपैकी योग्य विधान/ने निवडा :

अ. भारतामध्ये प्रत्येकी एक हजार लोकसंख्येमागे एक पेक्षा कमी डॉक्टर उपलब्ध आहे.

ब. जागतिक आरोग्य संघटनेनुसार डॉक्टर आणि लोकसंख्यचे किमान प्रमाण 3 : 1000 (1000 लोकांसाठी 3 डॉक्टर) असे असावे.

पर्यायी उत्तरे:

Question 10

उच्च शिक्षण क्षेत्रातील नियंत्रक यंत्रणे संबंधी पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
  • 245 attempts
  • 0 upvotes
  • 3 comments
Aug 5MPSC