1) 16 मे 1975 रोजी भारत देशाचे 25 वे राज्य म्हणून सिक्कीमचा समावेश करण्यात आला.
2) 100% सेंद्रिय बनणारे सिक्कीम हे देशातील पहिले राज्य आहे.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
Question 46
भारतीय राष्ट्रपतींच्या जमैका भेटीसंदर्भात खालील विधानाचा विचार करा
1) राम नाथ कोविंद हे जमैकाला भेट देणारे भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत.
2) भारतीय राष्ट्रपतींच्या जमैका भेटीदरम्यान, ते नरेंद्र मोदींच्या नावाच्या रस्त्याचे आणि भारत-जमैका मैत्रीला समर्पित उद्यानाचे उद्घाटन करतील.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
Question 47
बॅडमिंटनचा पुरुष सांघिक विश्वचषक म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेत भारताने कोणात्या देशाला पराभूत करून विजेतेपद पटकावले?
Question 48
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) चा रौप्य महोत्सवी समारंभ 17 मे 2022 रोजी आयोजित केला गेला, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ची स्थापना केव्हा झाली?
Question 49
खालीलपैकी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला अलीकडेच भारताचे 52 वे व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे?
Question 50
इंडिया इंटरनॅशनल सेंटर फॉर बुद्धिस्ट कल्चर अँड हेरिटेजची उभारणी कोठे केली जात आहे?
Question 51
कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 संदर्भात खालील विधानाचा विचार करा-
1) 2022 चा कान फिल्म फेस्टिव्हल इटलीमध्ये आयोजित केला जाईल.
2) लोककलाकार श्री मामे खान यांना रेड कार्पेटचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय तुकडीचे पहिले सदस्य होण्याची संधी देण्यात आली.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
Question 52
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (NIELIT)संदर्भात खालील विधानाचा विचार करा -
1) केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान,दळणवळण आणि रेल्वे मंत्री,श्री अश्विनी वैष्णव यांनी 17 मे 2022 रोजी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (NIELIT)केंद्र लद्दाखचे उद्घाटन केले.
2) देशातील अनौपचारिक संस्थांसाठी गुणवत्तापूर्ण संगणक शिक्षणाची हमी देणारा एकमेव स्त्रोत बनणे हेNIELITचे मुख्य उद्दिष्ट आहे.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
Question 53
राष्ट्रीय स्टार्ट-अप सल्लागार परिषद(NSAC)चे अध्यक्षपद कोण भूषवतात?
Question 54
डेफलिम्पिकगेम्सस्2021 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते?
Question 55
दिव्यांग व्यक्तींच्या कौशल्य विकास,पुनर्वसन आणि सक्षमीकरणासाठी संमिश्र प्रादेशिक केंद्र (CRC)कोणत्या शहरात सुरू करण्यात आले आहे?
Question 56
आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस दरवर्षी 18 मे रोजी साजरा केला जातो,यावेळी 2022 ची थीम काय आहे?
Question 57
ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीबाबत खालील विधाने विचारात घ्या-
1) 14 व्या ब्रिक्स परिषदेच्या तयारीसाठी चीनमध्ये ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
2) BRICS परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीची थीम ''सातत्य, एकत्रीकरण आणि एकमतासाठी आंतर-ब्रिक्स सहकार्य'' आहे.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
Question 58
राष्ट्रीय महिला आयोगाबाबत खालील विधानाचा विचार करा -
1) राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना जानेवारी 1991 मध्ये राष्ट्रीय महिला आयोग कायदा, 1990 अंतर्गत वैधानिक संस्था म्हणून करण्यात आली.
2) रेखा शर्मा या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
Question 59
भारताचे संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांनी मुंबई भेटीदरम्यान भारतीय नौदलाच्या कोणत्या पाणबुडीविरोधी युद्ध विमानाचे उड्डाण केले?
Question 60
अधिकाधिक तरुणांना समाजसेवा आणि राष्ट्र उभारणीत सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने कोणत्या मंदिराने 'युवा शिबिर' आयोजित केले?
Question 61
खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा सेला बोगदा प्रकल्प बांधला जात आहे?
Question 62
कर्नाटक राज्य MyGov पोर्टल सुरू केल्यानंतर , MyGov उपक्रम स्वीकारणारे कर्नाटक भारतातील कितवे राज्य बनले?
Question 63
भारतातील असमानतेच्या स्थिती अहवालाबाबत खालील विधाने विचारात घ्या-
1.नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (NITI)आयोगाने'भारतातील विषमतेची स्थिती'हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
2.हा अहवाल देशातील असमानतेच्या विविध परिसंस्थांचे व्यापक विश्लेषण करून माहिती सादर करतो,ज्याचा थेट परिणाम लोकसंख्येच्या कल्याणावर आणि सर्वांगीण विकासावर होतो.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
Question 64
हुनरहाट संदर्भात खालील विधानांचा विचार करा-
1) 41व्या "हुनर हाट", "कौशल कुबेर के कुंभ" समारंभाचे औपचारिक उद्घाटन केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री,श्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या हस्ते करण्यात आले.
2) 12दिवस चालणारा "हुनर हाट" उत्तर प्रदेशातील शिल्पग्राम,ताजगंज,आग्रा येथे आयोजित करण्यात आला आहे.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
Question 65
दरवर्षी मे महिन्यात राष्ट्रीय लुप्तप्राय प्रजाती दिवस कधी पाळला जातो?
Question 66
जागतिक मधमाशी दिवस दरवर्षी __________ रोजी साजरा केला जातो.
Question 67
भारतीय बॉक्सर निखत जरीनने महिलांच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या फ्लायवेट (52किलो) गटात कोणाला हरवून सुवर्णपदक जिंकले?
Question 68
न्यू डेव्हलपमेंट बँक ही एक बहुपक्षीय विकास बँक आहे,या बँकेची स्थापना कोणत्या देशांच्या समूहाने केली आहे?
1) मंकीपॉक्स हा विषाणूमुळे होणारा एक दुर्मिळ आजार आहे, परंतु मंकीपॉक्स सारख्या दुर्मिळ आजारांवर सध्या कोणतेही परवानाकृत उपचार नाही.
2) वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, मंकीपॉक्स हा विषाणू मध्य आणि पश्चिम आफ्रिकेच्या दुर्गम भागांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
Question 88
राष्ट्रीय महिला आमदार परिषद 2022 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या-
1) तामिळनाडू विधानसभेने चेन्नईमध्ये राष्ट्रीय महिला आमदार परिषद 2022 चे आयोजन केले आहे.
2) महिलांचे हक्क, लैंगिक समानता, निर्णय घेणार्या संस्थांमध्ये महिलांचे पुरेसे प्रतिनिधित्व इत्यादींवर लक्ष केंद्रित करून समकालीन प्रासंगिकतेकडे लक्ष वेधणे हे राष्ट्रीय महिला आमदार परिषद 2022 चे मुख्य उद्दिष्ट आहे.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
Question 89
राष्ट्रीय कवी काझी नजरुल इस्लाम यांची 2022 मध्ये कितवी जयंती साजरी करण्यात येत आहे?
Question 90
संगणकीय संशोधनाची सुविधा देण्यासाठी राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशनच्या फेज-II अंतर्गत संगणकीय संशोधन सुलभ करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या NIT मध्ये “परम पोरूल सुपरकंप्युटिंगचे” उद्घाटन करण्यात आले?
Question 91
खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने भारतातील ई-कचरा व्यवस्थापनावर जनतेचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे?
Question 92
“बोंगोसागर” द्विपक्षीय नौदल सराव भारतीय नौदल (IN) आणि __________ नौदल यांच्यात पार पडला?