Time Left - 10:00 mins

MPSC राज्यसेवा पूर्व प्रश्नसंच

Attempt now to get your rank among 194 students!

Question 1

खालीलपैकी कोणते/ती विधान/ने चूकीचे आहे/त?

अ. लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणांवर आधारित आहे, हे स्पष्ट करावे लागते.

ब. लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करुन घेण्यासंबंधीची पद्धती ही लोकसभेच्या नियम 198 मध्ये सांगितली आहे.

. अविश्वास ठराव एकदा दाखल झाल्यावर तो दाखल करण्यास मंजूरी मिळाल्यापासून दहा दिवसांच्या आत चर्चेस घेतला गेला पाहिजे.

ड. इटली मध्ये सरकारला संसदेच्या दोन्हीही सभागृहांच्या पाठिंब्या ची गरज असते.

पर्यायी उत्तरे:

Question 2

खालील विधाने विचारात घ्या :

अ. नुकताच ओडिशा विधानसभेने विधान परिषद निर्माण करण्याबाबत ठराव मंजूर केला आहे.

ब. सध्या पांच राज्यांना विधान परिषद् आहे.

क. केरळ आणि गुजरात मध्ये विधान परिषद निर्माण करण्यासंबंधीचे प्रस्ताव संसदेमध्ये प्रलंबित आहेत.

ड. विधान परिषदेचे  सदस्य हे नोंदणीकृत पदवीधरांकडून निवडले जातात.

वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 3

खालील विधानांपैकी कोणते विधान/ने भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहे/त?

अ. राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ति ही भारतीय संघातील इतर दुसऱ्या राज्याची रहिवासी असली पाहिजे.

. देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्टयाची खात्री देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील किमान एक न्यायाधीश हा मुस्लीम असला पाहिजे.

क. संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असला पाहिजे.

पर्यायी उत्तरे :

Question 4

भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन सुचवते.

Question 5

राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. राष्ट्रपती

अ. विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता राखून ठेवू शकतात.

ब. राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ ते विधेयक परत पाठवू शकतात.

क. राष्ट्रपतीकडून परत आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळाने तीन महिन्यात पुनर्विचार केलाच पाहिजे आणि जर पुन्हा ते विधेयक मंजूर केले तर राष्ट्रपतीवर त्यास संमती देणे बंधन कारक असते.

ड. पुन्विचारार्थ परत आलेले विधेयक जर राज्य विधिमंडळाने पुन्हा मंजूर केले तर राष्ट्रपतीने त्यास सहा महिन्यांच्या कालावधीत संमती दिली पाहिजे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 6

खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही?

Question 7

महाराष्ट्राच्या राज्यपालाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?

Question 8

खालील विधाने विचारात घ्या :

अ. मूळच्या राज्य घटनेत उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी तरतूद होती.

ब. 1961 च्या 11 व्या घटनादुरुस्तीने उपराष्ट्रपतीच्या निवडीची पद्धत बदलण्यात आली.

क. उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहांच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवडमंडळाकडून केली जाते.

ड. निवड मंडळ (Electoral College) अपूर्ण होते या कारणास्तव उपराष्ट्रपतीच्या निवडणूकीला आव्हान देता येत नाही.

पर्यायी उत्तरे:

Question 9

1978 च्या 44 व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती तरतूद केलेली नाही?

Question 10

भारतीय स्वातंत्र्य कायदा–1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या :

अ. संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली.

ब. संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली.

क. जेंव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे, तेंव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजेन्द्र प्रसाद असत.

ड. संविधान सभेची सदस्य संख्या 389 च्या तुलनेने 299 पर्यंत कमी झाली.

पर्यायी उत्तरे:

  • 194 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments
Aug 5MPSC