Time Left - 05:00 mins
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा प्रश्नसंच
Attempt now to get your rank among 322 students!
Question 1
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (आयएईए) चे पुढील बाह्य लेखापरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
Question 2
भारतातील सर्वात मोठा नौदल युद्ध सराव कोणता ?
Question 3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच उद्घाटन केलेले कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानत कोणत्या राज्यात आहे ?.
Question 4
2004 मध्ये राज्यघटनेच्या अनुसूची 8 मध्ये खालीलपैकी कोणती भाषा समाविष्ट केली गेली?
Question 5
भारताचा हवामान बदलासाठी राष्ट्रीय कृती आराखडा (NAPCC) 2008 मध्ये ___________ ने सुरू करण्यात आला
- 322 attempts
- 0 upvotes
- 1 comment
Tags :
MPSCOffering VideoJul 14MPSC