भारत आणि बांगलादेश यांच्यातील सीमा समन्वय परिषदेबाबत खालील विधानाचा विचार करा-
1) भारत आणि बांगलादेश यांच्यातील सीमा समन्वय परिषद सिल्हेत येथे आयोजित करण्यात आली आहे.
2) भारताच्या बाजूने, सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक सुमित शरण यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय शिष्टमंडळ या परिषदेला उपस्थित होते.
वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे/आहेत?
Question 14
वर्ल्ड समिट ऑन इन्फॉर्मेशन कमिटी (WSIS) फोरम 2022 संदर्भात खालील विधानाचा विचार करा-
1) 30 मे ते 3 जून 2022 या कालावधीत स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथील मुख्यालयात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU) द्वारे आयोजित जागतिक माहिती सोसायटी (WSIS) 2022 पार पडली.
2) वर्ल्ड समिट ऑन इन्फॉर्मेशन कमिटी 2022 ची थीम "डिजिटल परिवर्तन आणि जागतिक भागीदारी वाढवणे: SDGs साध्य करण्यासाठी WSIS ऍक्शन लाइन्स" अशी आहे.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
Question 15
जागतिक दूध दिन दरवर्षी जूनच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो, या दिवसाची स्थापना खालीलपैकी कोणत्या संस्थेने मध्ये केली होती?
Question 16
राष्ट्रपती श्री राम नाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित संरक्षण सजावट समारंभ-2022 (दुसरा टप्पा) मध्ये सशस्त्र दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश पोलिसांना किती शौर्य चक्र प्रदान केले आहेत?
Question 17
संरक्षण मंत्रालयाने MK-I बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाइल सिस्टम आणि संबंधित उपकरणे खरेदीसाठी कोणत्या संस्थेसोबत करार केला आहे?
Question 18
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने कोणत्या आर्थिक वर्षासाठी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) च्या विस्तारास मान्यता दिली आहे?
पीएम-गती शक्ती योजने बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
अ) PM गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन (PMGS-NMP) 13 ऑक्टोबर 2021 रोजी विविध आर्थिक क्षेत्रांना मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधा प्रदान करण्यासाठी सुरू करण्यात आला.
ब) कोळसा मंत्रालयाने PM-गती शक्ती अंतर्गत 13 रेल्वे प्रकल्प सुरू केले आहेत, ज्यामध्ये उच्च प्रभाव श्रेणीत चार रेल्वे प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 26
निवासी शिक्षण योजनेचा (श्रेष्ठ) लक्ष गट कोणता आहे?
Question 27
ईशान्य प्रदेश आणि सिक्कीममधील MSME प्रोत्साहन योजने बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
1) ईशान्य प्रदेश आणि सिक्कीममधील MSME प्रोत्साहन योजना 14 व्या वित्त आयोगाच्या कालावधीत (2021-22 ते 2025-26) लागू केली जाईल.
2) या योजनेचा मुख्य उद्देश ईशान्येकडील प्रदेश आणि सिक्कीममधील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 28
केन-बेटवा नदी-जोड प्रकल्प कोणत्या राज्यातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे?
Question 29
कोणत्या देशाचे संरक्षण मंत्री श्री बेंजामिन गँट्झ यांनी नवी दिल्ली येथे भारताचे संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली?
Question 30
जगभरात दरवर्षी _______ रोजी जागतिक सायकल दिन साजरा केला जातो.
1) गृह आणि सहकार मंत्रालयाअंतर्गत मध्य प्रदेशमध्ये राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्था (NTRI) स्थापन करण्यात आली.
2)नामांकित संशोधन संस्था,विद्यापीठे,संस्था तसेच शैक्षणिक संस्था आणि संसाधन केंद्रे यांच्याशी सहयोग आणि नेटवर्क प्रदान करण्याचेNTRIचे उद्दिष्ट आहे.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
Question 38
भारताचा पर्यावरण अहवाल 2022 संदर्भात खालील विधानांचा विचार करा-
1) केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार, भारतातील दहा राज्ये त्यांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करत नाहीत.
2) या अहवालानुसार उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात जास्त जल प्रदूषित राज्य आहे.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
Question 39
“SAMPRITI-X” हा भारत आणि खालीलपैकी कोणत्या देशामधिल संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव आहे?
Question 40
खालीलपैकी कोणत्या देशात बहुराष्ट्रीय शांतता सराव “एक्स खान क्वेस्ट-2022” सुरू करण्यात आला आहे ज्यात भारताने सहभाग घेतला आहे?
Question 41
भारताने कोणत्या देशाच्या संघाचा पराभव करून FIH हॉकी 5-S चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले?
Question 42
सीतल षष्ठी महोत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित केला जातो?
Question 43
बायोटेक स्टार्टअप प्रदर्शन-2022संदर्भात खालील विधानांचा विचार करा-
1).टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च अँड बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल (BIRAC)द्वारे बायोटेक स्टार्टअप प्रदर्शन आयोजित केले जात आहे.
खालील पैकी कोणत्या प्रतिष्ठित संस्थेने संशोधन क्षेत्रात 2022 मध्ये 100 वर्ष पूर्ण केले?
Question 45
जागतिक ब्रेन ट्यूमर दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळला जातो?
Question 46
'आयर्नमॅन'ट्रायथलॉन पूर्ण करणारे पहिले रेल्वे अधिकारी बनण्याचा विक्रम खालीलपैकी कोणी केला?
Question 47
जागतिक बँकेने आर्थिक वर्ष 2023 साठी भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज 8 टक्क्यांवरून किती टक्क्यांवर आणला आहे?
Question 48
लोकांना बुडण्यापासून वाचवणे हा मुख्य उद्देश असलेला “सागरी जीवरक्षक प्रशिक्षण कार्यक्रम” (मरीन लाइफ सेव्हिंग ट्रेनिंग प्रोग्राम) खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केला आहे?
Question 49
खालील विधानांचाविचार करा
1) भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांनी द्विपक्षीय "व्यापक आर्थिक भागीदारी करार" (CEPA) वर स्वाक्षरी केली.
2) संयुक्त अरब अमिराती हा भारताचा अमेरिका आणि चीन नंतर तिसरा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
Question 50
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बाबत खालील विधानांचा विचार करा -
1) चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांच्या नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा 62 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
2) नवीन सुधारित नियमांनुसारCDS पदावर सेवारत किंवा निवृत्त थ्री-स्टार आर्मी लेफ्टनंट जनरल, एअर मार्शल आणि व्हाइस अॅडमिरल देखील नियुक्त केले जाऊ शकतात.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
Question 51
फ्रान्समधील चॅटिएरो येथे झालेल्या पॅरा नेमबाजी विश्वचषकात कोणत्या भारतीय नेमबाजाने विक्रमी सुवर्णपदक जिंकले आहे?
Question 52
खीर भवानी जत्रा कोणत्या राज्यातील महत्वपूर्ण उत्सव आहे?
Question 53
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर 105 तास आणि 33 मिनिटांत 75 किमी रस्ता तयार करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला?
Question 54
पिकांचीकिमान आधारभूत किंमतकोण जाहीर करतो?
Question 55
खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
1) ब्रिक्स कृषी मंत्र्यांची 12 वी बैठक ब्राझील येथे आयोजित करण्यात आली होती.
2) या बैठकीची थीम "एकात्मिक कृषी आणि ग्रामीण विकासासाठी ब्रिक्स सहकार्य मजबूत करणे" ही होती.
2022 च्या पर्यावरणीय कामगिरी निर्देशांकाबद्दल खालील विधाने विचारात घ्या.
अ)2022 साठी पर्यावरणीय कामगिरी निर्देशांक जागतिक आरोग्य संघटनेने जारी केला.
ब)भारत18.9 च्या गुणांसह पर्यावरणीय कामगिरी निर्देशांकात 180 व्या स्थानावर आहे, जो पाकिस्तान, बांगलादेश, व्हिएतनाम आणि म्यानमार यांच्या खाली आहे.
क)या वर्षी डेन्मार्कने77.9 गुणांसह पर्यावरणीय कामगिरी निर्देशांकात अव्वल स्थान पटकावले आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 70
पश्चिम विभागीय परिषदेत खालील पैकी कोणत्या राज्याचा समावेश हॉट नाही?
Question 71
खालीलपैकी कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशात केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रीय सीमाशुल्क आणि GST संग्रहालय राष्ट्राला समर्पित केले?
Question 72
खालील विधाने विचारात घ्या -
1) महिला आणि बाल विकास मंत्रालयाने बाल संरक्षणासाठी चिल्ड्रन इन स्ट्रीट सिच्युएशन (CISS) हे मोबाइल ऍप्लिकेशन सुरू केले आहे.
2) CISS ऍप्लिकेशनचा वापर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील रस्त्यांच्या स्थितीतील मुलांचा डेटा मिळविण्यासाठी आणि त्यांच्या बचाव आणि पुनर्वसन प्रक्रियेचा मागोवा घेण्यासाठी केला जातो.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
Question 73
आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) संदर्भात खालील विधानांचा विचार करा.
1) राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) आणि NASSCOM (नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज) यांनी संयुक्तपणे आयुष्मान भारत डिजिटल मिशन NHA – NASSCOM परिषद – 2022 चे आयोजन केले गेले.
2) NHA- NASSCOM परिषदेचा उद्देश आरोग्य यंत्रणेला प्रतिबंधात्मक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यात मदत करणे आणि भविष्यातील आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे.
वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे/आहेत?
Question 74
खालीलपैकी कोणते राज्य यावर्षीच्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये गुणतालिकेत प्रथम स्थानावर राहिले?
Question 75
"हर घर दस्तक" मोहिम कशाशी संबंधित आहे?
Question 76
28 व्या संयुक्त नागरी-लष्करी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांनी कोठे केले?
Question 77
अंदमान आणि निकोबार कमांड (ANC) आणि इंडोनेशियाच्या नौदलाच्या भारतीय नौदल युनिट्स दरम्यान 38 वा भारत-इंडोनेशिया समन्वयित गस्त कार्यक्रम (IND-INDO CORPAT) कोठे आयोजित करण्यात आला?
1)ASEAN ही दक्षिणपूर्व आशियाई देशांची एक प्रादेशिक संघटना आहे जी आशिया-पॅसिफिक क्षेत्रात राजकीय आणि सामाजिक स्थिरतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे.
2)ASEAN ची स्थापना संस्थापक राष्ट्रांनी ASEAN घोषणापत्र किंवा बँकॉक जाहीरनाम्यानुसार करण्यात आली.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
Question 85
भारतातील स्थलांतर अहवाल 2020-21 बाबत खालील विधानांचा विचार करा-
1) भारतात, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (MoSPI) द्वारे भारत स्थलांतर अहवाल जारी केला जातो.
2) भारतातील स्थलांतर अहवाल 2020-21 नुसार जुलै 2020 ते जून 2021 या कालावधीत देशातील लोकसंख्येपैकी 0.7 टक्के लोक'टेम्पररी व्हिजिटर' होती.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
Question 86
एकात्मिक चाचणी श्रेणी, चांदीपूर, ओडिशा येथे कोणत्या कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रशिक्षण घेण्यात आले?
Question 87
खालीलपैकी कोणत्या राज्याने “वाईन बॉटल बायबॅक स्कीम”सुरू केली आहे?
Question 88
केंद्रीय मंत्रिमंडळाने ढोलेरा येथे नवीन ग्रीनफिल्ड विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या विकासाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
Question 89
पायाभूत सुविधा क्षेत्रातील क्षमता निर्माण उपक्रमाचा भाग म्हणून आर्थिक व्यवहार विभागाने कोणत्या IIM च्या सहकार्याने प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे?
Question 90
सार्वभौम सुवर्ण रोखे योजना 2022-23 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
अ) सोन्याची मागणी कमी करणे आणि घरगुती बचतीचे आर्थिक बचतीमध्ये रूपांतरित करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सार्वभौम सुवर्ण रोखे योजना सुरू केली.
ब) स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे भारत सरकारच्या वतीने सार्वभौम सुवर्ण रोखे जारी केले जातात.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 91
अमेरिकेची मध्यवर्ती बँक कोणत्या नावाने ओळखली जाते?
Question 92
आपकी जमीन आपकी निगराणी योजनेबद्दल खालील विधाने विचारात घ्या.
1)लडाखमधील जमीन अभिलेख देखभाल प्रणालीमध्ये पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने केंद्रशासित प्रदेश प्रशासनाकडून आपकी जमीन आपकी निगराणी योजना सुरू करण्यात आली आहे.
2)डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम (DILRMP)चा एक भाग म्हणून आपकी जमीन आपकी निगराणी योजना सुरू करण्यात आली आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 93
नैसर्गिक मातीचे रेफ्रिजरेटर'मिट्टीकूल रेफ्रिजरेटर'ज्यालाब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड्सनेमानक प्रदान केले ते कोणी तयार केले आहे?
Question 94
उन्मेष आंतरराष्ट्रीय साक्षरता महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे?
Question 95
आशिया ओशियाना ओपन चॅम्पियनशिप कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Question 96
राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्यपालांना मंत्रिमंडळाच्या मदत आणि सल्ल्यानुसार विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार दिला आहे?
Question 97
खालील विधानाचा विचार करा -
1)खाद्य प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने उद्योग संस्थाFICCIद्वारे राष्ट्रीय बाजरी परिषद आयोजित करण्यात आली.
नॅशनल लॉजिस्टिक एक्सलन्स अवॉर्ड्सबाबत खालील विधानाचा विचार करा-
1)असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (ASSOCHAM)द्वारे त्याच्या पहिल्या नॅशनल लॉजिस्टिक एक्सलन्स अवॉर्ड्सच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली.
2)पहिल्या नॅशनल लॉजिस्टिक एक्सलन्स अवॉर्ड्सच्या विजेत्यांची निवड18वैविध्यपूर्ण तज्ञ आणि9ज्येष्ठ मान्यवरांच्या राष्ट्रीय ज्युरीच्या तज्ञ स्क्रीनिंग समितीद्वारे केली जाते.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
Question 99
अलीकडेच, 23जून रोजी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली,जम्मू-काश्मीरमधील कलम370रद्द करण्यासाठी त्यांनी कोणता नारा दिला होता?
Question 100
भारतातील कोणत्या ठिकाणाहून अॅझोक्सॅन्थेलेट प्रवाळांच्या चार प्रजाती प्रथमच नोंदवण्यात आल्या आहेत?
Question 101
खालीलपैकी कोणत्या ट्रोजन मालवेअरचा अद्ययावत प्रकार,जो लोकांच्या फोन स्क्रीन न पाहता रेकॉर्ड करण्यासाठी वापरला जातो,तो अलीकडेच पुन्हा चर्चेत आला आहे.
Question 102
नूतनीकरणीय जागतिक स्थिती अहवाल2022संदर्भात खालील विधानाचा विचार करा-
1)ग्रीन पॉवर फोरमद्वारे21व्या शतकासाठी अक्षय जागतिक स्थिती अहवाल2022 (GSR 2022)जारी करण्यात आला आहे.
2)चीन आणि रशिया नंतर2021मध्ये अक्षय ऊर्जा प्रतिष्ठानांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
Question 103
आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी21जून रोजी साजरा केला जातो,या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन2022ची थीम काय आहे?
Question 104
योगाच्या विकासात आणि प्रचारात अतुलनीय योगदानासाठी पंतप्रधान पुरस्कार-2021देण्यात आला,या वर्षीचा पुरस्कार दोन व्यक्तींना - लेह,लडाख येथील श्री भिक्खू संघसेना आणि अन्य कोणत्या व्यक्तीला देण्यात आला आहे?
Question 105
मेंदू संशोधन केंद्राचे पंतप्रधानांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन कोठे करण्यात आले?
Question 106
नुकताच ज्योतिर्गमय उत्सव कोणी आयोजित केला होता?
Question 107
G20 आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीबाबत खालील विधानाचा विचार करा-
1)ऑस्ट्रेलियानेG-20हेल्थ वर्किंग ग्रुपच्या बैठकीचे आयोजन केले होते.
2) G20देशांचा जागतिकGDPमधील80टक्के आणि जागतिक सीमापार व्यापारात80टक्के वाटा आहे.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
Question 108
सिस्मॉलॉजी वेधशाळेसंबंधी खालील विधानाचा विचार करा-
1).नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी ही भारत सरकारची नोडल एजन्सी आहे जी भूविज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत भूकंप क्रियाकलापांवर देखरेख ठेवते.
2).नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या पुढाकाराने उधमपूर,जम्मू आणि काश्मीर येथे153वे सिस्मिक स्टेशन स्थापित करण्यात आले आहे.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
Question 109
पंतप्रधानांच्या राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी मेळ्याबाबत खालील विधानाचा विचार करा-
1).ओडिशातील10जिल्ह्यांमध्ये स्किल इंडियाद्वारे पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ मेळा आयोजित केला जातो.
2).पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ मेळा अंतर्गत,उमेदवारांना मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय (ITI)प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
Question 110
संयुक्त राष्ट्रात भारताचे पुढील राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Question 111
गृह मंत्रालयाने राष्ट्रीय गुप्तचर ग्रीड कोणत्या सुरक्षा दलाकडे हस्तांतरित केले आहे?
Question 112
वन नेशन वन रेशन कार्ड (ONORC)लागू करण्यासाठी आसाम राज्य खालीलपैकी कोणते राज्य/केंद्रशासित प्रदेश बनले आहे?
Question 113
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR)प्रथमच कोणत्या प्रकारच्या मधुमेहाचे निदान,उपचार आणि व्यवस्थापन यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत?